25 April 2024 11:18 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१७ चा ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?
प्रश्न
2
आशिया विकास बँकेवर अमेरिकी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे.
प्रश्न
3
भारतातील पहिले ‘वाय-फायगाव’ म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते ?
प्रश्न
4
नुकतीच भारतात परत आलेल्या गीताला पाकिस्तानात कोणी दत्तक घेतले होते ?
प्रश्न
5
मार्लन जेम्स हा कोणत्या देशाचा रहिवासी आहे ?
प्रश्न
6
भारत व जर्मनी यांच्यादरम्यान ५ ऑक्टोबर २०१५ रोजी किती करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ?
प्रश्न
7
देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाकगृह कोठे सुरु करण्यात आले ?
प्रश्न
8
भारत-आफ्रिका फोरमची शिखर परिषद २६ ते २९ ऑक्टोंबर २०१५ दरम्यान कोठे पार पडली ?
प्रश्न
9
१६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
10
मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून देशातील तीन डाटा सेंटरपैकी दोन सेंटर महाराष्ट्रात कोठे सुरु करण्यात आले ?
प्रश्न
11
२०१५ चा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
12
सानिया मिर्झाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारास खालीलपैकी कोणत्या न्यायालयाने स्थगिती दिली ?
प्रश्न
13
कोणत्या तारखेला केंद्र शासनाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा शुभारंभ केला ?
प्रश्न
14
विद्यादेवी भंडारी यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली ?
प्रश्न
15
कोणत्या पुस्तकाचे लेखक मार्लन जेम्स यांना १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी या वर्षाचे मन ऑफ बुकर पारितोषिक मिळाले ?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील पहिली रेशमी कोश व रेशमी धागा बाजारपेठ कोठे उभारण्यात येणार आहे ?
प्रश्न
17
१ नोव्हेबर २०१५ रोजी कोणत्या खात्याने ‘विकल्प योजना’ सुरु केली ?
प्रश्न
18
जलसंधारण आणि पाणी वापराबाबतच्या किती योजनाचे एकत्रीकरण करून जलयुक्त शिवार ही अभिनव योजना तयार करण्यात आली आहे ?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्याच्या महाधीवक्तापदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
20
भारत-आफ्रिका मंच शिखर परिषद २०१५ या परिषदेत भारतासह आफ्रिकेतील किती देशांच्या प्रतिनिधीनि सहभाग नोंदवला.
प्रश्न
21
१०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी कोणत्या वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व परवान्या एकाच ठिकाणी मिळतात ?
प्रश्न
22
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
प्रश्न
23
शिक्षकांच्या-आंतरजिल्हा बदल्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती प्रणाली सुरु केली आहे ?
प्रश्न
24
G-SAT १५ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या दिवशी झाले ?
प्रश्न
25
भारतातील ग्रीन हायवे प्रकल्प योजना………………दरम्यान आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x