17 April 2021 9:17 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-47

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
राज्य शासनाच्या ‘ई-महाभूमी’ या योजनेची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली ?
प्रश्न
2
नुकतेच संसदेने बालगुन्हेगाराचे वय ‘बाल न्याय विधेयका’ नुसार ……इतके केले आहे.
प्रश्न
3
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
प्रश्न
4
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’तर्फे नुकताच ‘एशिया पसीफिक २०१६ वेल्थ रिपोर्ट’ जाहीर करण्यात आला. या रिपोर्टनुसार एशिया पसिफिक क्षेत्रात सर्वाधिक कोट्यवधी व्यक्ती कोणत्या देशात आहेत ?
प्रश्न
5
अ) पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर येथे पार पडले . ब) या संमेलनाचे अध्यक्षा कांचन सोनटक्के या होत्या. क) या संमेलनाचे उद्घाटन श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा.
प्रश्न
6
IPL मध्ये नुकताच पुणे आणि राजकोट संघाचा समावेश करण्यात आला. त्यातील राजकोट संघाचे मालकी हक्क कोणाला मिळाले आहेत ?
प्रश्न
7
नुकतीच ७४ वी आंतरराष्ट्रीय कापूस परिषद कोठे पार पडली ?
प्रश्न
8
‘वन अंड अ हाफ वाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
9
५ वी जागतिक आर्थिक शिखर परिषद नोव्हेंबर २०१५ मध्ये कुठे पार पडली ?
प्रश्न
10
८ सप्टेंबर हा दिन पुढीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो . अ)जागतिक साक्षरता दिन       ब)जागतिक शांतता दिन      क) राष्ट्रीय संस्कृत दिन       ड)जागतिक भौतिक चिकित्सा दिन
प्रश्न
11
राज्य ग्राहक आयोगाबद्दल विधाने तपासा व योग्य पर्याय निवडा.अ)१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार हा मंच कार्यरत आहे.ब)४० लाखांहून अधिक ते १ कोटीपर्यंतचा दावा राज्य ग्राहक आयोगाकडे करता येतो.क) राज्य ग्राहक आयोगाकडे अपिलासाठी नागपूरला सर्किट बेंच आहे .ड) ऑक्टोबर २०१५ पासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.
प्रश्न
12
जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दल (National Security Guard) च्या कमांडोना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
प्रश्न
13
१६ सप्टेंबर २०१५ रोजी इब्राहिमपट्टण येथे भारतातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. या प्रकल्पाव्दारे कोणत्या दोन नद्या जोडल्या गेल्या आहेत ?
प्रश्न
14
भारतातील पहिले ‘ई-कचरा संकलन केंद्र’ कुठे सुरु करण्यात आले आहे ?
प्रश्न
15
२०१६ चे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले ?
प्रश्न
16
लोक माझे सांगाती –हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
प्रश्न
17
भारतामध्ये सध्या चर्चेत असलेल्या जनुक सुधारित मोहरीच्या वाणात कोणत्या देशातील ‘रेपसीड’ वाणात समाविष्ट केलेली जनुके वापरण्यात आली आहेत ?
प्रश्न
18
महाराष्ट्र शासनाने गंगाधर म्हामणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक समिती नेमली आहे. ती कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
19
भारतीय नौदलाच्या करावार येथील तळावर नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्र गोदाम सुविधेचे उद्घाटन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले ?
प्रश्न
20
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा २०१५ सालचा ‘तन्वीर’ सन्मान कोणाला मिळाला ?
प्रश्न
21
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु केलेल्या ‘Ease of Doing Business’ अहवालानुसार राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता ?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्जन’ ने नुकतेच भारताचे पतमानांकन कसे केले आहे ?
प्रश्न
23
कोणत्या भारतीय क्रिकेटर केनियातील वन्यप्राण्याच्या शिकारीविरोधातील मोहिमेत सहभागी झाला आहे ?
प्रश्न
24
महिला सक्षमीकरणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनातर्फे वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी नुकतीच एक योजना सुरु करण्यात आली. तिचे नाव काय आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x