24 April 2024 10:36 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मार्च २०१६ रोजी भारतावर परकीय कर्ज किती होते ?
प्रश्न
2
2017 च्या प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत ?
प्रश्न
3
जागतिक बँकेच्या अहवालानुसार सर्वाधिक परकीय कर्ज असणारा देश कोणता .
प्रश्न
4
महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे ३६ वे अधिवेशन कोठे पार पडले ? त्याचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
5
महात्मा गांधी यांचा २ ऑक्टोंबर हा जन्म दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून कोणत्या संस्थेतर्फे जाहीर केला आहे ?
प्रश्न
6
‘जागतिक शौचालय दिवस’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
प्रश्न
7
नुकतेच एमजीके मेनन यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
प्रश्न
8
1 जानेवारी २०१७ पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (uno) महासचिव पदी कोण असणार आहे .
प्रश्न
9
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुणे येथील जमीन खरेदी प्रकरणी चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे ?
प्रश्न
10
भारत व रशिया यांच्यादरम्यानची १७ वी वार्षिक शिखर चर्चा ऑक्टो २०१६ मध्ये कोठे पर पडली ?
प्रश्न
11
भारत-रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाना २०१७ मध्ये किती वर्षे पूर्ण होत आहेत ?
प्रश्न
12
मार्च २०१६ अखेर भारतावर असलेल्या परकीय कर्जामध्ये दीर्घकालीन कर्ज व अल्पकालीन कर्ज यांचे गुणोत्तर सांगा .
प्रश्न
13
ऑक्टोंबर २०१६ मध्ये ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव’ कोठे आयोजित करण्यात आला होता ?
प्रश्न
14
भारत व रशियाने जाहीर केलेले ‘सिस्टर -सिटी’ शहर कोणते ?
प्रश्न
15
मार्च २०१६ अखेर भारतावरील परकीय कर्जाचे भारताच्या GDP शी प्रमाण किती होते ?
प्रश्न
16
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली गेली ?
प्रश्न
17
नोटांच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर केंद्र सरकारने किती रकमेपर्यतच्या ठेवींची माहिती आयकर खात्यात दिली जाणार नसल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले ?
प्रश्न
18
नागपूर -मुंबई महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्याचे नामकरण काय केले आहे ?
प्रश्न
19
गंगाधर गाडगीळ स्मृती लेखन पुरस्कार २०१६ कोणाला देण्यात आला ?
प्रश्न
20
जागतिक हवामान बदलाविषयक (ग्लोबल वार्मिंग) परीस करार केव्हापासून लागू झाला ?
प्रश्न
21
विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक परकीय कर्ज असणाऱ्या देश कोणता ? भारताचा कितवा क्रमांक आहे ?
प्रश्न
22
भारत रशिया यांच्यातील पर्यटन क्षेत्रातील मोठी संधी विचारात घेऊन कोणते वर्षं दोन्ही देशातील पर्यटन वर्षं जाहीर केले आहे ?
प्रश्न
23
RBI च्या अहवालानुसार मार्च २०१६ अखेर भारताचे परकीय कर्ज रुपयांमध्ये किती होते ?
प्रश्न
24
नुकतेच राष्ट्रकूल संघटनेतून बाहेर पडणारा देश कोणता ?
प्रश्न
25
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यासाठी राज्य शासनाने कोणती समिती नेमली आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x