20 April 2024 6:17 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-208

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोवाचे मुख्यमंत्री.
प्रश्न
2
सद्या देशात २० जुलै २०१६ पर्यंत कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीयीकृत/सरकारी बँका.
प्रश्न
3
भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष .
प्रश्न
4
कोलकाता येथे ………. रोजी वडाबाजार भागात बांधकाम चालू असणारा विवेकानंद उड्डानपुल कोसळून २६ लोक ठार झाले.
प्रश्न
5
सिंगापुरचे पंतप्रधान.
प्रश्न
6
भारतीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव चे प्रशिक्षण.
प्रश्न
7
भारतातील एकमेव राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय ……….. येथे आहे.
प्रश्न
8
महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे शहर.
प्रश्न
9
१६ फेब्रुवारी २०१६ रोजी सन २०१५ चा सहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार लेखक ………… यांच्या चलत चित्रव्यूव्ह या कादंबरीला देण्यात आला.
प्रश्न
10
सन २०१६ ची ज्यूनियर महिला हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा २४ नोव्हेबर ते …………… दरम्यान सॅटियागो (चिली) देशात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
11
साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील अनुवादाचा पुरस्कार सन २०१६ देण्यात आला.
प्रश्न
12
चंद्रपूर महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
13
नुकतेच फेडरिको सोपेना गुप्ती यांना वयाच्या …… व्या वर्षी महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले.
प्रश्न
14
डोबिवली जि.ठाणे येथील एमआयडीसी भागातील प्रोबेस इंटरप्राईसेस कंपनीत रासायनिक भट्टीचा २६ मे २०१६ रोजी स्फोट होऊन …… पेक्षा जास्त लोक ठार झाले.
प्रश्न
15
सिंगापुरचे राष्ट्राध्यक्ष.
प्रश्न
16
एसबीआय मध्ये ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास एसबीआय ला सुमारे ……….. कोटी रुपये खर्च येणार आहे.
प्रश्न
17
२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ……. देशांना तर २०१५ मध्ये २६ देशांना भेटी दिल्या होत्या.
प्रश्न
18
……………… रोजी फेसबुकने व्हाटस् अॅप विकत घेतले.
प्रश्न
19
नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूरचे महानिरीक्षक.
प्रश्न
20
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या घोषणेच्या वर्षपुर्तीचा कार्यक्रम …….. येथे २५ जून २०१६ रोजी संपन्न झाला.
प्रश्न
21
………….. हि समिती उत्तरप्रदेशातील मथुरा येथे २ जून २०१६ रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने स्थापन केली.
प्रश्न
22
छात्र धर्म साधना – पुस्तक – लेखक.
प्रश्न
23
आंध्रप्रदेशची राजधानी.
प्रश्न
24
युरोपीय युनियनमध्ये इंग्लंड ………… साली सामील झाला होता.
प्रश्न
25
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड जि. पुणे येथे ………….. दरम्यान संपन्न झाले.
प्रश्न
26
सन २०१६ ची युरो चषक स्पर्धा ……….. देशात आयोजित केली होती.
प्रश्न
27
वैद्यमापक शास्त्राच्या नियंत्रक पदी नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
28
गुजरात सरकारकडून प्रती २ वर्षाला आयोजीत केली जाणारी व्हायब्रन्ट गुजरात हि जागतिक गुंतवणूकदार परिषद १० ते १३ जानेवारी २०१७ दरम्यान …………… येथे आयोजीत केली जाणार आहे.
प्रश्न
29
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष/ राष्ट्रपती.
प्रश्न
30
पाकिस्तानची राजधानी.
प्रश्न
31
लाल मातीचा बादशाहा म्हणून ओळखला जाणारा टेनिस खेळाडू.
प्रश्न
32
चीनचे उपराष्ट्राध्यक्ष.
प्रश्न
33
नेपाळची राजधानी.
प्रश्न
34
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ………… येथे आहे.
प्रश्न
35
जगात कसोटी क्रिकेट सामन्याचा दर्जा असणारे देश.
प्रश्न
36
ई-टूरिस्ट व्हिसा ऑन अरायव्हल सद्या जगातील …… देशांना भारतात येणाऱ्या पर्यटकांना लागलीच विमानतळावर दिला जातो.
प्रश्न
37
पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग तर दुसरा पर्यटन जिल्हा ………… हा महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता.
प्रश्न
38
नोकरीनिमित्त विदेशात जाणाऱ्याची सर्वाधिक संख्या असणारे राज्य.
प्रश्न
39
अल शबाब हि दहशतवादी संघटना ……….या देशात कार्यरत आहे.
प्रश्न
40
उत्तरप्रदेशचे राज्यपाल.
प्रश्न
41
रीओ आॅलम्पिकसाठी पाठवलेल्या भारतीय संघात सर्वात मोठा …… खेळाडूंचा संघ आहे – भारतीय नेमबाजी संघ खेळाडू.
प्रश्न
42
भारतीय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू.
प्रश्न
43
भारतात असणाऱ्या एकूण आयआयटी/इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्था.
प्रश्न
44
………….. रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळण्यात आला या दिनाची संकल्पना जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली होती -नो युवर नंबर.
प्रश्न
45
आयआयटी गुवाहाटी चे संचालक बनले.
प्रश्न
46
नागपूर महानगरपालिकेचे महापौर.
प्रश्न
47
भारताच्या पुरुष कबड्डी संघाचा कर्णधार.
प्रश्न
48
स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ असणारे राज्य.
प्रश्न
49
चकराता (उत्तराखंड) येथील मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी आंदोलन करणारे खासदार.
प्रश्न
50
मराठी भाषा विश्वकोष निर्मिती चे जनक म्हणून ओळखले जातात.

राहुन गेलेल्या बातम्या

x