17 April 2021 8:49 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-236

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६-१७ हे वर्ष रामानुजाचार्य यांचे ………..जन्मशताब्दी वर्ष आहे.
प्रश्न
2
…………हिला भारतीय महिला क्रिकेट संघाची सचिन तेंडूलकर म्हटले जाते.
प्रश्न
3
पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार.
प्रश्न
4
………जि.चंद्रपूर येथे महाराष्ट्र सरकारने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले आहे.
प्रश्न
5
…………… महाराष्ट्र नागरी स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली.
प्रश्न
6
भारताच्या एकूण साक्षरतेपैक्षा ………. साक्षरता जास्त आहे.
प्रश्न
7
स्वच्छ सागर किनाऱ्यासाठी भारतातील पहिले निर्मल सागरतट अभियान राबविणारे राज्य.
प्रश्न
8
मुंबई पोर्ट ट्रस्ट चे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
9
गार/जनरल अॅन्टी अव्हायडन्स रूल ही प्रणाली …………पासून अंमलबजावणीत येणार.
प्रश्न
10
भारतातील पहिली ग्रीन बस /इथेनाॅल या जैविक इंधनावर धावणारी बस …..येथे सुरु झाली.
प्रश्न
11
………….रोजी पुणे येथील कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीत बाॅम्बस्फोट झाला होता.
प्रश्न
12
अरब लीग संघटनेत असणारा मुस्लिम देशाची संख्या .
प्रश्न
13
एलपीजी गॅसवरील सबसीडी सोडणाऱ्या ग्राहकांची सर्वात जास्त संख्या …………ग्राहकांची आहे.
प्रश्न
14
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनचे संचालक.
प्रश्न
15
महाराष्ट्रातील पहिले महिला कैद्याचे खुले कारागृह कोठे आहे?
प्रश्न
16
………….योजनेत २ रेल्वे डब्बे निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार.
प्रश्न
17
केंद्रीय हवाई वाहतूक सचिव.
प्रश्न
18
महाराष्ट्राचे राज्यपाल विधानपरिषदेवर ……….सदस्यांची नियुक्ती करतात.
प्रश्न
19
सद्या जगात सर्वाधिक स्वस्त पोलाद उत्पादन ………….देशात घेतले जाते.
प्रश्न
20
राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष : मुख्यमंत्री असतात.
प्रश्न
21
भारतात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारे राज्य.
प्रश्न
22
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय च्या व्यवस्थापकीय संचालिका व अध्यक्षा.
प्रश्न
23
महाराष्ट्रात असणारी एकूण रेल्वेमार्गची लांबी.
प्रश्न
24
…………बालक दिन.
प्रश्न
25
……………पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करण्याशी संबंधीत आहे.
प्रश्न
26
………….प्रथमच या टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रश्न
27
क्रीडा व युवक संचालक आयुक्त.
प्रश्न
28
अतुल्य भारत मोहिमेची केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाची ब्रंँड अॅम्बसीडर आहे.
प्रश्न
29
आयसीसीच्या स्वतंत्र लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष बनले.
प्रश्न
30
भारतातील पाचव्या क्रमांकाची खासगी बँक म्हणून …………. ओळखली जाते.
प्रश्न
31
………….रोजी भारत स्वतंत्र झाला होता.
प्रश्न
32
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची समाधी…………. येथे आहे.
प्रश्न
33
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआरएनएसएस १ जी या उपग्रहाला ………..हे नाव दिले.
प्रश्न
34
महाराष्ट्रातील कोयना धरण जि.सातारा ची पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त आहे.
प्रश्न
35
महाराष्ट्रत सद्या एकूण तलाठी सज्जे/कार्यालये आहेत.
प्रश्न
36
नासा ही संस्था …………हे यान सूर्याच्या संशोधनासाठी पाठविणार आहे.
प्रश्न
37
आॅल आदिवासी नॅशनल लिबरेशन आर्मी ही आंतकवादी संघटना …………राज्यात गोलाघाट व करबी आँगलाँग जिल्ह्यात कार्यरत आहे.
प्रश्न
38
सन २०१५ चा ६३ वा स्वर्णकमळ पुरस्कार पटकावणारा सर्वात्कृष्ट चित्रपट कोणता
प्रश्न
39
सद्या जगातील ……….स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे.
प्रश्न
40
सर्वाधिक ………..उत्पादन करणारी देशातील अनुक्रमे राज्य १)महाराष्ट्र २)उत्तरप्रदेश ३)कर्नाटक.
प्रश्न
41
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला चे नवीन विभागीय कार्यालय ……….येथे उभारले जात आहे.
प्रश्न
42
…………शिक्षक दिन.
प्रश्न
43
राज्यसभेचा नीतीमत्ता समितीचे अध्यक्ष.
प्रश्न
44
सरपंचाचा कार्यकाल हा …………आहे.तसेच सरपंच पदासाठी आरक्षण असते तर उपसरपंच पदासाठी मात्र आरक्षण नाही.
प्रश्न
45
सन २०१६-१७ या वर्षीसाठी ………पिकाला प्रतीक्विंटल २३० रु. एफआरपी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
प्रश्न
46
सतलज नदीवरच ……………राज्यात नांगल धरण उभारलेले आहे.
प्रश्न
47
महाराष्ट्रात पानवेली च्या पिकावर पडलेला रोग.
प्रश्न
48
महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी विभागाचे मुख्यालय ………….येथे आहे.
प्रश्न
49
महाराष्ट्र विधान सभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार …………हे आहेत.
प्रश्न
50
महाराष्ट्रातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा ३० मार्च २०१६ रोजी जाहीर करण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x