21 April 2021 10:19 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-168

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ चा विदर्भ गौरव पुरस्कार ……….. जाहीर करण्यात आला.
प्रश्न
2
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्ष वयापर्यंत परंतु ८० पेक्षा अधिक नाही ) ……… लाखापर्यंत कर मुक्तता राहणार आहे.
प्रश्न
3
२०११ सालच्या देशाच्या राष्ट्रीय जनगणनेनची धर्मनिहाय आकडेवारी २५ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) इतिहासात प्रथमच हिंदू जनसमुदायाची लोकसंख्या ८० % पेक्षा कमी झाली आहे.ब) मुस्लीम जनसमुदायाची लोकसंख्या ०.६% ने वाढली आहे.क) प्रमुख सहा धार्मिक समुदायापैकी सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर हा जैन समाजाचा आहे.ड ) बौध्द जनसमुदायाची लोकसंख्या ०.१७ तर शीख समुदायाची संख्या ०.२% नि घटली आहे.इ) लोकसंख्या वाढीच्या दर सर्वाधिक मुस्लीम समाजाचा आहे.
प्रश्न
4
फोर्ब्स या नियतकालिकाने ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वात कर्जबाजारी देश ……..
प्रश्न
5
गोंडवाना विद्यापीठच्या कुलगुरूपदाकरिता सर्वोच्च न्यायालयाने द्वारे ……… अध्यक्षतेखाली शोध समिती नेमण्यात आली होती.
प्रश्न
6
ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक ज्येष्ठ क्रिकेटपटू, संघटक व समीक्षक असणाऱ्या ……..व्यक्तीचे १७ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले ?
प्रश्न
7
अमेरिकेतील प्रसिद्ध हावर्ड विद्यापीठाचा २०१५ च मानवता पुरस्कार ………… भारतीय व्यक्तीला मिळाला आहे.
प्रश्न
8
गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या ………. या व्यक्तीचे ४ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.
प्रश्न
9
सप्टेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिकेत मिळालेला विजय हा भारताला …….वर्षांनी मिळाला आहे.
प्रश्न
10
ए ब्रिक हिस्ट्री ऑफ सेव्हन किलींग्ज या पुस्तकाला २०१५ चा मन बुकर पुरस्कार प्राप्त झाला, या पुस्तकाचे लेखक ……
प्रश्न
11
…………. देशांनी हिंदू विवाह कायद्याला १० फेब्रुवारी २०१६ मध्ये मान्यता दिली आहे.
प्रश्न
12
१६ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षिण अमेरिका खंडातील चिली या देशात भूकंप झाला. त्या भूकंपाची तीव्रता …… होती.
प्रश्न
13
१२ फेब्रुवारी २०१६ मध्ये …………देशाने मेसेजिंग अपवर समलिंगी इमोजीज वापरण्यावर बंदी आणली आहे.
प्रश्न
14
महिला, मुलींसाठी कार्य करणाऱ्या पद्मर्श्री विजेत्या असलेल्या ………..व्यक्तीचे सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
प्रश्न
15
शिल्पकार व चित्रकार म्हणून कलेच्या क्षेत्रात असलेल्या ………. व्यक्तीचे २०१५ मध्ये निधन झाले.
प्रश्न
16
ऑगस्ट २०१५ मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार कर्जबाजारी देशांमध्ये भारताच्या ……. वा क्रमांक लागतो.
प्रश्न
17
५५ व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटीक्स  चॅम्पियनशील स्पर्धेमध्ये महिलांच्या ३ हजार स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदक …….. पटकाविले आहे.
प्रश्न
18
२०१५ मध्ये ………देशांमध्ये महिलांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला .
प्रश्न
19
भारतातील एक ख्यातनाम जलधोरणतज्ज्ञ हि ओळख असणाऱ्या ……. व्यक्तीची सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
प्रश्न
20
आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ………. या दोन संघावर बंदी घातली आहे.
प्रश्न
21
२०१२-१३   चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
22
२० ऑगस्ट २०१५ रोजी इंटरनॅशनल नॉर्थ –साउथ ट्रान्सपोर्ट कॉरीडॉर (INSTC ) ची सहकार्य परिषद ………. येथे आयोजित केली होती.
प्रश्न
23
हिंदी भाषेला समृद्ध करणारे तसेच हिंदी भाषेला इतर भारतीय भाषांशी संबंध अधिक दृढ करण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या ……. व्यक्तीचे सप्टेंबर २०१५ मध्ये निधन झाले.
प्रश्न
24
भारत आणि प्रशांत महासागरी द्वीपसमूह देश यामध्ये सहकार्य मंचाचे दुसरे शिखर संमेलन (फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँडस को-ऑपरेशन ) ऑगस्ट २०१५ च्या शेवटी …….येथे संपन्न झाले.
प्रश्न
25
पेटॅगाॅन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयाने भारतासाठी (FRRC) रॅपिड रिअॅक्शन सेल सप्टेंबर २०१५ मध्ये स्थापन केला आहे. त्याबाबत योग्य विधान निवडा .अ) IRRC चे प्रमुख म्हणून केथ वेबस्टर काम पाहणार आहे.ब) पेटॅगाॅनमध्ये असा विशेष सेल असणारा भारत हा पहिला देश आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x