17 April 2021 8:27 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-238

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्य सरकारला सर्वाधिक कर / महसुल विक्री करातून मिळतो तर दुसऱ्या क्रमांकावर …………आहे.
प्रश्न
2
गंगा नदी पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी बंगाल उपसागराला मिळते त्या संगमाला …….असे म्हणतात.
प्रश्न
3
भारतात एलईडी दिव्यांच्या वितरणामध्ये देशात प्रथम क्रमांक आहे.
प्रश्न
4
सन २०१५-१६ यावर्षी भारताचा कृषी विकासदर होता.
प्रश्न
5
सुनील लांबा हे भारतीय नौदलाचे ………….प्रमुख आहेत.
प्रश्न
6
………. कोल्हापूर येथे आहे.
प्रश्न
7
………… च्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात पथसंचलनात प्रथम क्रमांक महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या रथाने पटकावला होता.
प्रश्न
8
केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालय सचिव.
प्रश्न
9
भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष.
प्रश्न
10
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार.
प्रश्न
11
संसदेमध्ये १२ ते १ या ददरम्यान जे कामकाज चालते त्याला ……….असे म्हटले जाते.
प्रश्न
12
पंजाब विद्यापीठातील रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
13
भारतात सद्या एकुण कृषी यांत्रिकीकरण …………आहे.
प्रश्न
14
केंद्रीय खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
15
………… सातारा येथे आहे.
प्रश्न
16
पंजाब राज्याला पाकिस्तानची सीमा ………. लांबीची आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचनाचा अनुशेष असणारा महसुली विभाग.
प्रश्न
18
राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव.
प्रश्न
19
शहरी भागातील गरिबांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ………….. ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे.
प्रश्न
20
स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य.
प्रश्न
21
दिया धरण हे ……….जिल्ह्यात भारतीय रेल्वेने ब्रिटीश कालखंडात उभारलेले आहे.
प्रश्न
22
…………… जगभरात ३ मार्च २०१६ रोजी साजरा करण्यात आला.
प्रश्न
23
सन २०१५ चा नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी संस्थेचा मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार श्री अरुण खोपकर यांच्या …………..निबंधसंग्रहास मिळाला.
प्रश्न
24
……….. ही भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा बहाल केलेला आहे.
प्रश्न
25
पिपल्स लिबरेशन आर्मी ही दहशतवादी संघटना कार्यरत असणारे राज्य.
प्रश्न
26
आंतरराष्ट्रीय आॅलम्पिक समितीचे अध्यक्ष …… हे आहेत.
प्रश्न
27
…………हे प्रसिद्ध छायाचित्रकार आहे.
प्रश्न
28
भारतातील ३२ वारसा स्थळांपैकी २५ सांस्कृतिक वारसा स्थळे तर ……….. आहेत.
प्रश्न
29
शिर्सुफळ ता. बारामती जि.पुणे – येथे …….. क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारलेला आहे.
प्रश्न
30
सन २०१५-१६ या वर्षी भारताचे ………… उत्पादन १०३.३६ दशलक्ष टन झाले.
प्रश्न
31
सन २०१६ ची ऑल इंग्लंड बॅडमिंटन पुरुष स्पर्धा जिंकली.
प्रश्न
32
भारतात सर्वाधिक वन क्षेत्र / जंगल असणारे राज्य.
प्रश्न
33
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्वर्गीय यश चोप्रा यांचा पुतळा ………….देशात उभारण्यात आला.
प्रश्न
34
भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
35
………. ही कादंबरी बलराज मधोक यांनी लिहिली आहे.
प्रश्न
36
भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन ………… होते. (सुमारे ३७ टक्के)
प्रश्न
37
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ……….. रोजी पतधोरण जाहीर केले.
प्रश्न
38
मे २०१६ मध्ये पार पडलेल्या पदयुचेरी विधानसभा निवडणुकीत ………. आमदार निवडून आल्या.
प्रश्न
39
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे.
प्रश्न
40
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू ……… याने अचानक उद॒भवलेल्या हृदयविकाराच्या आजारामुळे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
प्रश्न
41
आशिया खंडातील पहिले राईस टेक्नॉलाॅजी पार्क …………राज्यात उभारले जाणार आहे.
प्रश्न
42
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
43
बळीचा आक्रोश – पुस्तक – लेखक -.
प्रश्न
44
नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष.
प्रश्न
45
मुंबई विद्यापीठ, मुंबई = १८५७ -.
प्रश्न
46
भारतीय रेल्वेने कायाकल्प परिषद/योजनेच्या अध्यक्षपदी निवड केली.
प्रश्न
47
…………लांबीच्या या प्रकल्पाने मुंबई शहर, नवी मुंबई व रायगड चे जिल्हे जोडले जातील.
प्रश्न
48
………. रोजी या बळीराजा चेतना अभियानाचा प्रारंभ यवतमाळ जिल्ह्यातून करण्यात आला.
प्रश्न
49
………… वारली कलेच्या जोपासना व संवर्धनासाठी राबविण्यात येणार.
प्रश्न
50
रिंगण या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण ?

राहुन गेलेल्या बातम्या

x