13 April 2021 4:15 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-50

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा त्याच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा. अ) एच.एस. ब्र्ह्य           ब)एस.वाय.कुरेशी क)व्ही.एस.संपत           ड)नसीम झैदी
प्रश्न
2
LANCENT या प्रसिद्ध आरोग्यविषयक मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक बालमृत्यू भारतात होतात. भारताखालोखाल २०१५-१६ मध्ये सर्वाधिक बालमृत्यू कोणत्या देशात झाले ?
प्रश्न
3
अ) केंद्र सरकारने सप्टेंबर २०१५ मध्ये २१ व्या विधी आयोगाची स्थापना केली. ब) या आयोगाचे अध्यक्ष म्हणून अजित प्रकाश शाह यांची निवड झाली आहे.
प्रश्न
4
पुढीलपैकी कोण सध्या नीति (NITI) आयोगाचा सदस्य नाही ?
प्रश्न
5
सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत ?
प्रश्न
6
‘अमृत (Atal mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेच्या ‘राज्य कृती आराखडा’ सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
7
पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते ? अ) हरियाणा      ब)राजस्थान      क)गुजरात ड) केरळ      इ)पश्चिम बंगाल
प्रश्न
8
‘डी.डी.किसान’ या नवीन वाहिनीची (Channel) सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
9
१३ डिसेंबर २०१५ रोजी ४ देशाच्या प्रमुखांनी ‘तापी (TAPI) या गस पाईपलाईन प्रकल्पाची सुरुवात केली. पुढीलपैकी कोणता देश या पाईपलाईन प्रकल्पाचा लाभार्थी नाही ?
प्रश्न
10
अ) १४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन (२०१६) नवी दिल्ली येथे झाले. ब) १५ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन (२०१७ )बंगळूरू येथे झाले होते.
प्रश्न
11
२०१५ सालच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला ?
प्रश्न
12
प्रा. शेषराव मोरे हे ४ थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते ?
प्रश्न
13
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
14
भारतात प्रथमच ‘ई-बोर्डिंग’ ही सेवा कोणत्या विमानतळावर सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
15
सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या’ स्थापनेशी संबंधित एक घटनादुरुस्ती रद्द केली, संविधानात केली गेलेली ही कितवी घटनादुरुस्ती होती ?
प्रश्न
16
भारताने नुकतीच अग्नि-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रचा पल्ला (Range) किती आहे.
प्रश्न
17
पॅरिसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १३० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या होत्या. पॅरिसवर हा हल्ला कधी झाला होता ?
प्रश्न
18
पुढीलपैकी कोणता दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
19
‘सुगम्य भारत’ योजनेचे मुख्य लाभार्थी कोण आहेत ?
प्रश्न
20
पुढीलपैकी कोणता घटक डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मोडत नाही ?
प्रश्न
21
महाराष्ट्र शासनाने २०१५ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते ?
प्रश्न
22
संयुक्त राष्ट्रसंघाचे अस्थायी सदस्य म्हणून नुकतीच पाच देशांची १ जाने. २०१६ ते १ जाने.२०१७ साठी निवड झाली. यात कोणत्या देशाचा समावेश नाही ?
प्रश्न
23
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेविषयी पुढील विधाने वाचा व अयोग्य नसलेली विधाने, निवडा. अ ) २०१४ ची ही स्पर्धा जळगाव येथे पार पडली . ब) २०१५ ची ही स्पर्धा नागपूर येथे पार पडली. क) २०१५ चा महाराष्ट्र केसरी विजेताक विजय चौधरी आहे. ड) २०१५ चा महाराष्ट्र केसरी उपविजेता सचिन येळभर हा आहे.
प्रश्न
24
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘जागतिक परराष्ट्र दौऱ्यात पुढीलपैकी एका देशास भेट देऊन त्यास ‘MINI INDIA’ अशी उपाधी दिली. तो देश कोणता ?
प्रश्न
25
२०१५ सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x