21 April 2021 9:43 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-201

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पश्चिम बंगाल चे राज्यपाल बनले.
प्रश्न
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव/प्प्रिन्सीपल सेक्रेटरी ……………( २७ मे २०१४ पासून )
प्रश्न
3
कल्याण – डोंबिवली चे आयुक्त.
प्रश्न
4
S.R.P.F./ राज्य राखीव पोलीस दल – रामटेकडी , पुणे चे समादेशक.
प्रश्न
5
ब्रिक्स बँकेचे पहिले अधिकृत अध्यक्षपद १ जानेवारी २०१६ पासून भारतीय अर्थतज्ञ ……… यांनी स्वीकारले आहे.
प्रश्न
6
भारतातील आयआयटी संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या संस्थेतील लेक्चर्स थेट टीव्हीवर पाहता येण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दूरदर्शन डिश डीटीएच वर …… चॅनेल्स सुरु करणार आहेत.
प्रश्न
7
भिवंडी – निजामपूर महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
8
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
9
उत्तराखंड चे राज्यपाल बनले.
प्रश्न
10
इंडियन मर्चंट्स चेम्बर/आयएमसी चे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
11
…….. हा राजीव गांधी यांचा स्मृतीदिन दरवर्षी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
प्रश्न
12
महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे नवे अध्यक्ष बनले………….(पुणे) (५ ऑगस्ट २०१५ पासून )
प्रश्न
13
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सचिव बनले.
प्रश्न
14
हरियाणा ची राजधानी आहे.
प्रश्न
15
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय च्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा.
प्रश्न
16
मेघालय चे मुख्यमंत्री .
प्रश्न
17
महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष आहेत- हिवरेबाजार ता.जि.अहमदनगर चे सरपंच .
प्रश्न
18
मनोज कुमार यांचे मूळ नाव.
प्रश्न
19
जमीन भूसंपादन करण्यासाठी लँड पुलिंग पध्दत वापरणारे राज्य.
प्रश्न
20
२६ ऑगस्ट २०१० रोजी खलीलपैकी कोणती बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली?
प्रश्न
21
त्रिपुराचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
22
सन २०३० पर्यंत …….. मेगावॅट अणुउर्जा तयार करणे हे उद्यीष्ट भारत सरकारचे आहे.
प्रश्न
23
भारताच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर जास्त आहे. सद्या भारताचा आर्थिक विकासदर ……….टक्के आहे.
प्रश्न
24
महाराष्ट्रातून ………… निर्यात केले जाणारे देश जर्मनी , इंग्लंड, रशिया, बांगलादेश, चीन व युरोपियन युनियनमध्ये देश.
प्रश्न
25
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
प्रश्न
26
आसाम हि राजधानी .
प्रश्न
27
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक/नाबार्ड ची स्थापना केंद्र सरकारने शेती व ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी लघु व मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ………. साली केली होती.
प्रश्न
28
http://www.pm.india.gov.in हि वेबसाईट फक्त ………… भाषेतच होती.
प्रश्न
29
राष्ट्रीय शेअर बाजाराचे नवे प्रमुख बनले.
प्रश्न
30
न्या. एम.एल/मदनलाल लक्ष्मणदास तहलियानी महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून ……….. रोजी त्यांची नियुक्ती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या पदाची शपथ देऊन केली.
प्रश्न
31
भारतीय हवाईदलाचे उप एअर चीफ मार्शल.
प्रश्न
32
आंध्रप्रदेश उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश .
प्रश्न
33
E.D./ इन्फोर्समेन्ट डायरोक्टेड / अंमलबजावणी संचालनालय चे संचालक आहेत.
प्रश्न
34
केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १४.७ टक्के आणि भत्यासह सुमारे २३.५५ टक्क्यापर्यंत वाढेल. तर निवृत्तीवेतनात …… टक्क्यापर्यंत वाढ होईल.
प्रश्न
35
राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ……… रु., मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
36
………..(ओडिशा) येथे आयुष निर्माण म्हणजे तोफगोळे , बंदुकीच्या गोळ्या, स्फोटके निर्माण करण्याचा कारखाना आहे.
प्रश्न
37
पद्यूच्चेरी (के.प्र.) चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
38
नागपूरचे आयुक्त बनले.
प्रश्न
39
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा .
प्रश्न
40
सद्या भारताचा जननदर – २२.५ टक्के तर मृत्यूदर ……. टक्के आहे.
प्रश्न
41
भारताचे नवे गृहसचिव बनले………… ( ३१ ऑगस्ट २०१५ पासून ) ( यांच्यापूर्वी एल. सी. गोयल होते.)
प्रश्न
42
भारतीय लष्कराचे उप लष्कर प्रमुख बनले – लेफ्टनंट जनरल ………..(१४ मार्च २०१६ पासून )
प्रश्न
43
……….. रोजी प्रिटोरिया येथे राहत्या घरी ऑस्कर पिस्टोरियस याने रिव्हा स्टीव्हनकम्पवर चार गोळ्या घालून तिची हत्या केली होती.
प्रश्न
44
तेजस या विमानाच्या प्रकल्पाचे संचालक होते  – शास्त्रज्ञ.
प्रश्न
45
देशात सर्वाधिक नागरीकरण …………. राज्यात होत आहे.
प्रश्न
46
भारतीय आयुर्विमा महामंडळ /L.I.C. चे अध्यक्ष …………… यांनी २२ जून २०१६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला . सद्या अध्यक्षपद रिक्त आहे.
प्रश्न
47
मास कॅपीटॅलिझम : ए ब्लू प्रिंट फॉर इकॉनॉमिक रिव्हायव्हल – पुस्तक -लेखक ……….
प्रश्न
48
आधार कार्डचे घोषवाक्य.
प्रश्न
49
विक्रीकर विभागाचे मुख्य दक्षता अधिकारी.
प्रश्न
50
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष.

राहुन गेलेल्या बातम्या

x