19 April 2024 9:53 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-137

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ च्या टोरॅण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ………….चित्रपटाचा समावेश करण्यात आला.
प्रश्न
2
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रसरकारने ………उपाययोजना जाहीर केली आहे ?
प्रश्न
3
भारताची पहिली अवकाश वेधशाळा ‘अॅस्ट्रोसॅट’ याविषयी खालीलपैकी योग्य विधाने निवडा.अ) ६५० कि.मी. अंतर २२ मिनिटाला पुर्णकरून अॅस्ट्रोसॅट तिच्या कक्षेत स्थापित झाली.ब) Astrosat या वेधशाळेचे केंद्र श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र हे आहे.
प्रश्न
4
क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१५ चा उपविजेता देश …………..आहे.
प्रश्न
5
मॅगी नुडल्समध्ये …………घटकाचे प्रमाण जास्त आढळले आहे.
प्रश्न
6
केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचे घोषवाक्य ‘ग्राम उदय से भारत उदय’ असे आहे ?
प्रश्न
7
भारतात ज्याप्रमाणे ‘उत्पादनांसाठी भौगोलिक निर्देशक (नोंदणी व संरक्षण) कायदा, १९९९’ व्दारे देशातील उत्पादनांना ‘जीआय’ टॅग दिला जातो, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर …………कराराद्वारे हा टॅग दिला जातो ?
प्रश्न
8
बिहारच्या विधानसभा निवडणुका किती टप्प्यात पार पडल्या ?
प्रश्न
9
दि. २९ ऑक्टोबर २०१५ रोजी केंद्रिय जहाजबांधणी मंत्रालयाने देशभरातील ………दिपगृहे पर्यटन केंद्र म्हणून घोषित केले.
प्रश्न
10
भारतात उभारण्यात आलेले अणुप्रकल्प  आणि ते स्थित असलेली राज्ये यांची पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
प्रश्न
11
मानसिक आरोग्यावरील उपचारांसाठी देशातील पहिले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ कोठे उभारण्यात येणार आहे ?
प्रश्न
12
‘वेदंगी तुळजापूरकर’ ही व्यक्ती ……….. खेळाशी सबंधित आहे.
प्रश्न
13
ग्रामीण भागाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी आखण्यात आलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन (Shyama prasad Mukherji Rurban Mission- SPMRM) केंद्रिय मंत्रिमंडळाने कोणत्या रोजी मान्यता दिली ?
प्रश्न
14
‘चायनीज ग्रँड प्रिक्स शर्यंत २०१५’ …………..यांनी जिंकली.
प्रश्न
15
“UNIDO”हे काय आहे ?
प्रश्न
16
२ एप्रिल २०१५ रोजी …………….क्रिकेट फलंदाजास ‘रिचर्ड हॅडली पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रश्न
17
आलोक रावत यांची राष्ट्रीय महिला आयोगामध्ये सदस्य म्हणुन निवड झाली त्यांच्याविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते ?अ) आलोक राव हे राष्ट्रीय महिला आयोगाचे पहिले पुरुष सदस्य आहेत.ब) आलोक रावत २०११ ते २०१३ या काळात महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदी कार्यरत होते ?
प्रश्न
18
६ एप्रिल २०१५ रोजी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्कॉर्पिअन पाणबुड्यांच्या प्रकल्पातील ………..पहिल्या पाणबुडीचे माझगाव गोदीतून दुसऱ्या गोदीत स्थलांतरण करण्यात आले.
प्रश्न
19
‘झॅम’ प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे ?
प्रश्न
20
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission For Women) अध्यक्ष कोण आहे ?
प्रश्न
21
कोपा अमेरिका करंडक ही वार्षिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या खेळाशी सबंधित आहे ?
प्रश्न
22
देशाचे परकीय तंत्रज्ञानातील अवलंबित्व कमी करून देशाअंतर्गत संशोधनाला चालना देण्यासाठी दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………….प्रकल्पाचे उद्घाटन केले.
प्रश्न
23
२४ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलांमध्ये कोणाला लढाऊ वैमानिक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्रिय संरक्षा मंत्रालयाने घेतला ?
प्रश्न
24
‘राष्ट्रीय एकता पुरस्कार २०१५’ …………यांना प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
25
‘स्का’ ही संस्था कशाशी सबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x