17 April 2021 9:18 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-202

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
इंडिया बुल्स या कंपनीचे मालक.
प्रश्न
2
जुलै २०१६ मध्ये बार्सिलोना क्लबचा आणि अजेंटिनाचा महान फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सी आणि त्याच्या वडीलांना स्पेनमधील न्यायालयाने कर चुकवल्या प्रकरणी ……. महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
प्रश्न
3
१९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना ………. येथे श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती .
प्रश्न
4
आशियाई ६ रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय स्नूकर खेळाडू ठरला .
प्रश्न
5
स्वयम /SWAYAM -1 कुत्रिम उपग्रह …………… रोजी पीएसएलव्ही सी -३६ या ध्रुवीय प्रक्षेपकामार्फत यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला.
प्रश्न
6
भारत व रशिया या दोन देशांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची विक्री भारत सरकार करणार आहे.
प्रश्न
7
अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ, इस्तबुल (तुर्कस्तान)………….. रोजी दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून दहशतवादी हल्ला केला होता.
प्रश्न
8
लॉर्ड सर जॉन चीलकॉट चौकशी आयोग इंग्लंड सरकारने सन ……….. साली अमेरिकेसोबत इराक विरुद्ध युद्धात सहभाग घेतला  होता. या सहभागाची चौकशी करण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला  होता.
प्रश्न
9
मेक इन इंडिया या संकल्पनेचे जनक.
प्रश्न
10
आधार कार्डचे जनक म्हणून ………. यांना ओळखले जाते.
प्रश्न
11
औरंगाबाद विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक -……….
प्रश्न
12
भारतीय हवाई दलात या ……… वैमानिकांची पहिली तुकडी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते हवाईदलात समाविष्ट करण्यात आली.
प्रश्न
13
त्रिपुराची राजधानी आहे ?
प्रश्न
14
चीनकडे सद्या जगात सर्वाधिक ……. वेगवान महासंगणक आहेत तर १६५ महासंगणकासह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रश्न
15
शेख रफिक ८८४८ मीटर उंचीचे माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर …………… रोजी मोहीम सुरु केली होती ही मोहीम ४५ दिवसानंतर १९ मे २०१६ रोजी शेख रफिकने पूर्ण केली.
प्रश्न
16
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
17
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ३ ………. चे समादेशक श्री. भरत तांगडे.
प्रश्न
18
पुणे महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
19
हरियाणा चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
20
गरोदरपण व बाळंतपणासंबंधित समस्यांवर मात करून सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढण्यासाठी दारिद्य्ररेषेखालील स्त्रियांसाठी भारत सरकारने ..नावाची योजना सुरु केलेली आहे.
प्रश्न
21
हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र सन १९८४ साली सुरु झाले तेव्हा त्याची वीज निर्मिती क्षमता ……. मेगावॅट होती.
प्रश्न
22
केरळ चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
23
सद्या देशात मुख्यमंत्री पदी असणाऱ्या महिला आहेत.अ) वसुंधरा राजे शिंदे     ब) स्मुती इराणी      क) जे. जयललिताड) ममता बॅनर्जी          इ) आनंदीबेन पटेल    ई) महेबुबा मुफ्ती
प्रश्न
24
मे २०१६ मध्ये मुंबईतील मंत्रालयातील संगणकामध्ये आढळून आलेला व्हायरल.
प्रश्न
25
तिसऱ्यांदा १५ वी युरो कप फुटबॉल स्पर्धा …………. देशात आयोजित केली होती.
प्रश्न
26
UGC /युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन / विद्यापीठ अनुदान आयोग चे अध्यक्ष.
प्रश्न
27
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती=१९८३ .
प्रश्न
28
बिहारचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
29
केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद…… येथे आहे.
प्रश्न
30
माजी न्या. एस. पी तमंग समिती/एसआयटी गुजरातमध्ये ………… रोजी घडलेल्या इशरत जहा बनावट चकमकीची च्य्काशी करण्यासाठी ही समितीची हि चकमक बनावट असल्याचे ७ सप्टेंबर २००९ रोजी जाहीर केले होते.
प्रश्न
31
भारताचे इनोव्हेशन हब आणि भारताची सिलिकॉन व्हॅली  म्हणून ओळखले जाणारे शहर …….(कर्नाटक)
प्रश्न
32
छत्तीसगड चे राज्यपाल बनले.
प्रश्न
33
उत्तर प्रदेशातील अपना दल हा प्रादेशिक पक्ष भाजपात ……. मध्ये विलीन करण्यात आला.
प्रश्न
34
देशात सर्वाधिक तीन लाॅ स्कूल महाराष्ट्रात स्थापन केले आहेत.
प्रश्न
35
सन २०१६ ची ज्युनियर महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा ८ ते १८ डिसेंबर २०१६ दरम्यान ………. येथे आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
36
स्कूल ऑफ प्लॅनिंग अँण्ड आर्किटेक्चर /स्पा/S.P.A. हि संस्था ……… येथे महाराष्ट्र शासन उभारणार आहे.
प्रश्न
37
सहयोग – हीओब्लेओग २०१६ संयुक्त लष्करी सराव व दक्षिण कोरिया या देशाच्या नौदलादरम्यान बंगाल उपसागरात चेन्नईजवळ …………. रोजी ५ वा सहयोग-हीओब्लेओग २०१६ संयुक्त लष्करी सराव आयोजित केला होता.
प्रश्न
38
………… हि मोबाईल कंपनी चीनमधील आहे.
प्रश्न
39
भारताचा पिस्तुल किंग नेमबाज खेळाडू म्हणून ओळखला जाणारा नेमबाज खेळाडू.
प्रश्न
40
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
41
इन्स्टिट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँण्ड पीस या संस्थेच्या जून २०१६ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार १६३ देशांच्या जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा क्रमांक आहे.
प्रश्न
42
अरुणाचलप्रदेशची राजधानी.
प्रश्न
43
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद /ऑल इंडिया काउंसिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन चे अध्यक्ष.
प्रश्न
44
चंद्रपूर महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
45
१०० वी / शतक महोत्सवी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आयोजन – अमेरिका -………..
प्रश्न
46
नॅशनल सिक्युरिटी गार्ड /NSG चे महासंचालक.
प्रश्न
47
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू.
प्रश्न
48
फ्रिडम २५१ स्मार्ट फोन जगातील सर्वात स्वस्त फ्रिडम २५१ हा मोबाईल फोन रिंगीग बेल्स या कंपनीने अवघ्या २५१ रुपयात ……… पासून बाजारपेठेत आणला.
प्रश्न
49
व्हिएतनाम देशाने भारतातून ………… आयातीवरील बंदी उठवली.
प्रश्न
50
मीरा – भाईदर महानगरपालिकाचे महापौर बनले.

राहुन गेलेल्या बातम्या

x