17 April 2021 8:06 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-211

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. अभिनेते………..
प्रश्न
2
सामान्य प्रशासन विभाग प्रधानसचिव
प्रश्न
3
वाॅटर ग्रीड प्रकल्प दुष्काळग्रस्त भागात यशस्वीपणे राबविणारे राज्य.
प्रश्न
4
AIIB या बँकचे सद्या सदस्य देश.
प्रश्न
5
जागतिक बँकेचे/वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम (अमेरिका) यांनी ………… मध्ये भारताचा दौरा केला.
प्रश्न
6
कायदा मंत्रालयाचे सचिव.
प्रश्न
7
अपनी मंडई ही संकल्पना शेतकऱ्यांच्या माल खरेदी विक्री करण्यासाठी राबविणारी राज्ये.
प्रश्न
8
महाराष्ट्राचे पशुपालन, दुग्धोत्पादन आणि मत्स्य उत्पादन मंत्री …………… यांचे मूळ गाव पळसावडे ता.माण जि.सातारा हे आहे.
प्रश्न
9
राष्ट्रीय शुद्ध हवा अभियानाअंतर्गत देशात आदर्श शहर म्हणून …………. विकसित केले जात आहे.
प्रश्न
10
सर्वोच्च न्यायालयाने ……….. सीसी पेक्षा अधिक/उच्च क्षमतेच्या डिझेल वाहनावर बंदी घातलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली.
प्रश्न
11
भारत सरकारकडे जमा होणाऱ्या एकूण प्राप्तीकरापैकी सुमारे ….. टक्के प्राप्तीकर/इन्कम टॅक्स महाराष्ट्र व दिल्ली या दोन राज्याकडूनच मिळतो .
प्रश्न
12
……………. रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफगाणीस्तानचे राष्ट्राध्यक्ष आश्रफ घनी यांनी या धरणाचे उदघाटन  केले.
प्रश्न
13
देशात शहरी लोकसंख्येचे टक्केवारीनुसार सर्वाधिक ४८.४५ टक्के लोकसंख्या शहरात राहत असणारे राज्य.
प्रश्न
14
फेसबुकच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालक / एमडी.
प्रश्न
15
भारतातील चौथे विशेष सेबी न्यायालय मे २०१६ मध्ये स्थापन करण्यात आले.
प्रश्न
16
मसोंडा केताडा ऑलिव्हर …………… रोजी आफ्रिका खंडातील कांगो देशातील या विद्यार्थ्याचा दिल्ली मधील वसंतकुंज परिसरात रिक्षा चालक व या विद्यार्थ्यामध्ये वाद झाला यातून मारहाण झाल्याने ऑलिव्हर ठार झाला होता.
प्रश्न
17
महाराष्ट्र शासनाचा सन २०१५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला – प्रसिद्ध समीक्षक व लेखक.
प्रश्न
18
प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रमण्यम यांचे………….. रोजी बडोदा येथे निधन झाले.
प्रश्न
19
स्कील इंडिया सेंटर ……….. येथे आहे.
प्रश्न
20
सेरेना विल्यम्सने हे विम्बल्डन टेनिसचे …………. आणि एकूण २२ वे महिला एकेरीचे विजेतेपद होते.
प्रश्न
21
बाबा हरदेवसिंग हे ………….. साली निरंकारी मिशन/समुदायाचे चौथे गुरु बनले होते.
प्रश्न
22
एमआर-एसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी …………….. रोजी ओडीशातील बालासमोर येथून यशस्वीपणे घेण्यात आली.
प्रश्न
23
डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपूरम चे संचालक – शास्त्रज्ञ …………
प्रश्न
24
बेटी बचाओ , बेटी पढाओ हि योजना २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात प्रारंभ करण्यात आला होता?
प्रश्न
25
मुंबई मेट्रो रेल काॅपोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
26
मुंबईचे क्षेत्रफळ सद्या ………चौरस किमी इतके झाले आहे.
प्रश्न
27
नियोजन व समन्वय विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक.
प्रश्न
28
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे नवे अध्यक्ष बनले. …………. (औरंगाबाद) ( ५ ऑगस्ट २०१५ पासून)
प्रश्न
29
देशात महिला धोरण सन १९९४ साली राबविणारे देशातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
30
केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान सचिव.
प्रश्न
31
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देशातील …………….. वयोगटातील नागरीकांसाठी अपघात विमा योजना आहे.
प्रश्न
32
दिल्ली शहरात असणाऱ्या एकूण महानगरपालिका .
प्रश्न
33
……….. पालघर जिल्ह्यात विरार जवळ आहे.
प्रश्न
34
महाराष्ट्रात कृत्रीम पावसाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी …………. येथे डॉप्लर रडार बसविण्यात आल्या आहेत.
प्रश्न
35
कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेचे मुख्यालय ……. येथे आहे ?
प्रश्न
36
महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा.
प्रश्न
37
तेजस या लढाऊ विमानाचा पल्ला ……….. कि.मी.
प्रश्न
38
युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
प्रश्न
39
राष्ट्रीय विमुक्त जाती, भटक्या व अर्धभटक्या जाती – जमाती आयोगाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
40
हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क ………. येथे आहे.
प्रश्न
41
……….. आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू (नेपाळ) येथे आहे.
प्रश्न
42
आधार कार्ड / आधार प्रणालीचे जनक .
प्रश्न
43
१४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान भारतातील पहिली मेरी टाईम इंडिया परिषद कोणत्या शहरात संपन्न झाली ?
प्रश्न
44
देशात सर्वाधिक १ लाख कोटी रुपयाच्या अनिवासी भारतीयांच्या ठेवी असणारे राज्य.
प्रश्न
45
महाराष्ट्रातून भाजपाचे २३ आणि शिवसेनेचे …. खासदार लोकसभेत आहेत .
प्रश्न
46
भारताचे राष्ट्रीय पुष्प/फुल ………. आहे.
प्रश्न
47
आयदान – पुस्तक – लेखिका ……
प्रश्न
48
यशदा  – पुणे चे महासंचालक.
प्रश्न
49
मनरेगा आयुक्त, नागपूर.
प्रश्न
50
महाराष्ट्र पोलीस अकादमी ……….. येथे आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x