21 April 2021 10:44 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-135

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२८ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कुठे आयोजित करण्यात आले ?
प्रश्न
2
राष्ट्रीय तेलबिया व पामतेल अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी …………संस्था स्थापन केली.
प्रश्न
3
१४ फेब्रुवारी २०१५ पासुनचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री ………….आहे.
प्रश्न
4
शारदा आर्थिक घोटाळा प्रकरणी तृणमूल कॉंग्रेसच्या ……………खासदारांना अटक करण्यात आले.
प्रश्न
5
रिओ ऑलिंपिक मधील पुरुष फुटबॉलचे सुवर्णपदक कोणत्या देशाने पटकाविले ?
प्रश्न
6
पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रिमंडळाने दि. १६ डिसेंबर २०१५ रोजी संविधान दुरुस्ती (अनुसुची जाती) १९५० विधेयकास मान्यता दिली या विध्येयकाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्यांना अनुसूचित जातीच्या यादीत सुधारणा घडवून आणली जाणार आहे ?
प्रश्न
7
फोर्ब्सच्या २०१५ च्या यादीनुसार देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिला……….आहे.
प्रश्न
8
फोर्ब्सच्या २०१५ च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावरील व्यक्ती …………….आहे.
प्रश्न
9
देशातील पहिले तंबाखुमुक्त गाव गरिफेमा हे ………..राज्यात आहे.
प्रश्न
10
रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर करत असतांना ……….. स्थापनेची घोषणा केली.
प्रश्न
11
‘बाल संरक्षण दिवस’ साजरे करणारे देशातील पहिले राज्य …………आहे.
प्रश्न
12
‘लखनौ बॉय’ हे आत्मचरित्र ……………यांचे आहे.
प्रश्न
13
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा.अ) ३१ व्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारत ६७ व्या स्थानी राहील.ब) भारताने रिओ ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि एक ब्राँझ अशी दोन पदे मिळविली आहेत.क) रिओ ऑलिंपिकमध्ये ७८ देशांनी पदके मिळविली आहेत.
प्रश्न
14
शांतता निशस्त्रीकरण  आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार ……….. पासून देण्यात येतो.
प्रश्न
15
एखाद्या धूमकेतूवर लँडर उतरविण्याची इतिहासातील पहिलीच कामगिरी …………..यांनी केली.
प्रश्न
16
एकदिवशीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१५ चा ब्रॅड अॅम्बेसिडर ………..आहे.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा.अ) रिओ ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या ‘मो फराह’ या खेळाडूने ५००० मीटर व १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक पटकावले.ब)’मो फराह’ ने आफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व मोडत ५००० मीटर व १०,००० मीटर शर्यतीत सलग दुसऱ्या ऑलिंपिकस्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले.
प्रश्न
18
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार ……….वर्षावरील मुलांना बँकेत स्वतंत्र बचत खाते उघडून ते संचालित करण्याची संमती दिली आहे.
प्रश्न
19
१८ वी आशियाई स्पर्धा इंडोनेशियातीलजकार्ता येथे ………साली होणार आहे.
प्रश्न
20
आंध्रप्रदेशाची १३ वर्ष नऊ महिने वयाची सर्वात कमी वयात एव्हरेस्ट सर करणारी आंध्रप्रदेशची महिला गिर्यारोहक …………आहे.
प्रश्न
21
गृहवित्त क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी DHFL ने …………………ची सदिच्छादूत म्हणून निवड केली.
प्रश्न
22
…………भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकेचे आरोग्यसेवा प्रमुख म्हणून निवड झाली.
प्रश्न
23
योग्य पर्याय निवडा.अ) २०२० या वर्षी ३२ वी ऑलिंपिक स्पर्धा जपानमधील टोकिओ या शहरात होणार आहे.ब) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची अध्यक्ष थॉमस बाख हे आहेत.क) २०१८ ची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण कोरियातील प्यॉंग यॉंग या शहरात होणार आहे.
प्रश्न
24
२१ ते २४ जानेवारी २०१५ दरम्यान दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक पार पडली दावोस हे ठिकाण ………..देशात आहे.
प्रश्न
25
३१ व्या रिओ ऑलिंपिक मधील पदतालिकेत सर्वोच्च/ स्थान मिळविणाऱ्या पहिल्या चार देशांचा योग्य क्रम ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x