17 April 2021 7:58 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-199

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी /सीईओ बनले.
प्रश्न
2
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँण्ड रिसर्च/आयसर …….. येथे आहे.
प्रश्न
3
सूर्य नमस्कारावरील टपाल तिकीट २१ जून २०१६ रोजीच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने २० जून २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …………. येथे या टपाल तिकिटाचे अनावरण केले.
प्रश्न
4
हिन्दुस्तान एअरोनाटिक्स लिमिटेड ने तयार केलेली २ तेजस लढाऊ विमाने ………. रोजी बंगळूरू येथे भारतीय हवाईदलात हवाईदल प्रमुख अरूप राहा यांच्या उपस्थितीत सामिल करण्यात आली.
प्रश्न
5
भारतात पहिली बुलेट ट्रेन …………. या मार्गावर सुरु केली जाणार आहे.
प्रश्न
6
९६ वे सन …….. चे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ठाणे येथे संपन्न झाले.
प्रश्न
7
अरुणाचलप्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
8
……. साली भारत सरकारने के.जी. सुब्रमण्यम यांना पद्यविभूषण हा किताब बहाल केला.
प्रश्न
9
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव १९९० .
प्रश्न
10
….. व्या सन २०१६ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर होता अम्मू हॉर्नबिल पक्षी.
प्रश्न
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………. रोजी मन की बात या रेडीओवरील कार्यक्रमात अपंग या शब्दाला दिव्यांग हा पर्यायी शब्द सुचविला आहे.
प्रश्न
12
फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ………..
प्रश्न
13
‘बेटी बचाओ , बेटी पढाओ’ या योजनेचे उद्येश खालीलपैकी कोणते आहेत ? अ) मुलीचा जन्मोत्सव साजरा करणे ब) शिक्षणाद्वारे मुलीना सक्षम बनविणे क) लिंग तपासणीवर बंधन आणणे ड) मुलीचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे.
प्रश्न
14
………. कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या समाजसेविका -भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख श्रीमती तुप्ती देसाई.
प्रश्न
15
राज्य परिवहन महामंडळ /एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष – विद्यमान परिवहन मंत्री ………….. (२० जून २०१५ पासून)
प्रश्न
16
सन २०१४ साली महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदार संघापैकी ………… खासदार प्रथमच निवडून गेले होते.
प्रश्न
17
सन ……….. हे वर्ष महाराष्ट्र सरकार शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करीत आहे.
प्रश्न
18
प्रती दोन किंवा तीन महिन्याला भारताचे पतधोरण जाहीर करणारी संस्था.
प्रश्न
19
दुसरी राजस्व ज्ञानसंगम परिषद नवी दिल्ली येथे …………… रोजी आयोजित केली होती.
प्रश्न
20
शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ?अ) अॅन्सरिंग बिफोर गाॅड   ब) डाऊन टू अर्थ     क) द वूमन्स क्वेश्चन    ड) फार्मरस पेरील
प्रश्न
21
………. संघटनेच्या अर्थमंत्री आणि बँक प्रमूखांची बैठक मे २०१६ मध्ये जपानमधील सेंदाई या शहरात संपन्न झाली.
प्रश्न
22
केंद्र सरकार प्रति  ………….. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी वेतन आयोग नियुक्त करते.
प्रश्न
23
………………. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील सर्वोच्च आयआयटी सारख्या संस्थांमध्ये संस्कृत भाषा शिकविली जावी अशी शिफारस केली होती. ही शिफारस केंद्र सरकारने लागू केली आहे.
प्रश्न
24
गन फॉर ग्लोरी अकॅडमी , पुणे चा संचालक .
प्रश्न
25
त्रिपुरा चे राज्यपाल बनले.
प्रश्न
26
पश्चिम बंगालची राजधानी आहे.
प्रश्न
27
ब्रिक्स बँकेचे मुख्यालय चीनमधील ………….. येथे आहे.
प्रश्न
28
सिक्कीम चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
29
डीएनए रेणूचा शोध ……….. साली जेम्स वाॅटसन आणि फ्रान्सीस क्रीक यांनी लावला होता.
प्रश्न
30
माता वैष्णोदेवी प्रसिद्ध मंदिर …………. राज्यात रिआसी जिल्ह्यात आहे.
प्रश्न
31
भारतातर्फे या कॉन्फरन्सला दोन खासदार सहभागी झाले होते ………….  (लातूर)
प्रश्न
32
…………. रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था/केंद्र ची स्थापना करण्यात आली होती.
प्रश्न
33
उत्तराखंड चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
34
संविधानात्मक दर्जा असलेले आयोग व मंडळे कोणती ? अ) वित्त आयोग ब) निवडणूक आयोग क) विद्यापीठ अनुदान आयोग ड) नियोजन आयोग
प्रश्न
35
अमेरिका, फ्रांस, रशिया ,जपान या देशानंतर स्वदेशी स्पेस शटल /अवकाश यान निर्माण करणारा भारत हा जगातील ………… वा देश ठरला.
प्रश्न
36
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग / एसीबी महाराष्ट्र चे महासंचालक बनले………(३० सप्टेंबर २०१५ पासून ).
प्रश्न
37
दिल्ली चे राज्यपाल.
प्रश्न
38
N.I.A./नॅशनल इंटेजिलन्स एजन्सी / राष्ट्रीय तपास संस्था चे प्रमुख / संचालक .
प्रश्न
39
जागतिक वारसास्थळ युनेस्कोने ……… साली प्रथम ही संकल्पना मांडली आणि १९७८ पासून जागतिक सांस्कृतिक, नैसर्गिक, सांस्कृतिक व नैसर्गिक अशा विविध स्थळांचा समावेश वारसा स्थळांचा समावेश केला जातो.
प्रश्न
40
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी तसेच तंबाखू/खर्रा व गुटखा बंदीसाठी …………. यांनी आंदोलने केली.
प्रश्न
41
सातव्या ब्रिक्स शिखर परिषदेत १५ जुलै २०१४ रोजी ब्रिक्स बँक स्थापन करण्याविषयी या …. देशांत संयुक्त करार झाला होता.
प्रश्न
42
मालिकावीर /मॅन ऑफ दी टूर्नामेंट विराट कोहली (भारत)……. धावा.
प्रश्न
43
लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्याविषयी सचिन व्हर्सेस लता सिव्हिल वॉर हा वादग्रस्त व्हिडीओ प्रसारित करणारा कामेडीयन .
प्रश्न
44
राज्य महिला आयोगाचे मुख्यालय ………. येथे आहे.
प्रश्न
45
सन ………. चा कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टचा राजश्री शाहू पुरस्कार २६ जून २०१६ रोजी प्रदान करण्यात आला – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.शरद पवार.
प्रश्न
46
माजी न्यायमूर्ती ……… विशेष तपास पथक भारतीय लोकांनी कर बुडविण्याच्या हेतूने विदेशात ठेवलेला काळ्या पैशाची चौकशी करण्यासाठी भारत सरकारने हे विशेष तपास पथक स्थापन केलेले  आहे.
प्रश्न
47
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळूरू चे नवे संचालक  बनले.
प्रश्न
48
१२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा /सॅग स्पर्धेत सार्क संघटनेतील ….. सदस्य देश सहभागी झाले होते.
प्रश्न
49
राष्ट्रीय मानवी हक्क मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
50
ब्रँडेड रेस्टाॅरन्ट मध्ये विक्री होणाऱ्या बर्गर, पिझ्झा, पास्ता या पदार्थांवर १४.५ टक्के ‘फॅट टॅक्स’ आकारणी जुलै २०१६ पासून करणारे राज्य…………

राहुन गेलेल्या बातम्या

x