21 April 2021 11:49 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-143

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
तब्बल १९ वर्षाच्या वाटाघाटीनंतर १७ डिसेंबर २०१५ रोजी जागतिक व्यापार संघटनेने केनियाची राजधानी नैरोबी येथे झालेल्या दहाव्या मंत्रीपरिषदेत (M-10) अफगानिस्तानच्या सदस्यत्वाला एकमताने मंजुरी दिली आहे. या मजुरीमुळे जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य असणारा अफगानिस्तान हा कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे ?
प्रश्न
2
अमेरिकेतील ग्लोबल फायनॅशिंयल इंटिग्रिती या संस्थेने ग्लोबल इलिसिट फायनॉन्शियल रिपोर्ट २०१५ हा अहवाल ८ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर केला. या अहवालातील आकडेवारीनुसार काळा पैसा सर्वात जास्त प्रमाणात देशाबाहेर जाणाऱ्यांच्या यादीत भारताचा कोणता क्रमांक लागतो ?
प्रश्न
3
भारत आणि चीन यांच्या मधला संयुक्त सैन्य सरावास १२ ऑक्टोबर २०१५ रोजी सुरुवात झाली. भारत आणि चीनदरम्यानचा हा कितवा सराव होता ?
प्रश्न
4
जर्मनीचे जेष्ठ साहित्यिक नाटककार आणि नोबेल पुरस्कार विजेते गुंटर ग्रास यांचे निधन कधी झाले ?
प्रश्न
5
१५ एप्रिल २०१५ रोजी केलेल्या घोषणेत कोणत्या ठिकाणी देशातील पहिली आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र बांधण्यात येणार आहे ?
प्रश्न
6
२६ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या १५ व्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुष शर्यतीत कोणाला सुवर्ण पदक मिळाले आहे ?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दिल्ली हे ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र’ असल्याचे म्हटले गेले आहे ?
प्रश्न
8
२२ डिसेंबर २०१५ रोजी कोणत्या देशाने युआन हे चीनचे चलन आपले राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे ?
प्रश्न
9
२९ एप्रिल २०१५ रोजी भारताच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीताराम आणि जपानचे व्यापार व उद्योगमंत्री ‘याईची मीयाझावा’ यांनी व्यापार वाढविण्यासाठी पाच कलमी कृती आराखड्यावर कोणत्या शहरात स्वाक्षरी केली ?
प्रश्न
10
बांग्लादेशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हिंदु मुख्य न्यायाधिश म्हणुन सुरेंद्र कुमार सिन्हा यांची नियुक्ती केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
11
मोदी सरकारचे पहिले व्यापार धोरण वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी केव्हा जाहीर केले ?
प्रश्न
12
११ जानेवारी २०१६ रोजी केंद्र सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन योजनेच्या अभ्यासासाठी पाच सदस्यीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली ?
प्रश्न
13
योग्य विधाने ओळखा. अ) संयुक्त राष्ट्र अमेरिकेने ‘जमात-उर-अरहर’ या समूहास दहशतवाद गटाचा दर्जा दिला आहे. ब) ‘जमात-उर-अरहर’ हा समूह पाकिस्तान या देशात सक्रीय आहे.
प्रश्न
14
भारत व पाकिस्तान या दोन देशांना ‘शांघाय सहकार्य परिषद’ चे पुर्व वेळ सदस्य होण्यास रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी कधी मान्यता दिली ?
प्रश्न
15
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ८ ते ९ डिसेंबर २०१५ रोजी पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणत्या परिषदेला उपस्थिती लावली ?
प्रश्न
16
बांडुंग परिषदेला साठ वर्षे केव्हा पूर्ण झाली ?
प्रश्न
17
व्ही. शांताराम जीवनागौरव पुरस्कारासंबंधी योग्य विधान निवडा ?
प्रश्न
18
मुद्रा बँकेचे उद्घाटन केव्हा व कोणी केले ?
प्रश्न
19
ब्राझील मधील ‘रिओ’ येथे पार पडत असलेल्या ३१ व्या ऑलिंपिक (Summer) स्पर्धेचे शुभंकर (Mascot), चिन्हाचे नाव काय आहे ?
प्रश्न
20
३१ व्या ऑलिंपिक स्पर्धेचे घोषवाक्य (संकल्पना) काय आहे ?
प्रश्न
21
२८ जानेवारी २०१६ रोजी लाला लजपतराय यांच्या १५० व्या जयंतीनिमित्य किती रुपयाचे नाणे प्रसिद्ध करण्यात आले ?
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा. अ) दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्लीच्या प्रशासनाने प्रमुख हे राज्यपाल असतील. ब) कलम क्रमांक २३९ अनुसार राष्ट्रपती केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय प्रमुखपदी प्रशासक किंवा नायब राज्यपाल नेमू शकतात.
प्रश्न
23
२०१५ वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता एमी पुरस्कार २१ सप्टेबर २०१५ रोजी कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?
प्रश्न
24
संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अॅण्ड प्रोस्पेक्ट रिपोर्ट २०१६ कधी प्रसिद्ध केला ?
प्रश्न
25
इराण समवेत खालीलपैकी कोणत्या सहा देशांमध्ये ऐतिहासिक अणुकरार करण्यात आला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x