25 April 2024 8:19 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-127

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नौदलात घडलेल्या दुर्घटनांमुळे ………या नौदल प्रमुखानी राजीनामा दिला.
प्रश्न
2
अलीकडेच केंद्रीय गृह खात्याने …..या सुरक्षा दलात महिला लढाऊ अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.
प्रश्न
3
कुस्ती क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा रुस्तम -ए-हिंद हा किताब पटकाविणारा महाराष्ट्रीयन खालीलपैकी …….हे आहेत .
प्रश्न
4
‘वाॅटस अॅप’ या कंपनीची स्थापना ………..यांनी केली होती.
प्रश्न
5
छत्तीसगढच्या राज्यपालपदी खालीलपैकी ………..यांची निवड करण्यात आली .
प्रश्न
6
हरियाणातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी …………आहे.
प्रश्न
7
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपदी खालीलपैकी ……यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
8
“The Road to 2030 :Erradicating Poverty and Achieving Sustainable Consumption and production. ” ही खालीलपैकी कोणत्या दिनाची संकल्पना होती.
प्रश्न
9
देवेंद्र फडणवीस हे ………….वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले.
प्रश्न
10
हिलरी क्लिंटन यांच्या चरित्राचे दर्शन घडविणाऱ्या पुस्तकाचे नाव काय .
प्रश्न
11
९५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली.
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी डॉ.नज्मा हेमुल्ला यांची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
13
राष्ट्रपतीच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली भारताची स्वत :ची कार्ड भुगतान प्रणाली (Card Payment Facility) ……….ही आहे.
प्रश्न
14
२ जून २०१४ रोजी २९ वे राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री ……..हे आहेत .
प्रश्न
15
दीपिका पल्लीकल यक़ भारतीय ‘स्क्वॅश खेळाडूविषयी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. अ) दीपिका ने २०१६ ची ऑस्ट्रेलिया खुली स्क्वॅश स्पर्धा जिंकली आहे. ब) अर्जुन पुरस्कार मिळविणारी दीपिका ही पहिली स्क्वॅश खेळाडू आहे . क) दीपिका ला २०१४ चा पद्मभूषण पुरस्कार दिला गेला आहे .
प्रश्न
16
देशातील पहिल्या शून्य भूमिहीन जिल्हा खालीलपैकी ……..आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री हे ………….आहे.
प्रश्न
18
२०१८ साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नियोजित ठिकाण खालीलपैकी ………..आहे.
प्रश्न
19
देवेंद्र फडणवीस हे खालीलपैकी …..या महानगरपालिकेतून महापौर पदाकरिता निवडून आले होते.
प्रश्न
20
समलैगिक संबंधाबाबत भारतीय दंड संहितेमधील कलम खालीलपैकी ………ही आहे.
प्रश्न
21
योग्य पर्याय निवड अ) आंतरराष्ट्रीय युवक दिवस दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब) संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनाची स्थापना केली होती. क) १२ ऑगस्ट २००० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा केल गेला होता.
प्रश्न
22
अमेरिकेच्या नशनल अकेडमी ऑफ सायन्सेसचे एक परदेशी सदस्य म्हणून अलिकडेच ……या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली.
प्रश्न
23
‘लोकनायक जयप्रकाश नारायण’ यांच्या जयंती निमित्य पंतप्रधान मोदी यांनी खालीलपैकी ………ही योजना सुरु केली.
प्रश्न
24
गुजरात उच्च न्यायालयाने नजरबाग महाल पाडण्याच्या कारवाईला स्थगिती दिली टो महाल खालीलपैकी ……..येथे आहे.
प्रश्न
25
भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खालीलपैकी कोणत्या संस्थेची ‘टिकाऊ व देखभालीची गरज नसलेल्या’ महामार्गासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी समझोता करार केला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x