21 April 2021 10:42 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या कलेच्या जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
प्रश्न
2
IIFA पुरस्कार २०१६ मध्ये उदयोन्मुख अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला.
प्रश्न
3
नीती आयोगावर पदसिद्ध सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही.
प्रश्न
4
महारष्ट्राराच्या २०१६ -१७ सालच्या वार्षिक योजनेचे आकारमान किती निश्चित केले आहे .
प्रश्न
5
डॉ. ए.पी. जे अब्दूल कलाम यांचे पुस्तक ‘माय जर्नी’ कोणत्या साहित्य प्रकारातले आहे ?
प्रश्न
6
२०१६-१७ सालच्या अर्थसंकल्पात…………..इतकी वित्तीय तुट निश्चित करण्यात आली आहे.
प्रश्न
7
‘अस्त्र’ हे काय आहे  ?
प्रश्न
8
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने………………येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
प्रश्न
9
२०१५-१६ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर किती राहिला ?
प्रश्न
10
केंद्र शासनाने कोणत्या मुदतीपर्यत १००% इतक्या गावांचे विद्युतीकरण करण्याचे निश्चित केले आहे.
प्रश्न
11
जगातील सर्वात उंच स्कायवॉक भारतातील कोणत्या राज्यात आकारास येत आहे ?
प्रश्न
12
साहित्य अकादमी युवा पुरस्कार मनस्विनी रविद्र यांना मिळाला, तो कोणत्य साहित्यासाठी ?
प्रश्न
13
राज्यातील मुलींसाठी १ एप्रिल २०१६ पासून महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरु केली आहे  .
प्रश्न
14
आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो  ?
प्रश्न
15
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले पहिले भारतीय कोण ?
प्रश्न
16
२०१५ च्या ICC पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
17
केंद्र शासन एकूण अर्थसंकल्पाच्या किती टक्के खर्च संरक्षणावर करते ?
प्रश्न
18
जनार्दन नेगी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
प्रश्न
19
गुगल मपच्या तोडीत तोड भारताने नवीन नकाशा यंत्रणा विकसित केली आहे त्याचे नाव काय  ?
प्रश्न
20
भारत व चीन यांचे संयुक्त प्रशिक्षण शिबीर Hand-In-Hand २०१६ कोणत्या शहरात होणार आहे  ?
प्रश्न
21
भारताने G-SAT १८ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी कोणत्या प्रक्षेपण यानाचा उपयोग केला ?
प्रश्न
22
महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ हे आर्थिक वर्षं काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे ?
प्रश्न
23
सन २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात योजना खर्च किती निश्चित करण्यात आला आहे ?
प्रश्न
24
दिग्दर्शकाच्या नजरेतून शाहरुख खानची बॉलीवूडमधील कारकीर्द विशद करणारे पुस्तक ‘SRK २५ years of a life’ हे कोणी लिहिले ?
प्रश्न
25
केंद्र शासनाच्या योजनेनुसार……………सालापर्यंत देशातील बेघरांना घरे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x