17 April 2021 8:56 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-44

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सेवा अधिकार ऑनलाईन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
2
‘द क्लीटस वॉर ऑन विमेन’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
3
जगात आयुर्वेद महोत्सव कोणत्या राज्यात दरवर्षी साजरा केला जातो ?
प्रश्न
4
महाराष्ट्राचे पोलीस महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
5
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
6
ऑक्टोबर २०१५ मधील रिझर्व्ह बँकेच्या निर्देशकानुसार रेपो रेट ०.५०% कमी करून किती करण्यात आला आहे ?
प्रश्न
7
२०१६ चा नागभूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
8
तिबेटच्या स्वायत्ततेला २०१७ मध्ये किती वर्षे पूर्ण झाली आहेत ?
प्रश्न
9
ओडिशाच्या व्हिलर द्विपाचे नवीन नाव काय आहे ?
प्रश्न
10
T-२० क्रिकेटमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने २०१५ मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत ?
प्रश्न
11
चिकित्सक क्षेत्रातील २०१५ चा नोबेल पुरस्कार अलीकडे कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
12
दहावे विश्व हिंदी संमेलन कोणत्या राज्यात होणार आहे ?
प्रश्न
13
नुकत्याच भारत दौऱ्यावर ऑक्टोंबर २०१६ मध्ये आलेल्या एन्जेला मर्केल कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षा आहेत ?
प्रश्न
14
रंग बदलणाऱ्या न्युट्रीनोच्या शोधाकरिता २०१५ चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
प्रश्न
15
भारताने अलीकडे २०३० पर्यंत किती टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
16
डी.आर.डी.ओ. च्या इलेक्ट्रॉनिक अंड कम्युनिकेशन सिस्ट क्लास्टच्या पहिल्या महिला महानिर्देशकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
17
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा कोणत्य विद्यापीठाने अलीकडे डॉक्टरेट हि पदवी देऊन सन्मान केला आहे .
प्रश्न
18
‘आदित्य’ भारताची पहिली सौरउर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरु केली ?
प्रश्न
19
भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती अलीकडे झालेली आहे ?
प्रश्न
20
अलीकडे २०१५ मध्ये समोआ येथील राष्ट्रकुल युवा स्पर्धेत भारताला कितवे स्थान मिळाले आहे ?
प्रश्न
21
२०१५ च्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताला कोणते स्थान मिळाले आहे.
प्रश्न
22
‘आधार कार्ड’ योजना भारतातील कोणत्या राज्यात मंत्र्याल्याच्या अधीन येते ?
प्रश्न
23
अलीकडे सामाजिक, आर्थिक व जाती जणगणना (SECC) रिपोर्ट कोणत्या समितीने प्रस्तुत केला ?
प्रश्न
24
G -२० संघटनेच्या परिषदेचे कोणत्या वर्षीचे यजमानपद भारतात मिळाले आहे ?
प्रश्न
25
कोणत्या भारतीय बडमिंटनपटूची जागतिक बडमिंटन महासंघ (BWF) मधील समितीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x