17 April 2021 8:16 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-14

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्य शासनाने ….या फुलपाखरास ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून दर्जा दिला आहे.
प्रश्न
2
महाराष्ट्र सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी (सुधारणा) कायदा कधी पासून लागू केला, याबाबतचे राज्यघटनेतील कलम सांगा.
प्रश्न
3
केंद्र सरकारने जलवाहतुकीला चालना देण्यासाठी किती नद्यांमधून वाहतूक करण्याचे निश्चित केले आहे .
प्रश्न
4
२०१५ साली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका आएनएस …………निवृत्त झाली.
प्रश्न
5
केंद्रीय पेट्रोलीयम मंत्रालयाच्या निर्णयानुसार ज्यांचे वार्षिक उत्पन्न.किंवा पेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना गस सिलेंडर अनुदान बंद केले आहे.
प्रश्न
6
महाराष्ट्र मानव विकास अहवाल २०१२ नुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ……..इतका आहे.
प्रश्न
7
भारतातील पहिली मेरीटाईम इंडिया परिषद कोणत्या राज्यात भरली ?
प्रश्न
8
२०१६ च्या राजपथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्या ………….या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला.
प्रश्न
9
अमेरिकेतील ‘पीपल्स चाईस अवार्ड’ मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण ?
प्रश्न
10
या अहवालानुसार राज्यातील प्रथम क्रमांकाचा व शेवटचा तालुका कोणता  ?
प्रश्न
11
‘आपले सरकार’ पोर्टलवरून नागरिकांना तक्रार केल्यास त्याचे निवारण करण्याची कालमर्यादा किती आहे .
प्रश्न
12
दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यांमधील बालगुन्हेगाराची वयोमर्यादा…………….
प्रश्न
13
मुंबई पोलीस आयुक्त …………यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी नियुक्ती झाली.
प्रश्न
14
विदेश व्यापार नीतीचा आढावा आता दरवर्षी ण घेता …………..वर्षांनी घेतला जाणार आहे .
प्रश्न
15
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेची ब्रंड अम्बेसिडर कोण आहे ?
प्रश्न
16
नागरिकांना कामाची हमी देणारा ‘सेवा हमी कायदा’ महाराष्ट्रातून कधी लागू झाला ?
प्रश्न
17
१ जून,  २०१५ पासून केंद्र सरकारने सेवा कराचा दर किती केला आहे ?
प्रश्न
18
TAPI प्रकल्प कशासाठी आहे ?
प्रश्न
19
२०१५ हे वर्ष महाराष्ट्र शासनाने कोणते वर्षे साजरे केले ?
प्रश्न
20
माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर हा …………………दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
21
The Tunnel of life हे आत्मचरित्र कोणाचे आहे  ?
प्रश्न
22
विदर्भ , मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विभागासाठी गठीत वैधानिक विकास मंडळांना ५ वर्षांनी मुदतवाढ दिली असून, हि मंडळे आता ………..पर्यंत अस्तित्वात राहतील.
प्रश्न
23
भारतात दुर्गम भागात राहणाऱ्यांसाठी परवडनाऱ्या दरात इंटरनेट सेवा पुरविणारा गुगलचा प्रकल्प कोणता ?
प्रश्न
24
विदेश व्यापार धोरण (२०१५-२०) नुसार जागतिक निर्यातीतील भारताचा वाटा २% वरून ………….वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाने नुकताच एक नवीन विभाग सुरु केल आहे. तो कोणता ?

राहुन गेलेल्या बातम्या

x