17 April 2024 4:39 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या राज्य सरकारने ‘आनंद’ विभाग स्थापन करण्याचे निश्चित केले आहे.
प्रश्न
2
टेस्ट क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा फलंदाज कोण ?
प्रश्न
3
रा.चि. ढेरे यांच्या कोणत्या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न
4
‘नमामि गंगे’ या केंद्र शासनाच्या महत्वाकांशी योजनेमध्ये किती राज्यांच्या समावेश आहे ?
प्रश्न
5
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता केंद्रीय मंत्र्यांची संख्या……इतकी झाली आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी नाही ते सांगा.
प्रश्न
7
खालीलपैकी कोणत्या राज्याने जंक फूड वर १४.५% कर लावला आहे ?
प्रश्न
8
‘सुरुक्षित मातृत्वदिन’ म्हणून कोणता दिन साजरा केला जातो.
प्रश्न
9
आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या कामांसाठी ई-निविदेची मर्यादा……करण्यात आली आहे.
प्रश्न
10
९१ व्या घटना दुरुस्तीनुसार जास्तीत जास्त किती केंद्रीय मंत्री असू शकतात ?
प्रश्न
11
मांजरा धरण कोरडे पडल्याने लातूर शहरास कोठून रेल्वे द्वारे पाणीपुरवठा करण्यात आला ? त्या रेल्वचे नाव काय ठेवण्यात आले होते ?
प्रश्न
12
अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
प्रश्न
13
लोढा समितीच्या शिफाररीनुसार BCCI मधील पदांकरिता वयाची अट किती ठेवण्यात आली आहे ?
प्रश्न
14
देशातील पहिले आयुष विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते ?
प्रश्न
15
पंडित लच्छु महाराज यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या वादन प्रकारात निगडीत होते ?
प्रश्न
16
केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार ‘मेक इन इंडिया’ योजनेतर्गत ऑक्टोबर २०१४ ते मे २०१६ दरम्यान भारतात थेट परकीय गुंतवणूक किती झाली ?
प्रश्न
17
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मा कोणत्या पक्षाच्या आहेत ?
प्रश्न
18
थेट परकीय गुंतवणुकीस प्रतिबंध असलेल्या क्षेत्राचा उल्लेख ओळखा.
प्रश्न
19
नमामि गंगे योजनेंतर्गत किती जैवविविधता संरक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत ?
प्रश्न
20
पाच वर्षाच्या प्रवासानंतर नासाचे …………हे यान गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहचले.
प्रश्न
21
खालीलपैकी शनीच्या कोणत्या उपग्रहावर मिथेनचा पाऊस पडतो, असे निर्दशनास आले आहे ?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणत्या राज्यातील राष्ट्रपती राजवट असंवैधानिक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय दिला ?
प्रश्न
23
भारतात वाघांची संख्या ……इतकी आहे.
प्रश्न
24
ब्रिक्झीट मुळे ब्रिटेनचे कोणते पंतप्रधान पायउतार झाले व कोणते नवीन पंतप्रधान बनले ?
प्रश्न
25
अमेरिकन संसदेला संबधित केलेल्या भारतीय पंतप्रधानापैकी कोणाचा समावेश होत नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x