20 April 2024 7:30 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-210

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१७ जून २०१६ रोजी ११ आरोपीना ………….. येथील विशेष न्यायालयाचे न्या.पी.बी. देसाई यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
प्रश्न
2
…………….. हि योजना महाराष्ट्र शासन डहाणु जि. पालघर येथील वारली चित्रशैलीची आदिवासीची कला जतन करण्यासाठी व संशोधन करण्यासाठी राबवत आहे.
प्रश्न
3
दुध उत्पादनात भारताचा जगात ………. क्रमांक लागतो.
प्रश्न
4
कल्पना चावलांच्या समाधी स्थळावर ………  रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली.
प्रश्न
5
व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप …………. रु. मानपत्र व सन्मान चिन्ह.
प्रश्न
6
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ महाराष्ट्रातील जनतेला सरकारी सेवा एका विशिष्ट वेळेत देणे बंधनकारक करणारा हा कायदा …………. रोजी महाराष्ट्रात लागू करण्यात आला.
प्रश्न
7
१ जानेवारी २०१५ पासून पहल योजना संपूर्ण देशातील गॅस ग्राहकांसाठी लागू करण्यात आली या योजनेमुळे संपूर्ण देशात …….. कोटी बनावट गॅस ग्राहक आढळले.
प्रश्न
8
इबसामार युद्धसराव भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांच्या नौदलादरम्यान ………. राज्यात संपन्न झाला.
प्रश्न
9
महाराष्ट्र पोलीस दलाच्या सीआयडी चे मुख्यालय ………… येथे आहे.
प्रश्न
10
युरोपिय महासंघाची अधिकृत भाषा…………….. आहे.
प्रश्न
11
…………. महाराष्ट्रातील जलसिंचन घोटाळयाची चौकशी करण्यासाठी हि समिती महाराष्ट्र शासनाने नेमली होती.
प्रश्न
12
टॅल्गो कंपनीच्या डब्यांना भारतीय रेल्वे इंजिन लावून ताशी ……….वेगाने यशस्वी चाचणी २९ मे २०१६ रोजी घेण्यात आली.
प्रश्न
13
………… आसाम – ब्रम्हपुत्रा नदीच्या प्रवाहात हे बेट असून ते आशिया खंडातील सर्वात वर्दळीचे नदीवरील बंदर आहे.
प्रश्न
14
आयएनएस आंग्रे नौदल मुख्यालय …… येथे आहे.
प्रश्न
15
सन २०१५ चा ४७ व दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक.
प्रश्न
16
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार.
प्रश्न
17
भारतातील पहिले नॅरोगेज रेल्वे संग्रहालय …………. येथे आहे.
प्रश्न
18
वेस्टइंडिजचे प्रसिद्ध समालोचक टोनी कोझीयर यांचे ………… मध्ये निधन झाले.
प्रश्न
19
हिल्लोड, कुबडा,नार्सिसस या काव्य संग्रहाचे लेखक ………….. यांचे जुलै २०१६ मध्ये निधन झाले.
प्रश्न
20
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी संशोधन संस्था /नीरीचे नवे संचालक.
प्रश्न
21
सन ……… साली मार्टिमन ड्युरहँड या इंग्रज अधिकाऱ्याने या सीमारेषा आखणी केली होती.
प्रश्न
22
सन २०१५-१६ यावर्षी भारताचा कृषी विकासदर होता.
प्रश्न
23
सन १९९९ पासून शेतकऱ्यांचा भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकाला विकत यावा व योग्य भाव मिळावा या हेतूने रयतु बाजार हि संकल्पना राबविणारे राज्य.
प्रश्न
24
शत्रूजीत युद्ध सराव राजस्थानमधील ………… जिल्ह्यात भारतीय लष्कराने आयोजित केला होता.
प्रश्न
25
पुणे विभाग लाचलुचपत प्रतीबंधक विभाग पोलिस अधिक्षक.
प्रश्न
26
सन २०१७ पर्यंत सुमारे ……. कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्याचे उद्यिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे.
प्रश्न
27
भारतातील ……….. हि नदी आणि रशियातील मोस्कोव्हा या नदीच्या अद्याक्षरावरून ब्राम्होस हे नाव क्षेपणास्त्राला देण्यात आले.
प्रश्न
28
पहिला आरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जानेवारी २०१७ मध्ये ………. शहरात आयोजित केला जाणार आहे.
प्रश्न
29
महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते /जनक म्हणून ओळखले जातात- माजी मुख्यमंत्री .
प्रश्न
30
छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते………….. (कांग्रेस).
प्रश्न
31
जलयुक्त शिवार योजना ………….. रोजी महाराष्ट्रात शासनाच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणीत आली.
प्रश्न
32
भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले.
प्रश्न
33
धनुष तोफची मारक क्षमता/पल्ला …………. आहे.
प्रश्न
34
…… हे वर्ष महाराष्ट्र सरकार व्हिजीट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरा करीत आहे.
प्रश्न
35
सन ………….. हे भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
36
मुंबई विद्यापीठ , मुंबई – १८५७.
प्रश्न
37
पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ चे महासंचालक बनले.
प्रश्न
38
कायदा व तांत्रिक महासंचालक.
प्रश्न
39
२४ मे २०१६ रोजी एका तासात ……….. फेटे बांधण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोदविणारा पुणे येथील तरूण संतोष राऊत.
प्रश्न
40
MSR/ मेरीटाईम सिल्क रोड हि संकल्पना/प्रकल्प …….. राबवत आहे.
प्रश्न
41
प्लेईग इट माय वे हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे ?
प्रश्न
42
जल्लीकट्टू हा बैलाची शर्यत लावणारा खेळ ………….. राज्यात प्रसिद्ध आहे या खेळावर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे.
प्रश्न
43
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव.
प्रश्न
44
म्हाडा चे मुख्य दक्षता अधिकारी बनले.
प्रश्न
45
पंतप्रधान पीक विमा योजना ………… रोजी घोषित करण्यात आली.
प्रश्न
46
सैराट चित्रपटाचे ……………नागराज मंजुळे या मूळ नाव जेऊर ता. करमाळा जि. सोलापूर हे आहे.
प्रश्न
47
एमआय-६ गुप्तचर संस्था ……….. देशाची आहे.
प्रश्न
48
सन १९८९ पासून दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण भागातील कुटूंबांना घर बांधण्यासाठी  ………….. राबविण्यात येते.
प्रश्न
49
नवी दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त बनले………… (२९ फेब्रुवारी २०१६ पासून) (यांच्यापूर्वी बी.एस.बस्सी होते.)
प्रश्न
50
सन २०१६ हे वर्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ………. वे स्मृतीवर्ष आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x