25 April 2024 1:13 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-209

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय कार्मिक मंत्रालय सचिव.
प्रश्न
2
अलंकापुरी हे जुने नाव पुणे जिल्ह्यातील ……….. या शहराचे आहे या शहरात इंद्रायणी नदीकिनारी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.
प्रश्न
3
कलामुक्कू मासेमारी बंदर ………. (केरळ) येथे आहे.
प्रश्न
4
कडवंची हे आदर्श गाव ……….. जिल्ह्यात आहे. हे गाव कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी विकसीत केले आहे.
प्रश्न
5
भारताचे बौद्धिक संपदा अधिकारी कार्यालय ………. येथे असून या कार्यालयामार्फत भौगोलिक निर्देशांक दिला जातो.
प्रश्न
6
भारताचे अतिरिक्त साॅलिसीटर जनरल आहेत.
प्रश्न
7
सन २०१४ -१५ या आर्थिक वर्षात देशातील करदाते / कर भरणाऱ्यांची संख्या.
प्रश्न
8
राज्य राखीव पोलिस दल, मुंबईचे समादेशक .
प्रश्न
9
महाराष्ट्रात पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर रडार ………… येथे बसविण्यात आली होती.
प्रश्न
10
अॅन्टी करप्शन हेल्पलाईन सुरु करणारा केन्द्रशासीत प्रदेश.
प्रश्न
11
२० जुलै २०१६ रोजी/ सद्या – देशाचा किरकोळ बाजारातील महागाई निर्देशांक आहे.
प्रश्न
12
महाराष्ट्र सरकारने …………जिल्ह्यात सन १९९३ पासून दारूबंदी केली आहे.
प्रश्न
13
जगातील १०० रेझिलिएन्ट सिटी मध्ये समावेश केलेले महाराष्ट्रातील शहर.
प्रश्न
14
महाराष्ट्रात प्रथमच अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचे आयोजन ……….. मध्ये करण्यात आलेले ठिकाण एसआरपीएफ/ राज्य राखीव पोलीस दल – रामटेकडी, पुणे.
प्रश्न
15
………….. दरवर्षी महाराष्ट्रातील अभयारण्य व  राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांची गणना केली जाते.
प्रश्न
16
जायकवाडी धरण जि.औरंगाबाद गोदावरी नदीवर उभारलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे…….
प्रश्न
17
……………. या दिवशी प्रसिद्ध इतिहासकार व भूगोलातील नकाशाशास्त्राचे अभ्यासक अर्नो पिटर्स यांचा जन्म झाला होता.
प्रश्न
18
महाराष्ट्र पोलिसांचे अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र ………… येथे आहे.याच केंद्रात हे प्रशिक्षण दिले जाईल.
प्रश्न
19
…………. (महाराष्ट्र) येथे आयुध निर्माण म्हणजे तोफगोळे, बंदूकीच्या गोळ्या, स्फोटके निर्माण करण्याचा कारखाना आहे.
प्रश्न
20
पानीपत – कादंबरी – लेखक.
प्रश्न
21
…………. हा सन १९९४ -१९९५ या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आला.
प्रश्न
22
भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही असून या बँकेच्या जगातील ….. देशात शाखा आहेत.
प्रश्न
23
सईद अक्बरूद्यीन संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी बनले.(१६ नोव्हे. २०१५ पर्यंत) (यांच्यापूर्वी ………….. हे होते)
प्रश्न
24
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव …… तर वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे जात आहे.
प्रश्न
25
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किग साईट.
प्रश्न
26
महाराष्ट्रात सारस पक्ष्यांचा आदिवास असणारे जिल्हे आहेत.
प्रश्न
27
तीळ पिकाला प्रती क्विंटल…….. शेंगदाणा, सूर्यफुल, सोयाबीन या पिकांना १०० रु.बोनस केंद्र सरकारने जाहीर केले.
प्रश्न
28
……….. हे समाधीस्थळ पांगरी ता.परळी, जि. बीड येथे आहे.
प्रश्न
29
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या लोकमान्य टिळकांनी केलेल्या घोषणेला ३१ मे २०१६ रोजी …….. वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न
30
बाॅम्बे व मद्रास उच्च न्यायालयाने नावे मुंबई उच्च न्यायालयाने व चेन्नई उच्च न्यायालय अशी करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाचे ………….. रोजी मंजुरी दिली आहे.
प्रश्न
31
केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान महाराष्ट्रात राबविण्यास राज्यसरकारने …… रोजी मंजूरी दिली.
प्रश्न
32
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे ………… रोजी अधिसूचना काढून एक वर्षासाठी नीलगाय व रानडुक्कर या प्राण्यांच्या शिकारीस बिहारमध्ये मंजुरी दिली.
प्रश्न
33
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत १०३४ उपचारांचा/आजारांचा समावेश केलेला आहे यापूर्वी ………….. आजारांचा समावेश होता.
प्रश्न
34
केंद्र सरकारमधील सद्याचे नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री.
प्रश्न
35
भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
36
महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती अभियानचा ब्रँड अम्बॅसीडर आहे अभिनेता.
प्रश्न
37
प्रसिद्ध समीक्षक व कवी प्रा.रावसाहेब गणपतराव/रा.ग.जाधव यांचे २६ मे २०१६ रोजी पुणे येथे वयाच्या ……व्या वर्षी निधन झाले.
प्रश्न
38
श्री गुरु गोविंदसिंग विमानतळ ………… येथे आहे.
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे नवे अध्यक्ष बनले…………(५ ऑगस्ट २०१५ पासून)
प्रश्न
40
जपान देशातील सन २०१६ चा फुकुओका पुरस्कार भारतीय संगीतकार …………. यांना देण्यात आला.
प्रश्न
41
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते बनले.
प्रश्न
42
भंडारदरा धरण प्रवरा नदीवर अकोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात ……… दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे.
प्रश्न
43
एक नई सुबह कार्यक्रम मोदी सरकारला २६ मे २०१६ रोजी सत्तेत येऊन ……. पूर्ण झाली होती त्यानिमित्य एक नई सुबह हा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रश्न
44
महाराष्ट्राची बियाणे पंढरी/राजधानी म्हणून ………… शहर ओळखले जाते.
प्रश्न
45
……….. साली निरंकारी मिशनची स्थापना बाबा बुटासिंग यांनी केली होती.
प्रश्न
46
जगातील सर्वात मोठा चरखा दिल्ली येथील …………. आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल- ३ वर हा  चरखा ५ जुलै २०१६ रोजी बसविण्यात आला.
प्रश्न
47
सन २०१४ साली पार पडलेल्या १६ व्या लोकसभा निवडणूकीत प्रथमच लोकसभेत निवडणूक आलेले एकूण खासदार.
प्रश्न
48
भारतात प्रथमच डोंगरावरील देवीच्या दर्शनासाठी भविकांना फ्युनिक्यूलर ट्रॉली सुरु करण्यात येणार आहे………… वणी ता.कळवण जि.नाशिक.
प्रश्न
49
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताचे मुख्यालय ………….. येथे हे ते ६ राज्यसेवा हक्क आयुक्तांची मुख्यालय महाराष्ट्रातील ६ प्रशासकीय महसूल विभागाच्या मुख्यालयी आहेत.
प्रश्न
50
इंटरनॅशनल चेम्बर ऑफ काॅमर्स चे अध्यक्ष आहेत- उद्योगपती.

राहुन गेलेल्या बातम्या

x