17 April 2021 7:20 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-173

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जीसॅट -६ हा दूरसंचार उपग्रह हा जीसॅट मालिकेतील ……… उपग्रह आहे.
प्रश्न
2
१६ ते १७ ऑगस्ट २०१५ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या दरम्यान पश्चिम आशियातील पहिले अवकाश संशोधन केंद्र ……….. येथे उभारण्याचा निर्णय युएईने घेतला आहे ?
प्रश्न
3
मराठी नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये ………. यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रश्न
4
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ……..पार पडले .
प्रश्न
5
१९ ऑगस्ट २०१५ रोजी एक कोटीहून अधिक रक्कम असलेल्या व्यावसायिक दाव्यांच्या सुनावणीसाठी राज्यात …………. हे कोर्ट स्थापन करण्यात येणार आहे .
प्रश्न
6
२२ ऑगस्ट २०१५ रोजी फॉर्च्युन नियतकालीकाने जग बदलून टाकणाऱ्या कंपनीची यादी प्रसिध्द केली. या यादीनुसार खालीलपैकी ………. भारतीय कंपनीचा पहिल्या दहा मध्ये समावेश होते .
प्रश्न
7
२१ ऑगस्ट २०१५ रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार पटकाविणारी एन.वलारम यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) २०१२ मध्ये सीसेंट-१ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली होती.ब) २०१२ मध्ये सीसेंट -१ या दूरसंवेदन उपग्रहाच्या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळनाऱ्या या तिसऱ्या महिला ठरल्या आहे.
प्रश्न
8
२७ ऑगस्ट २०१५ रोजी अमेरिकेने ‘स्पेश्ली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून …….. यांचे नाव घोषित केले आहे .
प्रश्न
9
ऑस्ट्रेलियाने ११ फेब्रुवारी २०१६ रोजी भारतातील उच्चायुक्तपदी ……….. या भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती केली आहे .
प्रश्न
10
कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी कुपळळी वेंकटप्पा पुटप्पा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा २०१५ चा प्रतिष्ठेचा कुवेन्पू राष्ट्रीय पुरस्कार ……… यांना जाहीर करण्यात आला.
प्रश्न
11
१२ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
प्रश्न
12
२०१५ रोजी जाहीर झालेले वैद्यकियशास्त्राचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी ………. यांना जाहीर झालेला नाही .
प्रश्न
13
२०१५ च्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ……… यांच्या हस्ते करण्यात आले आहे ?
प्रश्न
14
२९ फेब्रुवारी २०१६ ला पार पडलेल्या ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ……….यांना मिळाला.
प्रश्न
15
स्पेनच्या प्रमुख फुटबॉल क्लब रियल माद्रिदसाठी खेळणाऱ्या ……… खेळाडूला ऑक्टोबर २०१५ मध्ये चौथ्यांदा गोल्डन बूट अॅवार्ड प्रदान करण्यात आला.
प्रश्न
16
रामनाथ कोविंद हे बिहारचे …….राज्यपाल आहे .
प्रश्न
17
जनतेच्या तक्रारी, गाऱ्हानी व सूचना ऑनलाईन पध्दतिने थेट शासनासमोर मांडण्यासाठी ११ ऑगस्ट २०१५ रोजी राज्य सरकार तर्फे …………. पोर्टल सुरु करण्यात आले आहे ?
प्रश्न
18
३ ऑगस्ट २०१५ रोजी भारत आणि इस्त्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या क्षेपणास्त्राचे नाव ……..
प्रश्न
19
२०१५ चा मॅन बुकर पुरस्कार …….. यांना जाहीर करण्यात आला आहे .
प्रश्न
20
पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ योजनेचे सदीच्छादूत म्हणून केंद्र सरकारने ………..यांची निवड केली आहे .
प्रश्न
21
१६ ते १७ ऑगस्ट २०१५ दरम्यान तब्बल ३५ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानानी ………. देशाला भेट दिली आहे ?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ख्रिस्टीना लगार्ड यांचा कार्यकाल ५ जुलै २०१६ पासून ते ……… पर्यंत असेल.
प्रश्न
23
१९ एप्रिल २०१५ रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ……. यांची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
24
१० ऑगस्ट २०१५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातले पाचवे कृषी विद्यापीठ ………… येथे स्थापन करण्यात येणार आहे .
प्रश्न
25
२ ऑगस्ट २०१५ रोजी ……. या खेळाडूने जागतिक स्क्वॅश क्रमवारीत अव्वल २० खेळांडूमध्ये स्थान पटकाविले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x