17 April 2021 7:22 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
हावर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या ‘ह्युमनिटेरियन’ पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
2
लहान व्यापाऱ्यांच्या सोईसाठी केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ई-लाला वेब पोर्टल सुरु केले ?
प्रश्न
3
कोणत्या देशाने नुकतीच ‘गांधी प्रेरणा पर्यटन’ प्रकल्पाची घोषणा केली ?
प्रश्न
4
खाजगी क्षेत्रातील कोणती कंपनी तेलंगणा राज्यात ‘एक कदम उन्नती के ओर’ चे डिजिटल अभियान राबवत आहे ?
प्रश्न
5
एका अल्पवयीन मुलीने देवाच्या मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश केल्यामुळे कोणते मंदिर चर्चेत आले ?
प्रश्न
6
प्रवासी कल्याण दिवस (PBD) संमेलन २०१६ मध्ये ८-१० जानेवारी २०१६ ला कोणत्या शहरात पार पडले ?
प्रश्न
7
२४ वे राष्ट्रकुल संमेलन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
8
मे २०१६ मध्ये प्रथमच जागतिक रोजगार संमेलन (World Employment Conference-WEC) भारतात कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?
प्रश्न
9
सध्या चर्चेत असलेले ‘कमदत्त’ (kamdatt) काय आहे ?
प्रश्न
10
दूरसंचार नियमन प्राधिकरणने (ट्राय) कॉल ड्रॉपमुळे होणारे ग्राहकांचे नुकसान भरून काढण्यासाठी प्रतिकॉल किती रुपये परत करण्याचे आदेश टेलीकॉम कंपन्याना दिले आहेत ?
प्रश्न
11
कसोटी क्रिकेटच्या विश्वात प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना नोव्हेंबर २०१५ मध्ये अडलेट ओव्हल (ऑस्ट्रेलिया ) येथे खेळला गेला. हा सामना कोणत्या दोन संघादरम्यान खेळला गेला.
प्रश्न
12
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोणत्या देशातील संसदेमध्ये ‘पंजाबी’ या तिसऱ्या भाषेला मान्यता देण्यात आली ?
प्रश्न
13
भारतीय वन सर्वेक्षण-२०१५ च्या अहवालानुसार भारतात किती टक्के क्षेत्र वनाच्छादित (फॉरेस्ट कव्हर) आहे ?
प्रश्न
14
कोणत्या देशाने आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी एजीस-२३ नावाचे स्वयंचलित रोबोटिक अस्त्र आपल्या सीमेवर तैनाव केले आहे ?
प्रश्न
15
गोवा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला युनेस्कोच्या फेमिन पुरस्काराने सन्मान करण्यात आला ?
प्रश्न
16
१० वे विश्व हिंदी संमेलणाचे आयोजन भोपाल येथे करण्यात आले. या संमेलनाचा मुख्य विषय काय होता ?
प्रश्न
17
अमेरिकेने कोणत्या अभियानाच्या नावाने आयसीसच्या विरोधात सिरीयामध्ये हवाई हल्ला केला ?
प्रश्न
18
वर्ष २०१५ मध्ये जगात सर्वाधिक शक्तीशाली सुपर कम्प्युटर चा दर्जा कोणास देण्यात आला ?
प्रश्न
19
सध्या चर्चेत असलेली ‘ उदय’ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
20
२०१५ चा इंदिरा गांधी, नि:शस्त्रीकरण व विकास पुरस्कार कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला .
प्रश्न
21
कोणत्या देशात सैन्यदलात एचआयव्ही पॉझीटीव्ह व्यक्तींना भरती करण्यात आले ?
प्रश्न
22
माजी सैनिकांसाठीच्या वन रंक वन पेन्शन (ओआरओपी) योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या न्यायिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?
प्रश्न
23
गुरुत्वाकर्षनाच्या तरंगाचा अभ्यास करण्यासाठी ३ डिसेंबर २०१५ रोजी कोणत्या देशाने ‘लिसा पार्थफाइडर’ हे मिशन प्रक्षेपित केले ?
प्रश्न
24
७ ऑक्टोंबर २०१५ रोजी पंतप्रधान स्वास्थ सुरक्षा योजने (PMSSU) च्या अंतर्गत मंजुरी देण्यात आली ?
प्रश्न
25
भारताने कोणत्या देशाबरोबर एलआरएसएएम (LRSAM) मिसाईल यशस्वीपणे प्रक्षेपित केले .

राहुन गेलेल्या बातम्या

x