20 April 2024 9:49 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-12

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
…………….महासागराच्या तळाशी भारत व रशिया संयुक्तपणे हायड्रोजन संसाधने उत्खनन करणार आहेत ?
प्रश्न
2
’आमदार आदर्शग्राम’ योजनेंतर्गत मुंबई परिसरातील शहरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभा सदस्य कोणत्या गावाची निवड करू शकतात ?
प्रश्न
3
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत लाभार्थी गट कोणता ?
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरुद्ध विविध देशांतील पोलीस दलात समन्वय साधण्याचे काम कोणती संस्था करते ?
प्रश्न
5
AMURT योजनेचे पूर्ण रूप सांगा .
प्रश्न
6
फुटबॉलसाठी इंडियन सुपर लीग सुरु केली असून सचिन तेंडूलकर खालीलपैकी कोणत्या संघाचा मालक आहे .
प्रश्न
7
दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेत (ASEAN) खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही ?
प्रश्न
8
१३ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अमेरिका व नोटाच्या फौजांनी अफगाणिस्तानतून केव्हा माघार घेतली ?
प्रश्न
9
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो ?
प्रश्न
10
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त‘चार महानगरातील माझे विश्व’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
11
सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात एकूण खर्चाचा अंदाज किती धरण्यात आला आहे ?
प्रश्न
12
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कारभारात सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमली होती
प्रश्न
13
केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा सीमावर्ती भागांना जोडणारा प्रकल्प म्हणजे……………….होय.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणती योजना बंद करून AMRUT योजना सुरु केली गेली ?
प्रश्न
15
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत वार्षिक किमान गुंतवणूक व कमाल गुंतवणूक किती करता येते ?
प्रश्न
16
आसियान (ASEAN) अभ्यास केंद्राची स्थापना कोठे होणार आहे ?
प्रश्न
17
UNDP च्या मानव विकास अहवाल २०१५ नुसार भारताचे आयुर्मान …………………वर्षे आहे.
प्रश्न
18
युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात वैद्यकीय मदतकार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना कोणती ?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या शहराला स्मार्ट सिटी बनविण्याकरिता अमेरिकेचे सहाय्य मिळणार आहे ?
प्रश्न
20
मानवी हक्काचे संरक्षण करणारी जागतिक पातळीवरीलसंस्था कोणती ?
प्रश्न
21
स्टार्ट अप इंडिया योजनेचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही ?
प्रश्न
22
आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत…………………………..
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ.नरेद्र दाभोळकर यांनी लिहिलेले नाही ?
प्रश्न
24
शिवाजी कोण होता ? हि गाजलेली कलाकृती कोणाची ?
प्रश्न
25
स्वच्छ भारत (नागरी) अभियान महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाकडून राबविण्यात येते ?

राहुन गेलेल्या बातम्या

x