20 April 2024 12:10 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-161

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२५ ते २७ सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या चौथ्या डी.सी.साउथ एशियन चित्रपट महोत्सवा संबंधी खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
प्रश्न
2
दुष्काळ व गारपीटीच्या संकटाने भरडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विम्याची रक्कम लवकर व पारदर्शीपणे मिळावी यासाठी केंद्र सरकारने ……नवीन प्रकल्प चाचणी तत्वावर सुरु केला आहे.
प्रश्न
3
१९ वर्षाखालील १३ व्या युवा विश्वचषक (पुरुष) स्पर्धा २०२० मध्ये ……… देशात होणार आहे.
प्रश्न
4
म्यानमारची राजधानी न्येपैताव (वर्मा) येथील राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांच्या सरकारने देशातील यादवीमध्ये सहभागी असलेल्या ८ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार केला त्या ८ वांशिक बंडखोर गटांपैकी खालीलपैकी कोणता गट नाही ? अ)कईन नॅशनल युनियन ब) कईन नॅशनल लिबरेशन आर्मी-पीसकौन्सील क) ऑल बर्मा स्टूडंट्स डेमोक्रॅटिक क्रँट ड)चिन नॅशनल फ्रंट
प्रश्न
5
२०१४ मध्ये इंटरनेटच्या व्यतिगत उपयोगाचा विचार करता भारत …….स्थानावर आहे.
प्रश्न
6
देशाचे क्षेपणास्त्रपुरुष आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे. अब्दुल कलाम यांचे स्मारक ……..उभारणार आहे.
प्रश्न
7
२०१७-१८ पासूनच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘भारतीय वैद्यकीय परिषद विधेयक २०१६ अनुसार घेतली जाणार या परीक्षेसाठी ……….भाषा, माध्यम म्हणून निवडण्यात आली/आल्या आहेत .
प्रश्न
8
२०१६ च्या दुरस्ती विधेयकानुसार भारतीय वैद्यकीय परिषदेस कोणते अधिकार देण्यात आले आहेत ?अ) प्रवेश परीक्षा नियंत्रण पद्धती ठरविणे. ब) परीक्षा नियंत्रणासाठी प्राधिकरण ठरविणे. क) परीक्षेसाठी हिंदी,इंग्रजी व्यतिरिक्त भाषा मध्यम निवडणे .
प्रश्न
9
संसदेने नुकतेच ‘भारतीय वैद्यकीय परिषद’ (दुरस्ती) विधेयक, २०१६ पारित केले, या विधेयकानुसार योग्य विधान कोणती ते शोधा ? अ)या विधेयकाचा उद्येश देशभरातील वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेत एकरूपता आणणे हा आहे. ब) या विधेयकातील तरतुदी राज्यातील सरकारी तसेच खासगी वैद्यकीय संस्थांना लागू असतील . क) या विधेयकातील तरतुदी २०१७-१८ पासूनच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी लागू असतील.
प्रश्न
10
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेनी स्थापन केलेल्या ‘नाम’ या संस्थेने गांधी जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील ……… गाव दत्तक घेतले आहे.
प्रश्न
11
२०१५ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य मायक्रोसॉफ्ट इंडिया ने भरतात स्थानिक केंद्रामार्फत …….. सेवा सुरु केली आहे.
प्रश्न
12
२०१५ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या सात कलमी इंद्रधनुष कार्यक्रमाबद्दल योग्य पर्याय निवडा. अ) सरकारी बँकांना २० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. ब) बँकांमधील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यास मदत होणार आहे . क) बँकेच्या प्रमुखाची निवड करण्यासाठी बँक बोर्ड ऑफ ब्युरोची स्थापना २०१५ पासुन करण्यात येणार आहे.
प्रश्न
13
२८ सप्टेंबर २०१५ रोजी पीएसएलव्ही -सी ३० द्वारे भारतीय खगोलशास्त्राला समर्पित भारतातील पहिल्या ………. उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आहे.
प्रश्न
14
१ ऑक्टोबर २०१५ रोजी अमेरिकेतील जॉजिया राज्याने ७० वर्षानंतर प्रथमच …….. एका महिलेला प्राणघातक इंजेक्शन देऊन नंतर फाशी देण्यात आली आहे.
प्रश्न
15
ऑक्टोंबर २०१५ मध्ये जगभरातील लेखकांची आघाडीची संघटना असलेल्या पिईएन इंटरनॅशनलची ८१ वी आंतरराष्ट्रीय परिषद ……… पार पडली ? अ) या महोत्सवात अडसूळ दिग्दर्शिक परंतु या मराठी चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले. ब) या चित्रपटाची निर्मिती हॉलीवूडच्या ‘ईस्ट इंडिया फिलम्स’ या कंपनीने केली. क) या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार किशोर कदम यांना मिळाला. ड) हा चित्रपट पेक्षकांच्या पसंती उत्तरेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
प्रश्न
16
भौतिक रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार ……….. संस्थेकडे आहे.
प्रश्न
17
विधिमंडळाचे संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे देशातील पहिले राज्य ………
प्रश्न
18
लंडनमधील डॉ.आंबेडकर निवासाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते …….. झाले.
प्रश्न
19
राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादीसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) ही यादी प्रथम २०११ साली जाहीर केली गेली होती. ब) ही यादी दर तीन वर्षांनी अद्ययावत केली जाते.
प्रश्न
20
२०१३-१४ सालासाठी साहसी क्रीडाकरिता शिवछत्रपती पुरस्कार ……… यांना जाहीर करण्यात आला.
प्रश्न
21
अनिता गोपालन या …….. क्षेत्राशी संबंधित आहेत .
प्रश्न
22
१८ ऑक्टोंबर २०१५ रोजी फिलीपाईन्सच्या लुजोन बेटावर ……. चक्रीवादळ आले होते.
प्रश्न
23
२७ सप्टेंबर २०१५ रोजी मेघालयातील शिलॉंग येथे वयस्कर आणि सर्वाधिक काळ आमदार राहणाऱ्या …….या व्यक्तीचे वयाच्या ८३ व्या वर्ष निधन झाले.
प्रश्न
24
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार एससी /एसटी व्यक्ती आणि महिलांसाठी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेसाठी …….कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
प्रश्न
25
२३ सप्टेंबर २०१५ रोजी वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्टिन विटरकॉर्न यांनी राजीनामा दिला आहे ते ……….. या कंपनीचे सीईओ होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x