24 April 2024 4:42 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-177

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्यात जलसंवर्धन आणि त्याविषयी जागृती करण्यासाठी अभिनेता आमिर खान व त्यांची पत्नी किरण राव यांनी ……….. फाउंडेशन स्थापना केली.
प्रश्न
2
पहिली ई-गव्हर्नर परिषद ………. येथे पार पडली.
प्रश्न
3
BCCI च्या अध्यक्षपदी ४ ऑक्टोबर २०१५ रोजी …….. निवड करण्यात आली ?
प्रश्न
4
गृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोतर्फे सन २०१४ च्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार देशातील सर्वाधिक बालगुन्हेगारी ……. राज्यात आहे .
प्रश्न
5
उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने १५ ऑगस्ट २०१५ रोजी ……… कार्यक्रमाची सुरुवात केली आहे .
प्रश्न
6
महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती ब्रँँण्ड अम्बेसिडर पदी ……….. आहेत ?
प्रश्न
7
भोपाळमध्ये १० ते १२ सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेचे उद्घाटन ………. यांनी केले ?
प्रश्न
8
ऑक्टोबर २०१५ दरम्यान कॅनेडामध्ये झालेला निवडणुकीमध्ये विजय मिळविणारे जस्टीन  ट्रूडेवू  हे ………. पक्षाचे आहेत ?
प्रश्न
9
१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नस परिषदेचे घोषवाक्य …………. होते.
प्रश्न
10
२०१५ ला जाहीर करण्यात आलेले भाैतिकशास्त्राचे नौबेल पारितोषिक ………..जाहीर करण्यात आले आहे ?
प्रश्न
11
क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार २९ ऑगस्ट २०१५ रोजी ……….. यांना जाहीर झाला नाही.
प्रश्न
12
११ ऑगस्ट २०१५ रोजी गुगलने ………. कंपनी स्थापन केली आहे.
प्रश्न
13
इंग्लंड सरकारने कतारमधील राजदूतपदी भारतीय वंशाच्या ……… या व्यक्तीची निवड केली आहे.
प्रश्न
14
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ……….. आहे ?
प्रश्न
15
RBI ने नव्या सुरक्षानामांकनासह एक हजारच्या चलनी नव्या नोटावर रुपयाच्या चिन्हाच्या आत खालीलपैकी इंग्रजीतील ……… हे अक्षर छापण्यात येणार आहे ?
प्रश्न
16
२६ सप्टेंबर २०१५ रोजी ‘जी -४’ बैठक ……… येथे पार पडली ?
प्रश्न
17
१९६५ च्या युद्धाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त RBI ने ………..रुपयाचे नवे नाणे प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
18
कॅनडाच्या २०१५ च्या निवडणुकीत पंतप्रधान जस्टिन ट्रूडेवू  यांच्या आधीचे कॅनडाचे पंतप्रधान ………. होते ?
प्रश्न
19
मलेरियावरील प्रभावी अर्टेमिसिनीन या औषधाचा शोध …………. यांनी लावला ?
प्रश्न
20
देशातच बनविलेल्या व विकसित केलेल्या स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश असणाऱ्या GSLV- D6 या भू-स्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने …….. उपग्रहाचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) २७ ऑगस्ट २०१५ रोजी यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
प्रश्न
21
९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ……. येथे १९ ते २१ फेब्रुवारी २०१६ च्या कालावधीत पार पडले.
प्रश्न
22
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) इतिहासलेखन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
23
२०१५ चे नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध यांच्या योग्य जोड्या लावा.शास्त्रज्ञ                                                     शोधअ) टॉमास लिंडहल                                 अ) गुंतागुंतीची डीएनए बदलाची प्रक्रियाब) अझमी सँकर                                    ब) सजीवाच्या शरीरात तयार होणारे कथिक द्रव्य \क) पॉल मॉडरिच                                   क) पेशीची हानी निश्चित करण्याची यंत्रणा
प्रश्न
24
२०१५ साठीचा ह्दयनाथ मंगेशकर पुरस्कार ……….जाहीर करण्यात आला ?
प्रश्न
25
देशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेत परिवर्तन केलेला ‘बंधन’ बँकेबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) ‘आपला भला, सबकी भलाई’ हे ब्रीदवाक्य बंधन बँकेचे आहे.ब) तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ झाला.क) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोलकाता येथे २३ ऑगस्ट २०१५ ला उद्घाटन केले.

राहुन गेलेल्या बातम्या

x