26 April 2024 1:18 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-235

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात सर्वाधिक गुरांच्या छावण्या ………….जिल्ह्यात आहे तर दुसऱ्या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा आहे.
प्रश्न
2
विदेशी गुंतवणुकीची भारतात वाढ होण्यास ………….ही महत्वाकांशी मोहीम कारणीभूत ठरली आहे.
प्रश्न
3
स्नपडिल या कंपनीचे संस्थापक कोण आहेत.
प्रश्न
4
२०१६ चा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
5
राज्यसभेवर क्रीडा, साहित्य, विज्ञान, समाजकारण, संस्कृती, समाजसेवा या क्षेत्रातील नामवंत …………… निवड राज्यसभेवर करतात ही निवड क्रेंद्र सरकारच्या शिफारसीवरून राष्ट्रपती नियुक्ती करतात.
प्रश्न
6
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्तालय ……येथे आहे.
प्रश्न
7
१ एप्रिल २०१६ रोजी पर्यंत भारतातील …….राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.
प्रश्न
8
भारतात सर्वाधिक डाळीचे उत्पादन घेणारे राज्य.
प्रश्न
9
भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाचे जनक.
प्रश्न
10
भारताचे पहिले लढाऊ विमान तेजस मधून सफर करणारे पहिले भारताचे हवाईदल प्रमुख होते.
प्रश्न
11
भाजपा/भारतीय जनता पार्टी या पक्षाची स्थापना …………………रोजी करण्यात आली होती. सद्या भाजपा चे अध्यक्ष आहेत अमित शाह.
प्रश्न
12
निती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
प्रश्न
13
………….ही योजना सन २००६-०७ पासून गावातील बेकायदा वृक्षतोड रोखणे तसेच वन्यजीवांचे संवर्धन करणे यासाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे.
प्रश्न
14
………………..ही योजना केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील बलिया येथून  १ मे २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.
प्रश्न
15
केंद्र सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर ………….पासून बंदी घातली आहे.
प्रश्न
16
…………म्हैसूर जवळ – कर्नाटक.
प्रश्न
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी ………रोजी कतार देशाचा आणि ७ ते ८ जून २०१६ रोजी अमेरिकेचा दौरा करणार आहेत.
प्रश्न
18
मुंबई येथील ध्रुव अणुभट्टीचा आराखडा तयार करणारे अणु शास्त्रज्ञ.
प्रश्न
19
……….जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन, राजभाषा मराठी दिन.
प्रश्न
20
मे २०१६ मध्ये पार पडलेल्या केरळ विधानसभा निवडणूकीत ………….आमदार निवडून आल्या.
प्रश्न
21
………….सरकारने आपल्या राज्यातील नक्षलवादाचा बिमोड करण्यात यश संपादन केले आहे.
प्रश्न
22
शक्ती २०१६ युद्धसराव – हा दहशतवाद विरोधी सराव भारत व फ्रान्स या दोन देशांच्या लष्करादरम्यान ………….. रोजी राजस्थानमध्ये संपन्न झाला.
प्रश्न
23
राष्ट्रीय किसान दिन .
प्रश्न
24
प्रसिद्ध कथ्थक गुरु व नृत्यांगणा आशा जोगळेकर यांचे मुंबई येथे ……………रोजी निधन झाले.
प्रश्न
25
१२ मार्च हा दिवस महाराष्ट्र सरकार समता दिन म्हणून साजरा करते. हा कोणाचा जन्मदिन आहे?
प्रश्न
26
बशर अल असद हे कोणत्या देशाचे लष्करशहा आणि राष्ट्राध्यक्ष आहेत?
प्रश्न
27
भारत सरकारच्या टी.बी.मुक्त भारत अभियान चे ब्रॅण्ड अॅम्बेसीडर कोण आहेत?
प्रश्न
28
इरत्रो /इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन/भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना ………….साली करण्यात आली.
प्रश्न
29
केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून आॅक्टोंबर २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
30
महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यादित / महानंद चे नवे व्यवस्थापकीय संचालक बनले.
प्रश्न
31
बिहार विकास मिशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली – निवडणूक नियोजनकार.
प्रश्न
32
भारताच्या आगामी राष्ट्रपती पदाची निवडणूक …………मध्ये होणार आहे.
प्रश्न
33
महाराष्ट्र राज्य ऊर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष.
प्रश्न
34
………….ही कंपनी दुबई सरकारच्या मालकीची आहे.
प्रश्न
35
केंद्रीय दक्षता आयोगाचे नवे सचिव बनले.
प्रश्न
36
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव.
प्रश्न
37
कुन्हीरामन साहित्य पुरस्कार सन २०१६ देण्यात आला.
प्रश्न
38
जागतिक जल दिन.
प्रश्न
39
………..हे योजना महाराष्ट्रात नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात युवकांना कौशल्य पूर्ण रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबवली जात आहे.
प्रश्न
40
………………रोजी झालेल्या पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुभेदार -सलह अब्दे सलाम (बेल्जिअम).
प्रश्न
41
जगातील प्रथम क्रमांकाचा बटाटा उत्पादन करणारा देश-चीन दुसरा क्रमांक.
प्रश्न
42
पशु चिकित्सा प्रशिक्षण आणि संशोधन विद्यापीठ ………………….मध्ये उभारले जात आहे.
प्रश्न
43
डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय ………….येथे आहे.
प्रश्न
44
संयुक्त राष्ट्र संघाकडून सन २०१६ हे आंतरराष्ट्रीय …………..म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
45
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र.
प्रश्न
46
डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम चे संचालक – शास्त्रज्ञ.
प्रश्न
47
केंद्रीय नगरविकास सचिव.
प्रश्न
48
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुंबईतील अलिशान बंगला आहे.
प्रश्न
49
भारतात बाजरी उत्पादनात प्रथम क्रमांक -तामिळनाडूचा आहे तर राजस्थान दुसरा क्रमांक आणि ………तिसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रश्न
50
ऊस आणि कापूस उत्पादनात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य.

राहुन गेलेल्या बातम्या

x