24 April 2024 10:20 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-167

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१२-१३ सालच्या साहसी क्रीडाकरिता शिवछत्रपती पुरस्कार ……….यांना जाहीर झाला.
प्रश्न
2
कै.वसंतराव नाईक रोजी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच श्री. किशोर तिवारी यांची नियुक्ती केली आहे. या मिशनचे कार्यक्षेत्र …….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
3
बिजिंग ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ……… खेळाडूने विश्वविक्रम केला.
प्रश्न
4
भारत आणि लाओस या दोन देशांमध्ये सबंध दृढ करण्यासाठी ……..घटकांवर भर देण्यात आला आहे.
प्रश्न
5
भारत बांग्लादेशामध्ये …….. नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहे.
प्रश्न
6
२०१५ मध्ये नदीजोड प्रकल्प राबविला गेला. दोन नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आले. त्यापैकी एक गोदावरी तर दुसऱ्या नदीचे नाव ………
प्रश्न
7
२०२२ सालच्या आशियाई क्रीडास्पर्धेत यजमानपद खालीलपैकी ………. देशाला मिळाले.
प्रश्न
8
२०११ च्या जनगणनेनुसार धर्मनिहाय आकडेवारी २५ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पुरुष लोकसंख्या प्रमाणानुसार …….. धर्माचा प्रथम क्रमांक लागतो.
प्रश्न
9
२६ मे २०१५ रोजी सुरु केलेल्या डीडी किसानच्या जाहिरातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………. जाहिरात कंपनीशी करार केला.
प्रश्न
10
११ ऑक्टोबर २०१५ रोजी भारतीय क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी ……यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
11
स्नॅपडील कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारपदी ……….नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
12
युवकांमधील कौशल्याचा विकास करण्याच्या उद्येशाने संयुक्त राष्ट्रांने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी ………. दिवस ‘जागतिक युवक कौशल्य दिन’ साजरा करण्याचे जाहीर केले होते.
प्रश्न
13
शेतकऱ्याना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने नुकतेच ……… अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद जिह्यात सुरु केले आहे.
प्रश्न
14
१५ फेब्रुवारी २०१६ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी ……… भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली .
प्रश्न
15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरी २४ X ७ वीजपुरवठा IPDS -Integrated Power Devolopment Scheme ………… सुरु केली.
प्रश्न
16
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २४ ऑक्टोबर २०१५ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ यांना प्रदान करण्यात आला.
प्रश्न
17
खालीलपैकी ………राज्याने नुकताच दुष्काळ अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
18
जपान मधील ………. या विद्यापीठात उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दि.१० सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
प्रश्न
19
२६ मे २०१५ रोजी सुरु केलेल्या डीडी किसान वाहिनीचे सद्भावनादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) म्हणून ……….यांची निवड झाली आहे.
प्रश्न
20
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हीलीयर्स यांची ………कंपनीच्या ब्रंड अम्बेसिडरपदी नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) कलाम हे असे तिसरे राष्ट्रपती आहेत ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ब) राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांनी २१ पैकी २० जणांना फाशीच्या शिक्षेतून मुक्तता दिली.क) धनंजय चेटर्जी या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा माफ केली नाही .ड) ते पहिले शास्रज्ञ व अविवाहित पुरुष आहेत ज्यांनी राष्ट्रपती पद भूषविले आहे.इ) २००५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली.
प्रश्न
22
केंद्र सरकारने खालीलपैकी ………सागरी प्राण्यास राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले.
प्रश्न
23
भारताच्या पहिल्या आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्राचे नाव ……… ठेवण्यात आले आहे.
प्रश्न
24
भारताची अत्याधुनिक व वेगवेगळ्या अस्त्र आणि दूरसंवेदी उपकरणाने युक्त असलेली युध्दनौका आयएनएस त्रिकंद ………. देशाच्या हाईफा बंदरात सप्टेंबर २०१५ मध्ये दाखल झाली आहे.
प्रश्न
25
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार सामान्य नागरिकांसाठी …….. लाखापर्यंत कर लागणार नाही.

राहुन गेलेल्या बातम्या

x