17 April 2021 8:44 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-181

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१ ओक्टोबर २०१५ पासून गुगल कंपनीने ……….  नाव धरण केले.
प्रश्न
2
देशातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ …………..रोजी सुरु केले.
प्रश्न
3
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचाच्या मानवास आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. याची अंमलबजावणी ………..पासून सुरु झाली.
प्रश्न
4
सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन सुविधेने जोडणारे देशातील पहिले राज्य …………………
प्रश्न
5
राज्यातील माळढोक पक्षी अभयारण्याच्या सीमांची फेरआखणी करून १२२९ चौरस किलोमीटरवरून घटवून ती ………किलोमीटर करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला.
प्रश्न
6
जीएसएलव्ही-डी-6 वाहक क्षेपणास्राचे प्रक्षेपण …………या दिवशी करण्यात येते.
प्रश्न
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. ही योजना …………या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे.
प्रश्न
8
२०१५ ला जर्मनीने भारताची १० व्या शतकातील ………….देवतेची मूर्ती भारताच्या पंतप्रधानकडे परत केली.
प्रश्न
9
२९ फेब्रुवारी २०१६ ला लॉस एंजेलिस येथे पर पडलेल्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त ६ ऑस्कर पुरस्कार मिळवणारा चित्रपट …………
प्रश्न
10
देशातील भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India-SAI)प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा संदर्भात अभ्यास करण्यासाठी ………….. यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रीडा मंत्रालयाने समिती गठीत केली आहे.
प्रश्न
11
२ जानेवारी २०१६ ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी …………… या हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला केला.
प्रश्न
12
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा ६२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५ चा ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार’…………या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
13
२०१६ चा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चा जीवनसाधना गौरव पुरस्कार …………..यांना जाहीर झाला.
प्रश्न
14
केंद्र सरकारने डिजिटल लॉकर योजना …………..पासून सुरु केली.
प्रश्न
15
७ ते ८ जून २०१५ दरम्यान जी-७ शिखर संम्मेलनाची ४१ वी बैठक ……….देशात पार पडली.
प्रश्न
16
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन ………..झाले.
प्रश्न
17
कच्छच्या रणातील रेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारडो शहरात पोलीस महासंचालकांची तीन दिवसीय परिषद १८ डिसेंबर २०१५ रोजी भरवण्यात आली होती.या परिषदेचे उद्घाटन …………हस्ते करण्यात आले होते.
प्रश्न
18
भागवत गीतेविषयी पहिली परिषद २०१५ ला …………इथे भरविण्यात आली.
प्रश्न
19
उत्तर कोरियाने २०१६ ला केलेली अणुचाचणी …………आहे.
प्रश्न
20
ओडिशात असलेल्या व्हिलर बेटाचे नामांतर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम असे करण्याचा निर्णय ओडिशा राज्य सरकारने ……………रोजी घेतला.
प्रश्न
21
W२० ची पहिली परिषद दि.१६ ते १७ ऑक्टोबर २०१५ दरम्यान …………येथे पार पडली.
प्रश्न
22
२०१५ सालासाठीचा ४७ वा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार’ ………..जाहीत झाला.
प्रश्न
23
केंद्रसरकारची दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना व शहरी भागासाठी एकात्मिक ऊर्जा विकास राबविण्यास ………… रोजी मान्यता देण्यात आली.
प्रश्न
24
मुंबई येथील निवास स्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्यविभूषण २०१५ चा बहुमान …………यांना प्रदान करण्यात आला.
प्रश्न
25
मुंबईतील वाहतुकीमध्ये सुद्धा रुग्णांना वेळेवर रुग्नालयात नेतायावे या करिता मुंबईत …………. अॅम्ब्यूलन्स सेवेची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सांवत यांनी केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x