17 April 2021 8:59 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-113

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्र सरकारने अलिकडेच आपल्या कोणत्या विभागाला माहिती अधिकार कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती या अधिकारात उघड करता येणार नाही ?
प्रश्न
2
अलीकडे प्रकाशित झालेले ‘एस अर्गेस्ट आॅड्स’ हे आत्मचरित्र …….यांनी लिहिलेले आहे.
प्रश्न
3
केंद्रीय विज्ञान -तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘सौरऊर्जा वृक्ष’ यंत्रणेचे काय फायदे आहे.
प्रश्न
4
भारतासह १२ देशांचा सहभाग असणाऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन २०१६ मध्ये ……येथे करण्यात आले आहे.
प्रश्न
5
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१४-२०१५ या वर्षासाठीचा ‘सर्वोत्तम देखभाल असलेले आणि अपंगास अनुकूल स्मारकाचा पुरस्कार’ कोणत्या ठिकाणाला प्रदान करण्यात आला.
प्रश्न
6
पुढील विधाने विचारात घ्या. अ) लोढा समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयच्या व्यवहारांचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे. ब) तसेच यापुढे बीसीसीआयचे निर्णय नऊ सदस्यीय सर्वोच्च मंडळाकडून घेतले जाणार आहेत. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
7
देशातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दलच्या २०१४-१५ साठीचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार ……….यांना प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न
8
जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकविणाऱ्या नरसिंग यादव याचे वजन गट…………
प्रश्न
9
रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी इंजिनांमध्ये विमान आणि युद्धनौकांवरील मार्गक्रमन यंत्रनेप्रमाणे ………ही यंत्रणा बसविली जाणार आहे.
प्रश्न
10
पुढील विधानांमधील असत्य विधान ओळखा. अ) गोवर आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार खोकला आणि शिंकेतून होतो. ब) भारतात गोवरवर इलाज करण्यासाठी एमएमआरव्ही लस वापरली जाते.
प्रश्न
11
जगातील विविध देशांच्या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या डेव्हीस कप स्पर्धेत भारताने सर्वात अलीकडचे विजेतेपद …….या वर्षी मिळविले आहे.
प्रश्न
12
देशातील ५०० शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा घडविण्याच्या उद्येशाने केंद्र सरकारने ………हे अभियान सुरु केले आहे.
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून देण्यात येणारा आयसीसी हॉल ऑफ फेम सन्मान २०१६ या वर्षासाठी कोणाला जाहीर झाला आहे.
प्रश्न
14
फिलिपिन्स देशाचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ २००९ पर्यंत …….श्रेणीसाठी दिला जात नव्हता.
प्रश्न
15
चीनने आपल्या ‘मिशीयस’ या जगातील पहिल्या क्कांटस संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. कोणत्या कार्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.
प्रश्न
16
पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीचे उपप्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून २६ डिसेंबर २०१६ रोजी …………यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
17
डीआरडीओ महासंचालकपदी प्रथम १० सप्टेंबर २०१५ रोजी ……….या महिलेची निवड करण्यात आली.
प्रश्न
18
पुढील विधाने विचारात घ्या. अ) देशाच्या अण्वस्त्रसाठ्याचे व्यवस्थापन व प्रशासन पाहण्यासाठी भारतात ‘स्ट्रटेजिक फोर्सेस कमांड’ ची स्थापना करण्यात आली आहे. ब) शत्रूवर आण्विक प्रतिहल्ला चढविण्याचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार या कमांडकडे देण्यात आलेले आहेत. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
19
देशातील कोणत्या शहराला २०१४-२०१५ साठीचा सर्वोत्कृष्ट वारसा शहरासाठीचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न
20
आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन कडून दरवर्षी आयोजित केली जाणारी डेव्हीस कप स्पर्धा ……..पासून खेळविली जाऊ लागली आहे.
प्रश्न
21
२०१५ चा ‘स्वदेशी विज्ञान पुरस्कार’ ……देण्यात आला.
प्रश्न
22
डोक्यावरून मानवी मैला वाहून नेण्याची कुप्रथा बंद पाडण्यासाठी लढा देणाऱ्या भारतातील कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याला २०१६ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
23
भारताने सागरी क्षेत्रातील लांबपल्ल्याच्या टेहळणी आणि पाणबुडीविरोधी क्षमता वाढविण्याच्या हेतूने कोणती विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
24
१ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झालेले अशोक सिंघल हे विश्व हिंदू परिषद संघटनेचे………….या पदावर असताना मृत्यूमुखी पडले.
प्रश्न
25
२०१४-२०१५ मध्ये पर्यटनाच्या व्यापक विकासामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली तीन राज्ये ………ही होती.

राहुन गेलेल्या बातम्या

x