17 April 2024 4:22 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-198

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रा. चि. ढेरे यांना ….. या टोपण नावाने ओळखले जात आहे.
प्रश्न
2
प्रसिद्ध भुशी डॅम -लोणावळा जि. …… येथे आहे.
प्रश्न
3
सर्वाधिक साक्षरता मुंबई शहर – ८९.२० टक्के, दुसरा क्रमांक साक्षर जिल्हा मुमाबी उपनगर, तिसरा क्रमांक – ………… तर चौथा क्रमांक अकोला जिल्ह्याचा लागतो
प्रश्न
4
जुन्या वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे म्हणून लोकांनी जुनी वाहने भंगारात काढून नवी वाहने खरेदी करण्यासाठी ……….. टक्क्यापर्यंत सवलत या योजनेत दिली जाणार आहे.
प्रश्न
5
जि.बीड चे जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी बनले.
प्रश्न
6
A.I.R. म्हणजे ऑल इंडिया रेडीओ चे महासंचालक.
प्रश्न
7
एक्सोमार्स अवकाश यान ……… रोजी मंगळवार पोहोचणार असून ते मंगळवार जीव सृष्टीला अनुकूल स्थिती आहे की नाही याचा शोध घेणार आहे.
प्रश्न
8
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतिवर्ष प्रती कुटुंब …….. रु. आर्थिक मदत करण्यात येईल.
प्रश्न
9
गोवा चे राज्यपाल बनले.
प्रश्न
10
आयपीएल ९ – ऑरेंज कॅप विजेता ……….. (९१९ धावा)
प्रश्न
11
नाशिक महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
12
जागतिक धृम्रपान विरोधी दिन.
प्रश्न
13
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा.
प्रश्न
14
अमरावती जिल्ह्यातील ……. सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी दत्तक घेणारे केंद्रीय मंत्री – खा. पियुष गोयल.
प्रश्न
15
…………. आसाम – ब्रम्हपुत्रा नदीच्या प्रवाहात हे बेट असून ते जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट आहे.
प्रश्न
16
गिफ्ट सिटी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र …… मध्ये उभारले जात आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्र शासनाने सन ……… पर्यंत महाराष्ट्रातील शेतीकरिता ठिबक सिंचन / सूक्ष्म सिंचन करणे बंधनकारक केले आहे.
प्रश्न
18
रेल्वे मार्गावरील गोटहार्ड टनेल /बोगदा इयुरीच ते मिलान या शहरांदरम्यान …… किमी लांबीचा आहे.
प्रश्न
19
जिमी विकाल्टन हा ……. देशाचा प्रसिद्ध धावपटू आहे.
प्रश्न
20
पुणे जिल्हा परिषद चे अध्यक्ष.
प्रश्न
21
नांदेड -वाघाळा महानगरपालिका चे महापौर बनले.
प्रश्न
22
जननी सेवा योजना भारतीय रेल्वेने प्रवासादरम्यान लहान मुलांना बेबी फूड देण्याच्या हेतूने सुरु केली आहे. या योजनेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ……….. रोजी केले.
प्रश्न
23
सद्या देशात ………. सुरु असणारी शहरे – कोलकाता, दिल्ली, मुंबई, जयपूर, बंगळूरू, चेन्नई इ.
प्रश्न
24
अॅनिमल वेलफेअर बोर्डचे अध्यक्ष.
प्रश्न
25
औरंगाबाद जिल्हा परिषद चे अध्यक्ष बनले.
प्रश्न
26
………. राज्याचा पूर्वेकडील ग्रीन ओअॅसीस म्हणून ओळखला जाणारा व्याघ्र प्रकल्प – नवेगाव नागझिरा (जि. गोंदिया व भंडारा).
प्रश्न
27
चंद्रपूर महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
28
१४ वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन ……. येथे मे २०१६ मध्ये भरले होते. संमेलनाध्यक्ष -राम पुनीयानी.
प्रश्न
29
वर्षातून एकदा हप्ता भरल्यानंतर अपघात झाल्यास …….. रु. व अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रु. मिळणार आहे.
प्रश्न
30
सन ……… च्या हिवाळी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत – प्योंगचांग (दक्षिण कोरिया)
प्रश्न
31
इंदिरा आवास योजनेत केंद्र सरकारचा ६० टक्के वाटा आणि राज्य सरकारचा ……. टक्के आर्थिक वाटा असतो.
प्रश्न
32
आदित्य एल -१ उपग्रह भारताची इस्त्रो ही संस्था सूर्याच्या अभ्यासासाठी पाठविणार आहे. यापूर्वी आदित्य एल हा उपग्रह ….. साली पाठविला होता.
प्रश्न
33
भारत-मॅनमार -थायलंड हा महामार्ग भारताच्या ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील ……. येथून मॅनमारमधील तामू मार्गे थायलंडमधील टाक पर्यंत उभारला जाणार आहे.
प्रश्न
34
प्रसिद्ध ……… खेळाडू -मॅनी पॅक्वीआनो, बाॅब आरुम, फ्लाॅईड मेवेदर, माईक टायसन, ख्रिस जॉन, डॉन किंग इ.
प्रश्न
35
राखीने प्रांत (म्यानमार) …………… मध्ये म्यानमार देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीने प्रांतातील रोहिंग्या मुस्लीम या लोकांना निवडणुकीत मतदान करता आले नव्हते कारण रोहिंग्या मुस्लीम व म्यानमारमधील बौद्ध लोक यांच्यामध्ये हिंसाचार उफाळलेला होता.
प्रश्न
36
भारतात सेवाधिक इंटरनेट वापर करणाऱ्या राज्यांचा अनुक्रमे क्रम –१) केरळ   २) ………….   ३) पंजाब    ४) हरियाणा   ५) कर्नाटक
प्रश्न
37
कास्ट अँण्ड रेस एन इंडिया -ग्रंथ -लेखक …….
प्रश्न
38
परभणी महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
39
भारतातील सर्वात लहान आकाराचा व्याघ्र प्रकल्प – बोर व्याघ्र प्रकल्प ……..
प्रश्न
40
कुंडल वनविकास प्रशासन व व्यवस्थापन संस्था/ कुंडल वन अकादमी -कुंडल, त.पलूस जि.सांगली चे महासंचालक .
प्रश्न
41
ओडिशा चे राज्यपाल बनले.
प्रश्न
42
विप्रो हीदेशातील …….. क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.
प्रश्न
43
नागालँड ची राजधानी आहे.
प्रश्न
44
१८ मे २०१६ रोजी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून फेरी मारणारे भारताचे गृहराज्यमंत्री.
प्रश्न
45
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती – कृषी क्षेत्राचा विकासदर – उणे …..
प्रश्न
46
चंद्रपूर जिल्हा परिषद चे अध्यक्ष .
प्रश्न
47
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय करातील राज्यांना मिळणारा वाटा ३२ टक्क्यावरून …. टक्के मोदी सरकारने वाढविला आहे.
प्रश्न
48
…………… हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात केलेल्या जमीन गैर व्यवहारांची आणि रॉर्बट वद्रा यांनी खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हि समिती हरियाणा सरकारने स्थापन केली आहे.
प्रश्न
49
जि. सातारा चे पोलीस अधिक्षक/S.P.-
प्रश्न
50
पसिफिक, दक्षिण व आग्नेय आशियाई देशांच्या संदर्भात हवामानाबदल विषयक परिषद मे २०१६ मध्ये केनियाची राजधानी………….. येथे संपन्न झाली.

राहुन गेलेल्या बातम्या

x