23 April 2024 12:56 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
माल्कम टर्नबुल हे ऑस्ट्रेलियाचे कितवे पंतप्रधान आहेत ?
प्रश्न
2
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नवीन स्मारक मुंबईत या ठिकाणी उभारण्यासाठी पंतप्रधानांनी शिलान्यास केला आहे ?
प्रश्न
3
वर्ल्ड अंटी डोपिंग एजन्सी (WADA) चे मुख्यालय कोणत्या देशात आहे ?
प्रश्न
4
भारतीय महिला हॉकी संघाने किती वर्षांनंतर ऑलिम्पिक पात्रता प्राप्त केली होती.
प्रश्न
5
२०१६ ची आशिया कप अंध क्रिकेट स्पर्धा कोठे आयोजित केली गेली ?
प्रश्न
6
चीनने विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे प्रवासी विमान.
प्रश्न
7
हम्पी हे जागतिक वारसास्थळ कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
8
बीसीसीआयचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
9
सोशल बायकटविरुद्ध प्रथम कायदा कोणत्या राज्याने मंजूर केला आहे ?
प्रश्न
10
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्मधार कोण आहे ?
प्रश्न
11
२०१५ ची भारतीय फिडे चेस चम्पियन स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
प्रश्न
12
भारतातील सर्वात तरुण उपमुख्यमंत्री क्कोन आहे ?
प्रश्न
13
रसाडाचे पूर्ण रूप काय आहे ?
प्रश्न
14
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी अलीकडे कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
15
केंद्र सरकारचा महत्वाकांशी ७ वा वेतन आयोग कधीपासून अंमलात आला आहे ?
प्रश्न
16
युएनएचसीआरला कोणत्या वर्षाचा इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण व विकास पुरस्कार जाहीर झाला आहे ?
प्रश्न
17
नेपाळच्या नवीन राज्यघटनेनुसार नेपाळचे किती विभाग तयार करण्यात आले आहेत ?
प्रश्न
18
२०१५ ची जागतिक जलद बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे ?
प्रश्न
19
महाराष्ट्र शासनाच्या २०१५ चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
20
२३ वे अपेक (APEC) संमेलन कोणत्या देशात पार पडले आहे?
प्रश्न
21
१५ नोव्हेंबर २०१५ पासून सेवाकर किती टक्के करण्यात आला आहे ?
प्रश्न
22
रशियातील उत्तेजक चाचणी घेणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे ?
प्रश्न
23
भारतातील सर्वात जास्त शीखधर्मीय लिक कोणत्या देशात स्थायिक झाले आहेत ?
प्रश्न
24
न्या. तीर्थसिंग ठाकूर भारताचे कितवे सरन्यायाधीश होते ?
प्रश्न
25
FICCI च्या अध्यक्षपदी अलीकडे कोणाची नियुक्ती झाली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x