17 April 2021 9:25 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-125

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वायफाय सुविधा असणारी पहिली भारती रेल्वे ……
प्रश्न
2
मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस ……..साजरा केला जातो.
प्रश्न
3
‘चंद्रकांत बच्चू पाटील’ यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता.
प्रश्न
4
राज्यात लैंगिक अत्याचार असिड हल्यात जखमी पडलेल्या माहिला आणि बालकांना अर्थसहाय्य करून त्याचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने …..ही योजना लागू केली.
प्रश्न
5
‘देवडी’ या मराठी पुस्तकाचे लेखक ……आहे.
प्रश्न
6
प्रकाश मेहता यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार सोपविला आहे.
प्रश्न
7
अरब जगातील सिरीया या देशाची राजधानी कोणती.
प्रश्न
8
‘ई लोकशाही प्रणालीचा’ पहिला प्रयोग …….या जिल्ह्यात राबविण्यात आला.
प्रश्न
9
‘श्रीमती पंकजा मुंडे (पालवे)’ यांचा मतदार संघ खालीलपैकी कोणता.
प्रश्न
10
‘श्री. विष्णू राम सावरा’ यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता.
प्रश्न
11
खासदार ‘राजू शेट्टी’ कशाशी संबंधित आहे.
प्रश्न
12
विनोद तावडे यांच्याकडील खाते खालीलपैकी कोणते .
प्रश्न
13
‘एकनाथ खडसे’ यांच्याकडे खालीलपैकी …….हे खाते सोपविले आहे.
प्रश्न
14
‘श्री. दिलीप ज्ञानदेव कांबळे’ यांचा मतदार संघ खालीलपैकी ……आहे.
प्रश्न
15
आम आदमी पार्टीचे संस्थापक ‘अरविंद केजरीवाल यांचे पूर्ण नाव काय.
प्रश्न
16
‘सुधीर मूनगुटीवर’ यांच्याकडे ……खात्याचा भार सोपविला आहे.
प्रश्न
17
भारत सरकारने ‘दिनदयाळ उपाध्याय’ यांच्या सन्मानार्थ खालीलपैकी ……हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून घोषित केला आहे.
प्रश्न
18
‘प्रकाश मंछुभाई मेहता’ यांचा मतदार संघ खालीलपैकी कोणता.
प्रश्न
19
सोमदेव देवबर्मन हा खेळाडू ……खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
20
‘गाणाऱ्याचे पोर’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे.
प्रश्न
21
‘प्रकाश मंछुभाई मेहता’ यांचा पक्ष खालीलपैकी कोणता.
प्रश्न
22
‘विनोद तावड’ याचं मतदार संघ खालीलपैकी कोणता.
प्रश्न
23
‘देवेंद्र फडणवीस’ यांच्याकडे ………हे खाते आहे.
प्रश्न
24
भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर ……..हे आहेत .
प्रश्न
25
‘क्रांतीज्योती’ प्रकल्प कोणामार्फत राबविला जात आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x