21 April 2021 11:16 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-146

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य पर्याय निवडा. अ) भारत छोडो चळवळीस नुकतीच ‘७४’ वर्ष पूर्ण झाली. ब) महाराष्ट्र सरकारने भारत छोडो चळवळीची आठवण म्हणून ‘भारत छोडो-२ स्वराज ते सुराज’ या अभियानाचे उद्घाटन केले.
प्रश्न
2
योग्य विधान निवडा. अ) भारत छोडो चळवळीस ८ ओगस्ट १९४२ रोजी सुरुवात झाली होती. ब) ही चळवळ महात्मा गांधीजींनी दिल्लीतील ‘रामलीला’ मैदानापासून सुरु केली होती. क) ‘करा किंवा मरा’ असा संदेश गांधीजींनी दिल्यानंतर भारत छोडो चळवळ सुरु झाली.
प्रश्न
3
हिंदी महासागरातील सेशेल्स (seychelles) हा देश जागतिक व्यापार संघटनेचा (WTO) १६१ वा सदस्य देश कधी बनला ?
प्रश्न
4
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (National Capital Region) मुजफ्फरनगर, जिंद आणि कर्नाल या ३ नव्या जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय नागरी विकास मंत्री वेंकय्या नायडु यांनी कधी घेतला ?
प्रश्न
5
राज्यातील भूस्तरीय पाणीपातळीत होत चाललेली चिंतनीय घट पाहता महाराष्ट्र शासनाने …………….पेक्षा जास्त खोल विंधनविहीर (Boar well) खोदण्यास १५ एप्रिल २०१५ पासून बंदी केली आहे.
प्रश्न
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ ‘याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमास कुठे सुरुवात केली.
प्रश्न
7
९ जुन २०१५ रोजी भारतीय सैन्याने कोणत्या देशात जाऊन दहशदवाद्यांना ठार करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ ही मोहीम पूर्ण केली ?
प्रश्न
8
‘ई-कॉमर्स’ क्षेत्रातील घटक आणि गुंतवणुकीसंबंधी नियमांचा अभ्यास करून धोरण निश्चिती करण्यासाठी कोणती समिती नेमली गेली आहे ?
प्रश्न
9
नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने कोणता दिवस ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ म्हणून घोषित केला ?
प्रश्न
10
लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयात कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल झाल्यास चौकशीचे आदेश देण्यापूर्वी समक्ष प्रधीकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक असल्याची सुधारणा फौजदारी प्रक्रिया संदितेच्या कलम १५६ (२) व कलम १९० मध्ये कधी करण्यात आलीत ?
प्रश्न
11
खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान ह्यांनी २१ जुलै २०१५ रोजी कोणत्या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली ?
प्रश्न
12
पर्यावरण क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने डॉ. अब्दुल कलाम फेलोशीप २० ऑक्टो. २०१५ रोजी सुरु केली. सदर फेलोशीप विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली ?
प्रश्न
13
हिंदुस्थान अवामी मोर्चा या पक्षाचे निवडणुक चिन्ह कोणते आहे ?
प्रश्न
14
२९ ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या ‘इ-खानपान’ (e-eating) हि योजना प्रायोगीक तत्वावर ४५ रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात आली. खालीलपैकी महाराष्ट्रातील चुकीचे स्थानक कोणते ?
प्रश्न
15
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ………….येथे भारतातील सर्वात मोठे बॉटनिकाल गार्डन उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
16
सामाजिक न्यायमंत्री थावाराचंद गेहलोस यांनी मांडलेल्या अनुसुचित जाती तसेच अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१५ या विधेयकाला कधी मंजुरी देण्यात आली ?
प्रश्न
17
फ्रान्समधील प्रसिद्ध होणारे ‘चार्ली हेब्दो’ हे ………….तून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालीक आहे.
प्रश्न
18
तब्बल २० वर्षांनी रिझर्व बँकेने एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपयाची नोट कधी पासुन चलनात आली आहे ?
प्रश्न
19
हिंदुस्थान आवामी मोर्चा (सेक्युलर) हा नवा पक्ष कोणत्या माजी मुख्यमंत्र्याने स्थापन केला आहे ?
प्रश्न
20
२०१५ मध्ये राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार खालीलपैकी कोणत्या एकमेव जिल्ह्यात वनक्षेत्रामध्ये २०१४-२०१५ या काळात १२ चौरस कि.मी वाढ झाली आहे ?
प्रश्न
21
१४ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र सेवा हमी कायदा’ पारित करण्यात आला. या कायदान्वये कामचुकारपणा करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना किती रुपयेपर्यंत दंड ठोठावण्याची तरतुद केली आहे ?
प्रश्न
22
केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच दक्षिण ओफ्रिकेसह पर्यटन क्षेत्रात समझोता करार करण्यास मान्यता दिली. खालीलपैकी कोणते पर्यटन ठिकाण दक्षिण ओफ्रिकेत नाही ?
प्रश्न
23
१२ ते १५ एप्रिल २०१५ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचा कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले ?
प्रश्न
24
दिल्ली विधानसभेने खालीलपैकी कोणत्या विषयासबंधी केलेला कायदा हा घटनेशी सुसंगत असेल ?
प्रश्न
25
दिल्ली-चंदीगड लोहमार्गावरील रेल्वेचा वेग तशी २०० किमी पर्यंत नेण्याच्या प्रकल्पात खालीलपैकी कोणता देश सहाय्यक करणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x