17 April 2021 8:46 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-49

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जून २०१५ मध्ये भारतातील एका शहरात मेट्रो रेल सुरु करण्यात आली. ते शहर कोणते ?
प्रश्न
2
पुढील जोड्यांचे परीक्षण करा. अ) २०१५- आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष ब) २०१६- आंतरराष्ट्रीय डाळीचे वर्ष
प्रश्न
3
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ? अ) 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे झाले. ब) या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे होते. क) अखिल भारतीयव मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या आहेत. ड) डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘नामदेव दर्शन’ या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे .
प्रश्न
4
भारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ?
प्रश्न
5
संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारला शिफारशी सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
6
‘भारत-नेपाळ’ दरम्यान मार्च २०१५ मध्ये दुसरी ‘मैत्री बससेवा’ सुरु करण्यात आली . ही बससेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरु करण्यात आली ?
प्रश्न
7
भारतात सन २०१६ पर्यंत कोणत्या देशातून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे ?
प्रश्न
8
पुढील विधाने वाचा व असत्य विधान निवडा. अ) उत्तर कोरियाने डिसेंबर २०१५ मध्ये हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. ब) आजपर्यंत कोणत्याही युद्धात या बॉम्बचा वापर झालेला नाही. क) या बॉम्बची पहिली चाचणी रशियाने १९५० मध्ये घेतली होती.
प्रश्न
9
२०१४ च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या किती ?
प्रश्न
10
सध्या श्रीलंकेचे पंतप्रधान कोण आहेत ?
प्रश्न
11
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
12
स्मार्ट सिटी मिशनमध्ये महारष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या शहरांचा समावेश केला गेला आहे ? अ) पुणे      ब)सोलापूर      क)नांदेड      ड)लातूर इ) औरंगाबाद      फ)कोल्हापूर      ग)अमरावती
प्रश्न
13
भारत आणि रशिया यांच्यामध्ये होणाऱ्या नियमित लष्करी सरावाना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
प्रश्न
14
आर्थिक मंदी आणि ‘एक अपत्य धोरणाचे भविष्यात देशाच्या लोकसंख्येवर होऊ शकणारे परिणाम विचारात घेऊन चीनने नुकतेच ‘एक अपत्य धोरण’ बदलले आहे. हे धोरण कधी स्विकारण्यात आले होते ?
प्रश्न
15
भालचंद्र पेंढारकर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते ?
प्रश्न
16
प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून उदय प्रकाश यांनी त्यांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. त्यांना हा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी मिळाला होता ?
प्रश्न
17
केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने नागरिकांकडून घेण्यात येणाऱ्या सेवांवरील करावर अधिभार/उपकर (cess) लावण्यात आलेला आहे. हा अधिकार/उपकार किती टक्के आहे ?
प्रश्न
18
‘बंधन बँकेविषयी’ पुढील विधाने वाचा. अ) ही भारतातील पहिली सूक्ष्म वित्त संस्था (बँक) आहे. ब) बंधन बँकेचे उदघाटन २३ ऑगस्ट २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. क) या बँकेचे मुख्यालय मुंबई ला आहे . ड) ‘आपका भला, सबकी भलाई’ हे या बँकचे ब्रीदवाक्य आहे. वरीलपैकी चुकीचे विधान कोणते?
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणत्या राज्यात २०१५ मध्ये .व्यापम’ (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळा उघडकीस आला ?
प्रश्न
20
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी याकुब मेमनला जुलै २०१५ मध्ये कोठे फाशी देण्यात आली ?
प्रश्न
21
२०१५ सालच्या मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला ?
प्रश्न
22
पुढीलपैकी एका देशाने सप्टेंबर २०१५ मध्ये महिलांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा हक्क प्रदान केला आहे. तो देश कोणता ?
प्रश्न
23
१ ते ७ जुलै २०१६ दरम्यान भारतात ‘डिजिटल इंडिया सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे घोषवाक्य काय होते ?
प्रश्न
24
पंतप्रधान मोदींनी जून २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पुढीलपैकी काय घडले नाही ?
प्रश्न
25
अ) भारत व चीनच्या लष्करामध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘हँड इन हँड’ नावाचा संयुक्त लष्करी युद्धसराव पार पडला. ब) या युद्धसराव राजस्थानमधील पोखरणमध्ये पार पडला.

राहुन गेलेल्या बातम्या

x