21 April 2021 11:22 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-163

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डेन्मार्क सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा २०१५ चे विजेतेपद …….याने पटकाविले आहे.
प्रश्न
2
लंडनच्या प्रतिष्ठित ‘इमर्जिग मार्केट्स’ या नियतकालिकाने ‘फायनान्स मिनिस्टर ऑफ द ईअर ऑफ एशिया २०१५’ हा पुरस्कार ………..यांना जाहीर झाला.
प्रश्न
3
राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणारा २०१५ चा लता मंगेशकर पुरस्कार ………… जाहीर करण्यात आला.
प्रश्न
4
स्वदेशी बनावटीचे हलके आणि लढाऊ विमान तांत्रिक त्रुटी असतानाही भारतीय हवाई दलामध्ये …….विमानाला सहभागी करून घेतले आहे .
प्रश्न
5
युपीएच्या कार्यकाळात तयार झालेल्या आधार कार्डला कायदेशीर मान्यता देण्यासाठी तसेच त्यांच्यामार्फत अंशदान आणि इतर आर्थिक लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याच्या प्रक्रियेला वैधानिक दर्जा देणारे आधार विधेयक लोकसभेत ………..ला मंजूर झाले.
प्रश्न
6
२४ सप्टेंबर २०१५ रोजी फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ……….. आहे.
प्रश्न
7
‘ह्दयेश आर्टस्’ या संस्थेतर्फे देण्यात येणार २०१५ चा ह्दयनाथ पुरस्कार ………..यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रश्न
8
……….. यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार दिला गेलेला नाही.
प्रश्न
9
१५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून ………यांची  निवड झाली होती.
प्रश्न
10
२८ सप्टेंबर २०१५ रोजी देशातील…………….. आयोगाच्या नियमन सूत्रांचे इतिहासातील पहिले विलीनीकरण सेबीमध्ये करण्यात आले.
प्रश्न
11
ऑस्कर २०१६ साठी भारतातर्फे परदेशी भाषा विभागात पाठवला जाणार कोर्ट हा ……..चित्रपट होता.
प्रश्न
12
आधार कार्डचा वापर हा ऐच्छिक स्वरूपाचा असावा असा निर्णय ………ला देण्यात आला.
प्रश्न
13
तिसऱ्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचे विजेतेपद …….मिळाले.
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा. अ) अहमद झेवैल हे नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले अरेबी वैज्ञानिक होते. ब) झेवैल यांचा जन्म इजिप्त या देशात झाला होता. क) झेवैल यांना ‘फादर ऑफ फेम्टोकेमिस्ट्री’ म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
15
‘राजस्थान विशिष्ट मागासवर्गीय कायदा’ १६ ऑक्टोबर २०१५ पासून अंमलात आला आहे. त्यानुसार गुजर आणि इतर विशेष मागासवर्गीयांना (एस.बी.सी.) ………. टक्के आरक्षण देण्याचे राजस्थान सरकारने जाहीर केले आहे .
प्रश्न
16
टोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीने २०२० मधील ऑलिम्पिक समावेशानासाठी ………. या पाच खेळांची निवड केली आहे. १) बेसबॉल -साफ्टबॉल    २) कराटे    ३) स्फेटबोर्ड    ४) स्क्वश    ५)बेलिंग    ६)स्पोर्ट्स क्लाइंबिंग    ७) सर्फिंग
प्रश्न
17
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार सर्वच सेवांवर ………टक्के कृषी कल्याण अधिभार लागू करण्याचा प्रस्ताव मांडला.
प्रश्न
18
पहिला राजीव गांधी सदभावना पुरस्कार ………..यांना दिला गेला होता.
प्रश्न
19
राज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक म्हणून ……..नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
20
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार २० ऑगस्ट रोजी प्रदान केला जातो. ब) २० ऑगस्ट ही भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. क) राजीव गांधी सदभावना पुरस्कारांची स्थापना १९९२ साली झाली.
प्रश्न
21
इस्त्रो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त उपक्रमाने विमानांना जमिनीवरून आकाशात जाताना आणि आकाशातून जमिनीवर उतरतांना हवी असणारी अचूक उंची वैमानिकांना सांगण्यासाठी ………….पद्धत विकसित केली आहे.
प्रश्न
22
२०१५ मध्ये केंद्रीय सचिव आणि अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी …………यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
23
३० सप्टेंबर २०१५ रोजी मुंबईत नौदल डाॅक्यार्डमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर परींकर यांनी ……..युद्धनौका राष्ट्राला समर्पित केली आहे.
प्रश्न
24
नवी राज्यघटना स्वीकारलेल्या नेपाळी संसदेने देशाच्या पहिल्या महिला ससंद अध्यक्षा म्हणून १७ ऑक्टोबर २०१५ रोजी ……..यांची निवड केली आहे.
प्रश्न
25
‘अहमद झेवाली’ यांच्यासंबंधी योग्य विधाने निवडा. अ) झेवाली यांचे नुक्त्रेच निधन झाले, त्यांना १९९९ चा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ब) झेवाली हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे वैज्ञानिक सल्लागार आहेत. क) झेवाली यांना रसायन शास्त्रातील कामगिरीसाठी नोबेल मिळाले होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x