17 April 2021 7:37 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रसिद्ध रंगभूशाकार…………..यांना ‘जातीश्वर’ या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी २०१३ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
प्रश्न
2
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे .
प्रश्न
3
‘बोको हराम’ हे नायजेरियामध्ये कार्यरत असणाऱ्या एका संघटनेचे नाव आहे. या नावाचा अर्थ……..असा होतो.
प्रश्न
4
…………या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत .
प्रश्न
5
‘अंडरनिथ दी सदर्न क्रोस’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
प्रश्न
6
भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण ?
प्रश्न
7
२०१३ मध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते ?
प्रश्न
8
‘कृष्णाकाठ ‘ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
9
२०१३ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला प्राप्त झाला  ?
प्रश्न
10
मंत्रिमंडळाचा आर्थिक व्यवहार समितीने जानेवारीमध्ये कमी उत्पन्न असलेल्या चार राज्यांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा व नि:स्सारण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सहमती दर्शविली, ती राज्ये म्हणजे : अ) आसाम ब)बिहार क)झारखंड यांचे राज्य कोणते ?
प्रश्न
11
भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी …येथे स्थापन करण्यात आली.
प्रश्न
12
डॉ.अभय बंग व डॉ. रानी बंग यांची ‘सर्च’ हि संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
13
२०१४ मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण ?
प्रश्न
14
कोणत्या आजाराचा विषाणू माणसामध्ये वन्य प्राण्यांच्या माध्यमातून प्रवेश करतो ?
प्रश्न
15
कोणती बहुपक्षीय विकास बँक ब्रिक्स (BRICS)च्या जुलै २०१४ च्या शिखर परिषदेत निर्माण करण्यात आली ?
प्रश्न
16
………………….,………….,…………….नगर परिषदांचे रुपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आले . (a)लातूर (b)चंद्रपूर (c)हिंगोली (d) परभणी
प्रश्न
17
कथालिक ख्रिश्चनाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप जॉर्ज बगोलीओ कोणत्या देशाचे आहेत ?
प्रश्न
18
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे सातवे स्थळ कोणते ?
प्रश्न
19
मार्च २०१४ मध्ये मलेशियाचे कोणते विमान बेपत्ता झाले ?
प्रश्न
20
देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी “कृषी वसंत २०१४” कुठे भरली होती ?
प्रश्न
21
‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हि लष्करी करवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख ….हे होते ?
प्रश्न
22
गोपीनाथ मुंडे यांनी कोणती पडे भूषविली ? a)उपमुख्यमंत्री b)केंद्रीय कबिनेट मंत्री c)लोक लेखा समितीचे अध्यक्ष d)अंदाज समितीचे अध्यक्ष
प्रश्न
23
कोणता जिल्हा एकेकाळी ‘सारसनगरी’ म्हणून ओळखला जात होता ?
प्रश्न
24
……………या दिवशी मुंबईकरांसाठी वर्सोवा ते घाटकोपर मार्गासाठी मुंबई मेट्रो चालू झाली .
प्रश्न
25
भारतीय घटनेतील १२० वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x