25 April 2024 9:02 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-220

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन.
प्रश्न
2
स्वातंत्र्ययोद्धयाचे पाठीराखे महाराजा सयाजीराव गायकवाड -पुस्तक -लेखक …………..
प्रश्न
3
जेएनपीटी/जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट न्हावाशेवा बंदर जि.रायगड चे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
4
………..देशांच्या राष्ट्रप्रमुखची शिखर परिषद -काशिको बेट (जपान)येथे २६ मे २०१६ रोजी भरली होती.बराक ओबामा हजर होते.
प्रश्न
5
पानीपत, संभाजी, महानायक, झाडाझडती, पाषाणझुंज, लस्ट फॉर लालबाग – कादंबऱ्या-लेखक………
प्रश्न
6
म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी जि.अ.नगर =१९६८ ………….
प्रश्न
7
चौथी जागतिक अणु सुरक्षा परिषद वाशिंग्टन (अमेरिका)………..मध्ये आयोजित केली होती या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
प्रश्न
8
भारतीय महिला हॉकी संघातील ……………या हॉकी खेळाडूने १५० व आंतरराष्ट्रीय हॉकी सामना न्यूझिलंडविरुद्ध खेळला.
प्रश्न
9
पंतप्रधान पीक विमा योजनेत ……….वाटा केंद्र सरकारचा तर १० टक्के वाटा महाराष्ट्र शासनाचा आहे.
प्रश्न
10
जागतिक सुफी परिषद मार्च २०१६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. या परिषदेचे उदघाटन …………….केले होते.
प्रश्न
11
………….रोजी दिल्ली येथे राजपथावर संपन्न झालेल्या प्रजासत्ताकदिन सोहळा संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणारा रथ -पश्चिम बंगाल सरकार.
प्रश्न
12
सन २०१४ व २०१५ या वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक भारतात झालेल्या राज्यांचा अनुक्रमे क्रम – १)……….२)महाराष्ट्र ३)कर्नाटक ४)तामिळनाडू ५) गुजरात ६)आंध्रप्रदेश.
प्रश्न
13
बँक्स बोर्ड ब्युरोचे मुख्यालय मुंबई येथे असून या ब्युरोचे पहिले प्रमुख म्हणून भारताचे माजी नियंत्रण व महालेखापाल …………यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रश्न
14
संयुक्त राष्ट्र संघाने सन ………………हे दशक आफ्रिकन मूळ असलेल्या लोकांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न
15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव/प्रीन्सीपल सेक्रेटरी ………….(२७ मे २०१४ पासून)
प्रश्न
16
…………….यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये १२५ लाख नवे दलित उद्योजक घडविण्याच्या हेतूने हि योजना सुरु करण्यात आली.
प्रश्न
17
…………….पासून आपले सरकार हे वेबपोर्टल प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात सुरु करण्यात आले होते.
प्रश्न
18
नेहरू इन्स्टिटयूस्ट ऑफ माऊंटनिअरिंग.
प्रश्न
19
संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी/कायम सुरक्षा समितीत या चारही देशांना सदस्यत्व द्यावे यासाठी …………..प्रयत्न करत आहे.
प्रश्न
20
……………उंची ६३२ मिटर (१२७ मजले)-हे चीनमधील सर्वात उंच टॉवर/इमारत आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच इमारत आहे.
प्रश्न
21
सार्क संघटनेतील परराष्ट्र मंत्र्यांची परिषद -पोखरा (नेपाळ)येथे ………………रोजी आयोजित केली होती.
प्रश्न
22
भारतातील टाॅप वूमन बायकर /मोटारसायकल चालक म्हणून ओळखली जाणारी ……………….हिचे मध्यप्रदेशातील विदिशा जिल्ह्यात गरासपूर येथे अपघाती निधन झाले.
प्रश्न
23
……………रोजी घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना राष्ट्रीय तपास संस्था/एनआयए च्या तपासानुसार सबळ पुराव्याअभावी मुंबई येथील मोक्का न्यायालयाने १३ मे २०१६ रोजी आरोपमुक्त केले.
प्रश्न
24
जलसंपदा विभाग मुख्य सचिव.
प्रश्न
25
हिंदू ह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना …………पासून एस.टी.महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या मुलींच्या भवितव्यासाठी सुरु करण्यात आली.
प्रश्न
26
वाट तुडवताना, आई समजून घेताना, श्राध्द, अस्वथ नायक-पुस्तके -लेखक.
प्रश्न
27
सद्या/दि. ……………..रोजी सर्वोच्च न्यायालयात २९ न्यायाधीश आहेत.सर्वोच्च न्यायालयात ३० न्यायाधीश व एक सरन्यायाधीश असे एकूण ३१ न्यायाधीश पदे मंजूर आहेत म्हणजेच सद्या दोन पदे रिक्त आहेत.
प्रश्न
28
वस्त्रोद्योग प्रधान सचिव.
प्रश्न
29
दक्षिण आशिया उपग्रहाचे पूर्वी नाव सार्क उपग्रह असे होते परंतु पाकिस्तान …………….रोजी या सार्क उपग्रह प्रकल्पातून बाहेर पडल्याने याला नाव भारताने दक्षिण आशिया उपग्रह असे दिले.
प्रश्न
30
इन्सानीयत, कश्मिरीयत आणि जमुहुरीत – ही घोषणा माजी पंतप्रधान ……………..यांची आहे.
प्रश्न
31
ध्वज दिन.
प्रश्न
32
सन ………हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत मोहत्सवी/पंचाहत्तरवे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.
प्रश्न
33
महाराष्ट्र सदन नवी दिल्ली राजशिष्टाचार आणि गुंतवणूक.
प्रश्न
34
सन  २०१५ चा सरस्वती सन्मान देण्यात आला-प्रसिद्ध कवियत्री व नाटकार श्रीमती ………..(डोंगरी भाषा)-जम्मू काश्मीर.
प्रश्न
35
महाराष्ट्राचे ऊर्जा प्रधान सचिव.
प्रश्न
36
स्वीट ड्रिम्स -पुस्तक -लेखिका अभिनेत्री………..
प्रश्न
37
मोबाईल डीजीटल या उपक्रम चा प्रारंभ ……………जिल्ह्यातील भामरागड तालुक्यापासून करण्यात आला.
प्रश्न
38
भारत सरकारने सन ………. पर्यंत देशातील सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा पुरवठा करण्याचे उद्यिष्ट ठवले आहे/घोषणा केली आहे.
प्रश्न
39
………………..जिंदाल उद्योग समूहाच्या खाजगी मालकीचे आहे.
प्रश्न
40
संयुक्त राष्ट्र संघाने सन …………………हे दशक वाळवंटीकरणा विरूध्दची लढाई चे दशक आहे.
प्रश्न
41
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ………………………या १५ महिन्यात भारतातील विदेशी गुंतवणुकित/एफडीआय मध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रश्न
42
…………….कझाकीस्तान या देशात रशिया देशाचा अवकाश तळ असून येथून रशिया आपले उपग्रह व अवकाश याने आंतराळात पाठवतो.
प्रश्न
43
अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त.
प्रश्न
44
भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष तसेच ABVP/अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक माजी खा.बलराज मधोक यांचे वयाच्या …….व्या वर्षी २ मे २०१६ रोजी दिल्ली येथे निधन झाले.
प्रश्न
45
जागतिक ज्ञान दिवस -संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला (भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन), राष्ट्रीय समरसता दिन (केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार)
प्रश्न
46
सन २०११ ची महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या.
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ/महाराष्ट्र सरकार सन ……….हे वर्ष – व्हिजीट महाराष्ट्र ईअर म्हणून साजरा करणार आहे.
प्रश्न
48
महाराष्ट्रात असणारी एकूण पोलीस प्रशिक्षण केंद्रे-………..
प्रश्न
49
हिमाचल प्रदेशातील (हिमाचल प्रदेश) चे भाजपाचे खासदार असणारे अनुराग ठाकूर हे वयाच्या ………….व्या वर्षी बीसीसीआय चे सर्वात तरूण अध्यक्ष बनले.
प्रश्न
50
…………संघटनेचे सदस्य देश-इटली, जपान, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मन, फ्रान्स.

राहुन गेलेल्या बातम्या

x