17 April 2021 8:45 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-219

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लातूर जिल्ह्यातील ………….येथे या तंत्रज्ञानावर आधारित पहिली विंधन विहीर /बोअरवेल घेण्यात आली.
प्रश्न
2
केंद्रीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष.
प्रश्न
3
आशिया खंडातील सर्वात मोठे …………….जम्मू काश्मीरमध्ये झाबरवान डोंगर रांगांच्या पायथ्याशी आहे.
प्रश्न
4
अल्फागो हा महासंगणक …………कंपनीचा आहे.
प्रश्न
5
अॅग्री मार्केट/डीजीटल प्लॅटफाॅर्म या कृषी बाजारपेठा संगणक तंत्रज्ञानाने जोडण्याची योजना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून म्हणजे ………….पासून सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
6
युनेस्को ने जागतिक वारसा म्हणून ……….साली जाहीर केलेले गोवा राज्यातील चर्च बझीलिका ऑफ बाॅम जेसस सेंट आॅगस्टीन चर्च,पणजी.
प्रश्न
7
सन २०१६ चे पद्म पुरस्कार केंद्र सरकारने ………….रोजी देशातील नामवंत ११२ व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केले.
प्रश्न
8
………….दोन महानगरांना जोडणाऱ्या अतिवेगवान डबल डेकर/दुमजली व विशेषत: रात्रीच्या वेळी धावणाऱ्या या रेल्वेगाड्या आहेत.
प्रश्न
9
भारतातील दुसऱ्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत यापूर्वी आसामचे मुख्यमंत्रीपद …………साली सय्यद अन्वरा तैमूर या मुस्लिम महिलेने प्रथम भूषविले होते.
प्रश्न
10
सन …………या वर्षात भारताकडे विदेशी गंगाजळी होती-३५० अमेरिकन बिलीयन डॉलर.
प्रश्न
11
सी हॅरियर्स लढाऊ विमाने भारतीय नौदलातून निवृत्त झाले…..
प्रश्न
12
६ वे राष्ट्रीय कम्युनिटी रेडीओ संमेलन नवी दिल्ली येथे …………मध्ये भरले होते.
प्रश्न
13
चरेवैती! चरेवैती!-पुस्तक लेखक -उत्तरप्रदेशचे राज्यपाल.
प्रश्न
14
एआययुडीएफ/ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आसाममधील पक्षाचे ………सदस्य निवडून आले तर पक्षाध्यक्ष बद्रूद्यीन अजमल पराभूत झाले.
प्रश्न
15
सम-विषम वाहने फाॅर्म्युला – दुसरा टप्पा – १५ ते ३० एप्रिल २०१६ – हा दुसरा टप्पा …………..मध्ये राबविण्यात आला.
प्रश्न
16
शनी शिंगणापूर ता.नेवासा, जि.अहमदनगर -येथील शनी देवाच्या चौथऱ्यावर जाऊन महिलांनी गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे…………रोजी दर्शन घेतले आणि ४०० वर्षाची महिलांना चौथऱ्यावर प्रवेश न देणारी प्रथा मोडीस निघाली.
प्रश्न
17
रागम आकाशवाणी चॅनल/केंद्र …………..पासून शास्त्रीय संगीतासाठी २४ तास सुरु करण्यात आले आहे.
प्रश्न
18
एकूण परकीय गुंतवणूकीत सिंगापूर प्रथम स्थानावर व माॅरीशस दुसऱ्या स्थानावर आले आहे.या दोन देशातूनच सुमारे ……..टक्के परकीय गुंतवणूक झालेली आहे.
प्रश्न
19
हाय पॉवर कमिटी फॉर अर्बन को आॅपरेटीव्ह बॅॅक्स् समिती …………मध्ये स्थापन करण्यात आली असून सहकारी बँकांचे खाजगी बँकात रुपांतर करण्यासाठी आणि कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
प्रश्न
20
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था/बार्टी, पुणे चे नवे महासंचालक बनले…………(यांच्यापूर्वी डी.आर.परिहार होते)
प्रश्न
21
महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण/महाउर्जाचे व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
22
पाॅप्युलीझम अँण्ड पाॅवर – फारमर्स मूव्हमेन्ट इन वेस्टर्न इंडिया -पुस्तक -लेखक …..
प्रश्न
23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार आणि RSSचे माजी संचालक गोळवलकर गुरुजी यांची समाधी ……….येथे आहे.
प्रश्न
24
अफस्पा/द आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट हा कायदा …………….राज्यात १९९० पासून लागू करण्यात आला आहे.
प्रश्न
25
एरीयस दुर्बिण आशिया खंडातील हि सर्वात मोठी दुर्बिण उत्तराखंड राज्यातील नैनीताल जवळील देवस्थळी येथे बसविण्यात आली आहे.या दुर्बिणीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी ब्रुसेल्स येथून ……………..रोजी केले.
प्रश्न
26
सद्या /१ जून २०१६ रोजी पर्यंत देशातील एकूण २ राज्यात डावी आघाडी/माकप व भाकप पक्षाची सत्ता आहे. १)……..२)……
प्रश्न
27
इंग्लंड चे राजपुत्र प्रिन्स विल्यम्स व प्रिन्सेस केट मिडलटन यांनी एप्रिल २०१६ मध्ये भारताचा दौरा केला या दोऱ्यात त्यांनी …………..या शहराला भेट दिली.
प्रश्न
28
फिक्की / फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अँण्ड इंडस्ट्री या संघटनेची स्थापना ………..साली करण्यात आली होती.
प्रश्न
29
सन २०१६ चे …………..पैकी २८ मार्च २०१६ रोजी ५६ व्यक्तींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली येथे पद्म पुरस्कार प्रदान केले.
प्रश्न
30
………….हि योजना महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे.
प्रश्न
31
सिक्कीम व मेघालय या राज्यात रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके यांच्या विक्रीवर बंदी घालून …………शेंद्रीय पध्दतीने शेती केली जाते.
प्रश्न
32
युनायटेड स्पिरीटस लिमिटेड/युएसएल चे नवे अध्यक्ष बनले …………(यांच्यापूर्वी विजय मल्ल्या होते.)
प्रश्न
33
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणारे जि.रायगड चे नवे कुलगुरू बनले…………..(२ मार्च २०१६
प्रश्न
34
केंद्रीय संशोधन सचिव.
प्रश्न
35
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा सन ………चा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्कार -तमाशा कलावंत गंगारामबुवा कवठेकर (कवठे येमाई ता.शिरूर जि.पुणे.)
प्रश्न
36
सरदार वल्लभभाई पटेल या संस्थेच्या प्रथम महिला संचालक बनल्या.
प्रश्न
37
सबस्टन्स अँण्ड शॅडोज-आत्मचरीत्र-लेखक -……….
प्रश्न
38
दिपा कर्माकर हिने …………..गुणांची कमाई करून आर्टिस्टिक प्रकारात तिने पात्रता मिळवली.
प्रश्न
39
जागतिक स्थूलता दिन, राष्ट्रीय कायदा दिन, राष्ट्रीय संविधान दिन.
प्रश्न
40
ब्रिक्स संघटनेच्या नव विकास बँक/एनडीबी/न्यू डेव्हलपमेंट बँक चे पहिले अध्यक्ष आहेत………(भारत)
प्रश्न
41
देशात सर्वाधिक तीन लॉ स्कूल महाराष्ट्रात स्थापन केले आहेत………….
प्रश्न
42
…………हे स्वदेशी बनावटीचे भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.या क्षेपणास्त्राची मार्च २०१६ मध्ये बंगाल उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
43
बीसीसीआय चे नवे सचिव बनले………..(महाराष्ट्र)(२२ मे २०१६ पासून) (यांच्यापूर्वी अनुराग ठाकूर होते.)
प्रश्न
44
राष्ट्रीय मतदार दिन.
प्रश्न
45
औरंगाबाद विभाग सिडको प्रशासक.
प्रश्न
46
सन २०२२ पर्यंत वाघांची जगातील संख्या दुप्पट करण्याचे या परिषदेत उद्यीष्ट ठेवण्यात आले.या उद्यीष्टाला/ध्येयाला -………….असे नाव देण्यात आले.
प्रश्न
47
कोहिनूर हिरा १८५० साली ……. कॅरेटचा मूळ भारतातील हा हिरा तत्कालिन ब्रिटीश सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया हिला तत्कालीन पंजाब प्रांताचे महाराजे रणजीत सिंह यांनी भेट दिला होता.
प्रश्न
48
पहिली भारतीय सागरी परिषद/मॅरिटाईम इंडिया समीट-२०१६ आयोजन …………..-मुंबई.
प्रश्न
49
युनोच्या महासचिवाचा कार्यकाल ……वर्षाचा असतो तसेच एका व्यक्तीला दोन वेळाच सरचिटणीस/महासचिव बनता येते.
प्रश्न
50
पॅरीस करारानुसार पृथ्वीची तापमान वाढ …………पर्यंत रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे मान्य केले.

राहुन गेलेल्या बातम्या

x