17 April 2021 9:03 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-176

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
………. या दहशतवादी संघटनेने स्वत:चे चलन प्रसिद्ध केले आहे.
प्रश्न
2
केंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ………. योजनेस मंजुरी दिली.
प्रश्न
3
दुसऱ्या प्रो.कबड्डी लीग स्पर्धेचे विजेतेपद ………. मिळविले आहे.
प्रश्न
4
११ ऑक्टोबर २०१५ रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदी ………यांची  निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
5
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने अधिकृतरित्या …….. संस्थेसोबत भागीदारी जाहीर केली आहे.
प्रश्न
6
२०१४ चे अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी ………… यांची निवड करण्यात आली आहे .
प्रश्न
7
२६ जानेवारी २०१६ रोजी तब्बल …….. वर्षाच्या कालखंड नंतर श्वान पथकाने राजपथावर संचलन केले.
प्रश्न
8
भारताच्या ऑस्कर निवड समितीच्या अध्यक्षपदावर ………. यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
9
३१ सप्टेंबर २०१५ रोजी ग्रीसचे पंतप्रधान म्हणून ………. निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेकाळी,वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान ……… राज्याने विकत घेतले.
प्रश्न
11
२६ जानेवारी २०१६ रोजी पार पडलेला प्रजासत्ताक दिन ………… वा होता.
प्रश्न
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ……… या देशाच्या विद्यापीठातर्फे डॉक्टरेट हि पदवी देण्यात आली आहे.
प्रश्न
13
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ईशान्य भागाचे नेतृत्व करणाऱ्या ‘नागा नेत्या’ व आध्यात्मिक गुरु ‘राणी गैदीनल्यू’ यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २४ ऑगस्ट २०१५ रोजी करण्यात आले. याप्रसंगी राणी गैदीनल्यू यांच्या स्मृत्यर्थ ………. रुपयाचे नाणी प्रसिद्ध करण्यात आले.
प्रश्न
14
२०१५ च्या जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत २०० ,मीटर धावणाऱ्या शर्यतीत ……… सुवर्णपदक मिळाले आहे.
प्रश्न
15
‘इसीस’ या दहशतवादो संघटनेने स्वत : चे चलन प्रसिद्ध केले आहे याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) हे चलन सोने,चांदी आणि तांबे या धातूचे व वेगवेगळ्या किमतीचे आहे.ब) हे चलन सोने, चांदी आणि तांबे या धातूचे व सारख्या किमतीचे आहे.क) सोन्यापासून बनविलेले ‘दिनार’, चांदीपासून ‘दिहाम’ आणि तांब्यापासून ‘फुलूस’ असे चलन प्रकार केले आहे.ड) इसीस चा एक दिनार २१ करेटचा आहे.इ) दीनारची किंमत १४९ अमेरिकी डॉलर किंवा ९१ पौड आहे.
प्रश्न
16
२०१२ -१३ सालच्या शिवछत्रपती एकलव्य पुरस्कारासाठी ……… निवड झाली आहे.
प्रश्न
17
धीरेंद्र हिरालाल बाघेल हे मुंबई उच्च न्यायालयाचे …………. वे न्यायाधीश आहेत.
प्रश्न
18
अमेरिकन ओपन २०१५ या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेतेपद ………. यांनी पटकाविले आहे .
प्रश्न
19
यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मेजर ……. यांच्या नेतृत्वाखाली ५६ फ्रेंच सैनिकाच्या गटाने संचलन केले.
प्रश्न
20
९ सप्टेंबर २०१५ रोजी २०१४ सालच्या गांधी शांतता पुरस्काराने ……. गौरविण्यात आलेले आहे.
प्रश्न
21
२०१५ चे शांततेचे नोबेल पारितोषिक ……… जाहीर करण्यात आले.
प्रश्न
22
२०१०-११ या वर्षाचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे साहित्यिक …….. आहे.
प्रश्न
23
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ……… यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाचे २० फेब्रुवारी २०१६ रोजी घेतला.
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या अध्यक्षपदी …………निवड करण्यात आली आहे .
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाने १३ जानेवारी २०१६ रोजी पाली भाषेतील बुध्दसाहित्य त्रीपटके मराठीत भाषांतरीत करण्यासाठी ……….. अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x