17 April 2021 9:11 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या रुपांतरीत पीककर्जाच्या परतफेडीचा कालावधी महाराष्ट्र शासनाने किती वरून किती वर्ष केला आहे ?
प्रश्न
2
कोणत्या देशाकडून भारताला डिसेंबर २०१५ मध्ये २५० टन युरेनियम नागरी उपयोगासाठी मिळाले.
प्रश्न
3
देशाच्या एकूण सकल उत्पन्नात (GDP) महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे ?
प्रश्न
4
वर्ल्ड अन्टी डोपिंग एजन्सी प्रतिबंधित केलेल्या औषधास सेवन करण्यापासून भारतीय खेळाडूना जागृत करण्यासाठी नशनल अन्टी डोंपिंग एजसीने (NABARD) कोणते अभियान सुरु केले.
प्रश्न
5
जनतेच्या तक्रारी आणि हक्काच्या अभीप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सरकारने कोणते वेब पोर्टल सुरु केले आहे.
प्रश्न
6
देशात होणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते ?
प्रश्न
7
केंद्र सरकारने विनिवेश विभागाने नाव बदलून काय ठेवले ?
प्रश्न
8
राज्यात नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईसाठी असलेल्या ५० टक्के नुकसानीची अट आता किती टक्क्यांवर करण्यात आली आहे ?
प्रश्न
9
कोणत्या स्वात मानवाधिकार कार्यकर्त्याना २०१६ चा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न
10
भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे ?
प्रश्न
11
अँजेला मर्केल या कोणत्या देशाच्या आहेत ?
प्रश्न
12
‘लोक माझे सांगाती’ ही राजकीय आत्मकथा कोणी लिहिली ?
प्रश्न
13
भारतीय नौसेनाने कोणत्या दोन नैसर्गिक जहाजांना सेवानिवृत्त केले ?
प्रश्न
14
सेवा हमी कायदा तक्रार निवारण माहितीचा अधिकार सहयोग यासाठी किती विभागामध्ये नागरिकांना अर्ज दाखल करता येतो ?
प्रश्न
15
कोणत्या स्वात मानवाधिकार कार्यकर्त्याना २०१६ चा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रश्न
16
पंतप्रधान मोदी यांना ‘ग्राम उदय’ योजना कोणाच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुरु केली ?
प्रश्न
17
मास्कोमध्ये आयोजित ९ व्या ‘मास्को सड स्क्ल्चर चम्पियनशिप २०१६’ मध्ये स्वर्णपदक कोणी जिंकले.
प्रश्न
18
सेवा हमी यामध्ये किती प्रकारच्या सेवांचा समावेश आहे ?
प्रश्न
19
राज्यातील आरोग्य विभागात सुधारणासाठी कोणते ऑपरेशन राबविले जात आहे ?
प्रश्न
20
आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून या तक्रारींचे निराकरण किती दिवसात होत आहे ?
प्रश्न
21
कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केले आहे ?
प्रश्न
22
राज्यातील किती गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे ?
प्रश्न
23
महाराष्ट्र शासनाने किती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकडे लक्ष पुरविण्यासाठी वसंतराव नाईक स्वाभिमान सेवा मिशनची स्थापना केली ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणाचा समावेश राष्ट्रपतीने अलीकडे निवडलेल्या राज्यसभा सदस्य मध्ये नाही ?
प्रश्न
25
वसंतराव नाईक स्वाभिमान शेती मिशनचे अध्यक्ष कोण आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x