24 April 2024 4:00 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ नोव्हेंबरमध्ये पहिला मराठी फिल्मफेअर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?
प्रश्न
2
पहिल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारामध्ये -२०१५ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाचा गौरव अलीकडे केला आहे ?
प्रश्न
3
इंग्लंडच्या एशियायी वूमन फुटबॉल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली ?
प्रश्न
4
प्रशांत दामले यांचा कोणत्या नाटकाचा अलीकडे १०० वा प्रयोग यशस्वी झाला आहे ?
प्रश्न
5
अलीकडे सायली वाघमारे या खेळाडूला कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे ?
प्रश्न
6
‘इकॉनॉमिक अंड सोशल कमिशन फॉर एशिया अंड पसिफिक चे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
7
२०१५ चे आसियान संमेलन कोणत्या देशात संपन्न झाले ?
प्रश्न
8
२०१५ हे वर्ष जगातील सर्वात उष्ण वर्ष असणार असा अंदाज कोणत्या संघटनेने दिला आहे ?
प्रश्न
9
१५० टेस्ट विकेट घेणाऱ्या एलिट क्लबमध्ये अलीकडे कोणत्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे ?
प्रश्न
10
रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाचा अभावामुळे होतो .
प्रश्न
11
महाराष्ट्र सरकार सर्व ग्रामपंचायतींना कोणत्या वर्षापर्यंत उच्च गतीच्या इंटरनेट सेवा प्रदान करणार आहे ?
प्रश्न
12
ऑस्ट्रेलिया या देशाने भारतातील कोणत्या राज्याशी अलीकडे सिस्टर स्टेट करार केला आहे ?
प्रश्न
13
‘औद्योगीक क्रांतीची सुरुवात सर्वात प्रथम कोणत्या देशात झाली आहे ?
प्रश्न
14
कोणत्या मिसाईलचे भारताने अलीकडे नोव्हेंबर २०१५ मध्ये सफल परीक्षण केले आहे ?
प्रश्न
15
निर्यातीवर आधारित आर्थिक प्रक्रियेचे उत्तम उदाहरण म्हणून कोणता देश आघाडीवर आहे ?
प्रश्न
16
भारतात मोबाईल वापरण्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे ?
प्रश्न
17
पकंज अडवाणी या स्नूकरपटूने २०१५ ची आयबीएसएफ जागतिक स्नूकर स्पर्धा जिंकली. ते त्याच्या कारकिर्दीतील कितवे विश्वविजेतेपद ठरले ?
प्रश्न
18
दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या देशात सापडला आहे ?
प्रश्न
19
२०१५ चा ग्रंथ गौरव पुरस्कार गिरीश कुबेर यांच्या कोणत्या ग्रंथाला मिळाला आहे ?
प्रश्न
20
अलीकडे होणाऱ्या पहिल्या दिवस-रात्रीच्या कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या रंगाचा चेंडू वापरण्यात आला आहे ?
प्रश्न
21
कोणत्या देशाकडून भारताला डिसेंबर २०१५ मध्ये २५० टन युरेनियम नागरीक उपयोगासाठी मिळाले आहे?
प्रश्न
22
वायफायपेक्षा १०० पटीने जलद असणारे नवीन तंत्रज्ञान कोणते आहे ?
प्रश्न
23
२०४-१५ वर्षाचा राष्ट्रीय कालिदास पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
24
प्रसिद्ध कंपनी लीवान सीरमच्या ब्रंड अम्बेसिडरपदी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
25
आशियाई विअक्स बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x