25 April 2024 7:10 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-118

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१५ मध्ये जगातील वाघांच्या संख्येत प्रथमच वाढ नोंदवली गेली असून त्यात सर्वाधिक वाघ भारतात आढळले आहेत. भारतापाठोपाठ वाघांच्या संख्येच्या बाबतीत ……देशांच्या क्रमांक येतो .
प्रश्न
2
२१ ऑक्टो २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागने ……..वेळा कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक झळकावले आहे.
प्रश्न
3
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते शरद जोशी यांचे निधन १३ डिसे २०१५ रोजी झाले हे मुळचे ………या शहराचे होते.
प्रश्न
4
जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ………..ही असेल.
प्रश्न
5
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने तब्बल सात वर्षानंतर प्रथमच आपल्या व्याजदरात ………..ने वाढ केली.
प्रश्न
6
‘ब्रोकबोन फिवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोगाच्या विषाणूंची उत्पती कोणत्या प्रकारच्या कटिबंधीय हवामानात प्रामुख्याने होते.
प्रश्न
7
उच्च दर्जाची सुरक्षित दूरसंचार सुविधा पुरविणारा जगातील पहिला ‘क्वाँटम सेटलाईट उपग्रह’ हा …….या देशाने प्रक्षेपित केला आहे.
प्रश्न
8
चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे ‘चंद्रयान-२’ हे यान ………….मध्ये चंद्राच्या पृष्ठावर उतरवणार आहे.
प्रश्न
9
डिसे.२०१५ मध्ये घेतलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार ……….लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना गॅस अनुदान मिळणार नाही.
प्रश्न
10
योग्य पर्याय निवडा . अ) सार्क परिषदेची पहिली ‘युथ पार्लमेंटरियन परिषद’ इस्लामाबाद येथे आयोजित केली गेली. ब) ही परिषद ‘Peace and Harmony for Development’ या विषयावर आयोजित केली गेली होती.
प्रश्न
11
पुढील विधाने विचारात घ्या. अ)दक्षिण अमेरिकेतील प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यास भारतातील मोसमी पावसाचे प्रमाण घटते. ब) याला ‘ला-निना’ चा प्रभाव म्हणून ओळखले जाते आणि त्या काळात हुम्बोल्टच्या प्रवाहातही अडथळे निर्माण होतात. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
12
महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम.एस.धोनी ‘द अनरोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका खालीलपैकी …..अभिनेता सरकारणार आहे.
प्रश्न
13
पुढीलपैकी सत्य विधाने ओळखा. अ) भारतातील शहरांमधील प्रतिव्यक्ती प्रतिदिन कचऱ्याची निर्मिती ६०० ग्रमपर्यंत आहे. ब) भारतातील महानगरपालिका क्षेत्रातील कचरा मिर्मितीचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा कमी असून त्यातील ८० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होते.
प्रश्न
14
योग्य जोड्या लावा राज्यपाल                       राज्य /केंद्र शासित प्रदेश अ) बनवारीलाल पुरोहित                १.पंजाब ब) व्हि.पी.सिंघ बांदोर                  २.गोवा क) प्रो.जगदीश मुखी                        ३. अंदमान व निकोबार ड) मृदुला सिन्हा                            ४.आसाम
प्रश्न
15
पुढील विधाने विचारात घ्या. अ) नव्या नियमावलीनुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विशेष विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे. ब) देशातील एकूण ई-कचऱ्यामध्ये पाऱ्याच्या आणि सीएफएल दिव्यांचा समावेश २० टक्के आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
16
फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतीय खर्च लेखा सेवेच्या (Cost Accounting Services) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ……यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
17
शंभर टक्के मोबाईल जोडण्या आणि ७५ टक्के ‘ई-साक्षरते’ चे प्रमाण प्राप्त केल्यामुळे ……..घटकराज्याला देशातील पहिले ‘डिजिटल राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न
18
गुरदियाल सिंघ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने निवडा . अ) सिंघ हे जगप्रसिद्ध पंजाबी लेखक होते. ब) सिंघ हे दुसरे पंजाबी ज्ञानपीठ विजेते होते. क) पंजाबी भाषेतील पहिला ज्ञानपीठ अमृत प्रितम यांना दिला गेला आहे.
प्रश्न
19
योग्य पर्याय निवडा. अ) राज्यघटनेतील कलम क्रमांक १५३ अनुसार राज्यासाठी असण्याची तरतूद आहे. ब) १९५६ च्या ७ व्या घटनादूरूस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करू शकतात.
प्रश्न
20
ए.आर.रहमान यांच्या विषयी योग्य पर्याय निवडा. अ) ए.आर. रहमान हे भारतीय संगीतकार असून त्यांना नुकताच ‘तमिळ रत्न’ पुरस्कार दिला गेला आहे. ब) हा पुरस्कार अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ‘तमिळ संगम’ या संस्थेकडून दिला गेला आहे.
प्रश्न
21
रॉकेल अनुदानही आता थेट खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांमध्ये ……………या रोजी सुरु होणार.
प्रश्न
22
अस्ट्रोसटच्या रूपाने २८ सप्टेंबर २०१५ रोजी खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी भारताने पहिला उपग्रह सोडला असा उपग्रह भारताआधी ……..देशाने पाठविला आहे.
प्रश्न
23
‘युनेस्को’ च्या जैव पर्यावरण क्षेत्रांच्या जागतिक साखळीमध्ये महाराष्ट्रातील कोणता क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रश्न
24
गुरदयाल सिंघ यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत . अ)पद्मर्श्री पुरस्कार १९९८           ब)ज्ञानपीठ पुरस्कार २००० क) साहित्य अकादमी पुरस्कार १९७५         ड)पद्मभूषण पुरस्कार
प्रश्न
25
सर्वाधिक काळ ब्रिटीश राजसत्तेत महाराणी राहणाऱ्या ‘राणी एलिझाबेथ द्वितीय’ या ६ फेब्रुवारी १९५२ मध्ये वयाच्या ….वर्षी राणी बनल्या.

राहुन गेलेल्या बातम्या

x