17 April 2021 7:03 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-188

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०१६ मध्ये चौदावे ‘प्रवासी भारतीय संमेलन’कुठे पार पडले.
प्रश्न
2
२१ व्या विधीआयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष ……..
प्रश्न
3
सन २०१६-२०२२ या कालावधीसाठी ………. मोबाईल कंपनीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वैश्विक भागीदार म्हणून घोषित केले.
प्रश्न
4
२०१६ चा ‘संसद महिला रत्न पुरस्कार’ ……..यांना मिळाला.
प्रश्न
5
महाराष्ट्र शासनाने ‘यशवंत पंचायतराज अभियान २०१५-२०१६’ अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून ……पंचायत समितीची निवड केली.
प्रश्न
6
२०१६ च्या प्रजासत्ताकदिनी ……….. व्यक्तीला मरणोत्तर ‘अशोक चक्र’ देऊन गौरविण्यात आले.
प्रश्न
7
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे दिला जाणारा ‘स्टँडर्ड’ (मानाचा ध्वज) ८ मार्च २०१६ रोजी लष्कर प्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांच्या हस्ते …….रेजिमेंटला प्रदान करण्यात आला.
प्रश्न
8
‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंंडेशन’ द्वारे आध्यात्मिक गुरु ‘श्री रवीशंकर’ यांच्या अधिपत्याखाली …….. नदीच्या किनाऱ्यावर मार्च २०१६ मध्ये ‘वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आले होते.
प्रश्न
9
३ मार्च २०१६ रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि ररत्यावरील अपघाताच्या अनुषंगाने …….क्रमाकांला राष्ट्रीय स्तरावरील मदत क्रमांक म्हणून घोषित केले आहे.
प्रश्न
10
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण ने २ जुलै २०१५ पासून ……..तीर्थस्थानी पॉलिथिन पिशव्यांच्या वापरावर संपूर्ण प्रतिबंध घातला आहे.
प्रश्न
11
७ मार्च २०१६ रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री ‘मेनका गांधी’ यांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्ली येथे ………ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला
प्रश्न
12
१०० कोटीहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने सर्व परवानग्या एकाच ठिकाणी प्राप्त करून देण्यासाठी ……..वेब पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत.
प्रश्न
13
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार राज्य शासनाचे सर्व निर्णय ग्रामपंचायतीना कळावे आणि ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेला कळावे यासाठी ……..बोर्ड बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
14
‘मृदा स्वास्थ कार्ड योजनेसाठी’ पंतप्रधानांनी ……… नारा दिला आहे.
प्रश्न
15
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा पहिला ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ …………मिळाला.
प्रश्न
16
पहिला ‘राष्ट्रीय आदिवासी महोत्सव’ १२ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान …….. येथे पार पडली.
प्रश्न
17
इस्त्रोद्वारे विकसित भारतीय प्रादेशिक दिकचालक प्रणालीतील सात उपग्रहांच्या मालिकेतील ‘आयआरएनएसएस १ एफ’ हा सहावा उपग्रह ‘पीएसएलव्ही सी- ३२’ या प्रक्षेपकामार्फत श्रीहरीकोटा येथून ………… प्रक्षेपित करण्यात आले.
प्रश्न
18
१५ मार्च २०१६ रोजी म्यानमार या देशाच्या अध्यक्षपदी ……….. यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
19
‘गुगल’ या लोकप्रिय इंटरनेट सेवा प्रदाता कंपनीने खास लहान मुलांसाठी …..नवे सर्च इंजिन सुरु केले आहे.
प्रश्न
20
व्हटीकन चर्च तर्फे ४ सप्टेंबर २०१६ रोजी …….. व्यक्तीला अधिकृतरीत्या संतपद बहाल करण्यात येणार आहे.
प्रश्न
21
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार राज्यातील नवक्षेत्र आणि वृक्षाच्छादन सद्याच्या २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याकरिता …….. कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
प्रश्न
22
लोकसभेत माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार ‘पुर्नो अगितोक संगमा’ यांचे ४ मार्च २०१६ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या संबंधीत अचूक विधाने ओळखा.अ) यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ रोजी चपाथी (मेघालय) येथे झाला.ब) ते १९९६ ते १९९८ या काळात लोकसभेत अध्यक्ष होते.क) त्यांनी १९८८ ते १९९० या काळात मेघालय राज्याचे मुख्यमंत्री भूषविले.ड) २०१२ मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्या विरोधात लढत दिली होती.
प्रश्न
23
२३ सप्टेंबर २०१५ रोजी ‘राष्ट्रीय बालहक्क सरंक्षण आयोगाच्या’ अध्यक्षपदी ……..नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
24
केंद्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार ‘प्रवासी भारतीय कामकाज मंत्रालयाचे ‘ २१ जानेवारी २०१६ रोजी ……..मंत्रालयात विलीनीकरण करण्यात आले.
प्रश्न
25
हिंदी चित्रपट अभिनेता ‘आमिर खान यांच्या पाणी फाॅऊडेशन’ मार्फत जलसंधारणविषयक जागृतीसाठी महाराष्ट्रात …….उपक्रम सुरु करण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x