17 April 2021 8:49 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-35

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रीटी या थिंक टकच्या अहवालानुसार बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत……….पहिला क्रमांक लागतो.
प्रश्न
2
नेपाळमध्ये सप्टेंबर २०१५ मध्ये लागू झालेल्या नव्या राज्यघटनेनंतर पंतप्रधानपदी आलेले श्री.के.पी. शर्मा ओली हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ?
प्रश्न
3
कोणत्या विद्यापीठाकडून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
4
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे भारताचा वृद्धीदर वर्ष २०१६-२०१७ करिता किती असणार आहे ?
प्रश्न
5
कोणती संघटना सयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे ?
प्रश्न
6
केंद्रीय सडक परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरीद्वारा दिल्ली येथे हरित महामार्ग (वृक्षारोपण, सौदर्यकरण) धोरण २०१५ प्रसिद्ध केले .
प्रश्न
7
१९६५ च्या भारत-पाक युद्धाचा सुवर्णजयंतीनिमित्य कोणते स्मृती प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
8
विजय तेंडूलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केलेल्या दारिद्य्ररेषेसंबंधीच्या निकषांनुसार सन २०११-१२ मध्ये देशात दारिद्य्ररेषेखालील लोकांचे प्रमाण ……….टक्के होते.
प्रश्न
9
आंध्रप्रदेशात अलीकडेच देशातील पहिला नदीजोड प्रकल्प अस्तित्वात आला असून ‘कृष्णा व गोदावरी पवित्र संगम’ प्रकल्पाचा माध्यमातून या नद्यांवरील कोणते प्रकल्प जोडले गेले आहेत ?
प्रश्न
10
फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग आहेत तर फेसबुकचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
11
कोणत्या भारतीय अनिवासी शास्त्रज्ञास ब्रिटनमधील रॉयल सोसायटीचा अध्यक्षपदी निवडण्यात आले ?
प्रश्न
12
टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्स आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्स यांनी जाहीर केलेल्या रन्किंगनुसार पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ …………..व्या क्रमांकावर आहे .
प्रश्न
13
२६ ऑक्टोबर २०१५ रोजी अफगाणिस्तानमधील हिंदुकुश पर्वत क्षेत्रात ७.५ रिश्टर स्केलच्या -विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपाचे मुख्य केंद्र कोणत्या शहरात होते ?
प्रश्न
14
बँकिंग प्रणालीमध्ये येणाऱ्या वाढीव लिक्कीडीटीला अवरोधित करण्यासाठी RBI ने CRR चे किती वाढीव प्रमाण सादर केले आहे ?
प्रश्न
15
२०१६ चा टेनिसमधील डेव्हिड कप कोणत्या देशाने जिंकला ?
प्रश्न
16
कोणत्या देशातील शास्त्रज्ञानी सोयाबीनचा वापर करून जगातील सर्वाधिक मजबूत पदार्थ ‘ग्रोफेन’ व्यावसायिक रूपाने तयार केला आहे ?
प्रश्न
17
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी …………….या चलनाला पाचव्या राखीव चलनाचा दर्जा दिला ?
प्रश्न
18
भारताने मास्को ऑलिम्पिकनंतर जागतिक हॉकीतील पहिले पदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने…………ला हरवून वर्ल्ड हॉकी लीगमध्ये ब्रांझ पदक जिंकण्याचा मन मिळविला.
प्रश्न
19
सन १९५४ ते २०१४ पर्यंत किती व्यक्तींना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
20
सन २०११ च्या जणगणणेनुसार देशातील अर्ध्यापेक्षा जास्त घरांमध्ये आजही स्वच्छतागृहे अस्तित्वात नाहीत. कोणत्या क्षेत्रामध्ये स्वच्छतागृहांची सोय असलेल्या घरांची संख्या सर्वात जास्त आहे ?
प्रश्न
21
कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये वय ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विविध धार्मिक स्थळांना भेटी घडवून आणण्याकरिता ‘तीर्थ दर्शन’ नावाची योजना सुरु केली ?
प्रश्न
22
कोणत्या देशाचा शास्त्रज्ञानी एका कागदी पत्र्यावर जीवाणूद्वारे ऊर्जा मिळणारी बटरी (बायो बटरी)तयार केली आहे ?
प्रश्न
23
कोणत्या देशाने फेब्रुवारी २०१७ मध्ये हिंदुच्या विवाहाचे नियमन करण्यसाठी असलेला ‘हिंदू विवाह विधेयक २०१७’ एकमताने मंजूर केला.
प्रश्न
24
२०१५ मध्ये Cop -२१ संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
25
जून २०१५ मध्ये मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर भारतीय जवानावर हल्ला करणाऱ्या कोणत्या फुटीरतावादी गटावर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x