20 April 2024 2:26 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-178

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील पहिली ‘डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क’ रिलायन्स कंपनी ……….. येथे उभारणार आहे ?
प्रश्न
2
संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम विभागाच्या महासंचालकपदी ………. नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
3
३१ जानेवारी रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी ………. यांची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
4
पेमेंट बँक (देयक बँक) सुरु करण्यासाठी १९ ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने ………. उद्योग कंपन्यांना प्रथम मंजुरी दिली आहे ?
प्रश्न
5
२०१५ च्या फोर्ब्स मासिकानुसार दानशूर व्यक्तीच्या यादीत कोणत्या सात भारतीयाचा समावेश आहे .१) सेनापती                                          २) नंदन लीलकेणी३) एस. डी. शिबुलाल                              ४) रोहन नारायण मूर्ती५) अनिल अंबानी                                   ६) सुरेश रामकृष्ण७) महेश रामकृष्ण                                  ८) सनी वार्की
प्रश्न
6
२०११ च्या धर्मनिहाय जनणगनेच्या आकडेवारीनुसार लिंग गुणोत्तरानुसार ………. धर्माचा प्रथम क्रमांक लागतो ?
प्रश्न
7
जगाच्या तुलनेत भारताला पुढे नेण्यासाठी नव उद्योजक निर्माण करण्यासाठी आणि नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ६९ व्या स्वातंत्र दिनी पंतप्रधानाणी …….योजनेची घोषणा केली.
प्रश्न
8
पटेल समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात २०११ मध्ये सुरुवात झाली त्या चळवळीचे नाव…………
प्रश्न
9
पंतप्रधान मोदी यांनी युएईला (संयुक्त अरब अमिरात) ला ……. हि उपमा दिली आहे.
प्रश्न
10
१६ ऑगस्ट २०१५ रोजी बिहारचे ३६ वे राज्यपाल म्हणून ………. यांनी शपथ घेतली आहे .
प्रश्न
11
चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ………. होते ?
प्रश्न
12
आयसीआयसीआय (ICIC) बँकेने डिजिटल सेवा देण्यासाठी १८ ऑगस्ट २०१५ रोजी ……….हि सुविधा सुरु केली ?
प्रश्न
13
महाराष्ट्राच्या लोकायुक्तपदी ……….यांची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
14
मोबाईलद्वारे विविध प्रकारचे बँकिंग व्यवहार सहजतेने करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेने ………अॅप तयार केला आहे ?
प्रश्न
15
नीती आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी ……..या तिसऱ्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
16
श्रीलंकन संसदेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या मतदानात पंतप्रधान पदी ……. यांची निवड झाली आहे .
प्रश्न
17
गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ………..यांची  नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
18
जी -२० देशांकडून ५ सप्टेंबर २०१५ रोजी झालेल्या परिषदेत ……. नवीन गटाची स्थापना करण्यात आली आहे .
प्रश्न
19
भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी माजी सैनिकासाठी ‘वन रँक वन पेन्शन योजने’ ची घोषणा ………. रोजी केली .
प्रश्न
20
युएईच्या (संयुक्त अरब अमिराती) दौऱ्यावर गेल्यावर तेथील डिजिटल अभिप्राय पुस्तकात पंतप्रधान मोदी यांनी …………संदेश लिहून स्वाक्षरी केली .
प्रश्न
21
दुसऱ्या महायुद्धात चीनने जपानवर मिळविलेल्या विजयाला ३ सप्टेंबर २०१५ रोजी ….. वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न
22
जमिनीतील बॉन शहराच्या महापौर पदासाठी भारतीय वंशाच्या ……… व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
23
जागतिक आरोग्य संघटनेने ……… रोगासाठी आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी आतापर्यंत जाहीर केली गेली नाही.
प्रश्न
24
१५ सप्टेंबर २०१५ रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून ……….. निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
25
‘१९ वि राष्ट्रीय ई -गव्हर्नस परिषद’ २१ ते २२ जानेवारी २०१६ दरम्यान महाराष्ट्रात प्रथमच ……….. येथे पार पडली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x