28 March 2024 2:25 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-214

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वाधिक सारस पक्षी ………. जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
2
अॅपल कंपनीच्या …………… च्या विक्रीवर चीनमध्ये बीजिंग येथे बंदी घालण्यात आली आहे.
प्रश्न
3
सन २०१६ चा महाराष्ट्र शासनाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला?
प्रश्न
4
चनकेश्वराचे मंदिर …………. राज्यात आहे.
प्रश्न
5
कोल्हापूर जिल्हा पालक सचिव.
प्रश्न
6
सद्या देशातील ……… उत्पादनांना जीआय मिळालेला आहे.
प्रश्न
7
पाकिस्तानने १९९८ साली अणूचाचणी ……….. येथे घेतली होती.
प्रश्न
8
…………. हि योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी सुरु केली आहे.
प्रश्न
9
‘वरुणा’ (VARUNA) नाविक अभ्यास हा कोणत्या दोन देशातील आहे?
प्रश्न
10
युरो हे सामायिक चलन असणारे युरोप खंडातील एकूण देश.
प्रश्न
11
भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण इंधनापैकी नैसर्गिक वायू/गॅस या इंधनाचा वापर …… आहे.
प्रश्न
12
………… पासून महाराष्ट्र शासनाने शाळेतील मुलांसाठी शालेय मध्यान्ह भोजन आहारात दुध पावडरचा वापर करून दुध देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
13
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ………….. रोजी रुपयांचे अवमूल्यन  केले होते.
प्रश्न
14
३७ हजार कोटीचा अर्थसंकल्प असणारी भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका.
प्रश्न
15
प्रधानमंत्री उज्वला योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …… येथे १ मे २०१६ रोजी केली.
प्रश्न
16
गोपाळ निळकंठ /गो. नी. दांडेकर या प्रसिद्ध लेखकांचे सन ………… हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
17
सुरुवातीला पहल योजना ……….. मध्ये देशातील काही जिल्ह्यात लागू करण्यात आली होती.
प्रश्न
18
रिंगीग बेल्स या मोबाईल कंपनीचे संचालक.
प्रश्न
19
अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे …………. रोजी मुंबई येथे निधन झाले.
प्रश्न
20
मौसम प्रकल्प राबविणारा देश.
प्रश्न
21
भारताला पोलिओ मुक्त ………….. रोजी जाहीर करण्यात आले.
प्रश्न
22
डिसेंबर २०१५ मध्ये सौदी अरबीया मध्ये झालेल्या ….. निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.
प्रश्न
23
जुहू विमानतळ ……….. मध्ये आहे.
प्रश्न
24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …………. पर्यत सर्वाधिक ४ वेळा दौरा अमेरिकेचा केला.
प्रश्न
25
राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १२ ……… येथे आहे.
प्रश्न
26
………… महाराष्ट्रात आदिवासी भागातील माता व अर्भक मृत्युदर कमी होण्याच्या उद्येशाने हि योजना राबविली जाते.
प्रश्न
27
हुमन जलसिंचन प्रकल्प ……….. जिल्ह्यात उभारला जाणार आहे.
प्रश्न
28
……….. हि औद्योगिक नगरी आंध्रप्रदेश सरकार उभारणार आहे.
प्रश्न
29
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल/आयसीसीने ………. सह सदस्यत्व बहाल केलेला देश सौदी अरेबिया.
प्रश्न
30
सानिया मिर्झा टेनिस अॅकडमी ………. येथे आहे.
प्रश्न
31
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते …………. (८ जुलै २०१६ पासून) ( यांच्यापूर्वी एकनाथ खडसे होते)
प्रश्न
32
सन २०१६ चा ६३ व सर्वात्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?
प्रश्न
33
मराठी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ चे अध्यक्ष – अभिनेते.
प्रश्न
34
गृहरक्षक दल, महासमादेशक.
प्रश्न
35
भारताच्या आदिवासी संबंधी आरोग्यविषयक तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
36
जलयुक्त शिवार योजना सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र सन …….. हि या योजनेची मध्यवर्ती कल्पना/ घोषणा आहे.
प्रश्न
37
केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेला कृषी कल्याण अधिभार १ जून २०१६ पासून ………. टक्के अमलबजावणीत आला?
प्रश्न
38
………… महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारुडकार कलावंत आहेत.
प्रश्न
39
सध्याच्या मोदी सरकार मधील सर्वात तरूण मंत्री आहेत ?
प्रश्न
40
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० ते १३ जुलै २०१६ दरम्यान ………….. देशाचा दौरा केला.
प्रश्न
41
चंद्रशेखर आझाद पार्क …………. येथे आहे.
प्रश्न
42
इंडियन ऑलम्पिक असोशिएशनचे अध्यक्ष.
प्रश्न
43
शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत ………… येथे आहे.
प्रश्न
44
आरोग्य क्षेत्रातील चालणाऱ्या कट प्रॅक्टीस च्या विरोधात आवाज उठविणारे प्रसिद्ध डाॅक्टर.
प्रश्न
45
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्रातील एकूण …….. जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यात राबविली जाते.
प्रश्न
46
………….  सरकारने ई – सिगारेट वर बंदी घातली आहे.
प्रश्न
47
भारताच्या इस्त्रो संस्थेने मंगळ ग्रहांच्या संशोधनासाठी पाठविलेले मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत …………….. रोजी पोहोचले होते.
प्रश्न
48
भारतात असणारी एकूण प्रादेशिक विमानतळे.
प्रश्न
49
हक्कानी नेटवर्क हि दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे ?
प्रश्न
50
महाराष्ट्रात सद्या एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x