13 April 2021 4:17 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतेच कोणत्या राज्याच्या विधीमंडळाने आपल्या नावात बदल करण्याचा ठराव पारित केला ?
प्रश्न
2
२०१६ सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न
3
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१४-१५ मध्ये पर्यटन विकासात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोणत्या राज्याने पटकावले ?
प्रश्न
4
खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर/सेवांवर GST लागणार नाही ? अ) पेट्रोलियम उत्पादने ब) अल्कोहोलिक उत्पादने क) लॉटरी सट्टेबाजी ड) स्थानिक प्रवेश कर
प्रश्न
5
सार्क देशाची पर्यटन ऑक्टोबर २०१६ मध्ये खालीलपैकी कोठे होणार आहे .
प्रश्न
6
नुकतेच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार………….
प्रश्न
7
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्य भारताने कोणत्या देशात पहिल्यांदाच अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले ?
प्रश्न
8
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१६ कोणास प्रधान करण्यात आला ?
प्रश्न
9
रोहित खंडेलवाल याची ओळख काय आहे ?
प्रश्न
10
GST लागू करण्याबाबत सर्वप्रथम कोणत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करण्यात आली व तो केव्हापासून लागू करणे अपेक्षित होते.
प्रश्न
11
रिओ-डी- जानिरो ऑलिम्पिक स्पर्धा २०१६ मध्ये भारताने किती पदक पटकावले.
प्रश्न
12
केंद्र शासनाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पावर आधारित महाराष्ट्र शासन कोणता प्रकल्प राबवीत आहे ?
प्रश्न
13
GST या शब्दाचे Full form काय आहे ?
प्रश्न
14
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी कोणत्या भागातील मानवाधिकार उल्लंघनाचा उल्लेख केला होता ?
प्रश्न
15
वस्तू व सेवा कर आल्यानंतर खालीलपैकी कोणता कर रद्द होणार नाही. अ) उत्पादन कर ब) VAT क)मुद्रांक कर ड) वीज कर
प्रश्न
16
वस्तू व सेवा (GST) हा खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा कर आहे ?
प्रश्न
17
सप्टेंबर २०१६ मध्ये कावेरी नदी पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यादरम्यान संघर्ष पेटला होता ?
प्रश्न
18
सार्क देशांच्या गृहमंत्र्यांनी शिखर परिषद २०१६ कोठे भरली होती व ती कितवी शिखर परिषद होती ?
प्रश्न
19
भारतीय रेल्वे गीताचे गीतकार व संगीतकार कोण आहेत ?
प्रश्न
20
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१४-१५ मध्ये काश्मीरमध्ये सर्वाधिक सहली नेल्याबद्दल कोणाला पुरस्कार मिळाला आहे .
प्रश्न
21
भारतीय स्टेट बँकेत त्यांच्या सहयोगी बँकासमवेत आणखी एका बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे ती बँक कोणती ?
प्रश्न
22
‘लोकमान्य उत्सव’ राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाने घेतला आहे ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता GST चा परिणाम नाही ?
प्रश्न
24
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल (प्रचंड) कोणत्या पक्षाचे आहेत ?
प्रश्न
25
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१४-१५ मध्ये सर्वोत्कृष्ट वारसा शहराचा (हेरीटेज सिटी ) पुरस्कार कोणाला मिळाला.

राहुन गेलेल्या बातम्या

x