13 April 2021 4:32 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-53

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जगातील पहिला ‘व्हाइट टायगर’ सफारी येथे उघडण्यात आला ?
प्रश्न
2
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी ‘गिरी रडार’ प्रणालीची स्थापना केली .
प्रश्न
3
केंद्र सरकारच्या महत्वाच्या ‘सौर शहरे विकास’ कार्यक्रमाअंतर्गत किती शहरांना ‘सौर शहरे योजनेत ‘ समाविष्ट करण्यात आले आहे ?
प्रश्न
4
२०१६ मधील ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
5
जपान सरकारने कोणत्या भारतीय व्यक्तीस ‘द ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ , ‘गोल्ड अंड सिव्हर अवार्ड’ ने सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
6
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोणत्या शहरात रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
7
कोणत्या राज्याने मे २०१६ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास उच्चवर्गीयांना १०% आरक्षणाची तरदूत केली आहे ?
प्रश्न
8
कोळसा लिग्नाईट आणि पीठ यावर लावलेल्या ‘स्वच्छ ऊर्जा उपकर’ याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले ?
प्रश्न
9
भारतात त्सुनामी पूर्वसूचना प्रणाली केव्हा सुरु करण्यात आली ?
प्रश्न
10
‘ग्राम उदय से भारत उदय’ या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली व कोठे केली ?
प्रश्न
11
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ‘बान की मून’ यांनी कोणत्या भारतीय शिक्षणतज्ञास संयुक्त राष्ट्र विद्यापीठ संघाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले ?
प्रश्न
12
नुकतेच चर्चेत आलेले ‘द किस ऑफ लाइफ’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
प्रश्न
13
जागतिक तापमान वाढीवर ‘राष्ट्रीय अनुकूल कोष’ च्या साठी २०१६-१७ साठी किती रकमेची तरतूद केली होती ?
प्रश्न
14
आर्थिक पाहणी अहवाल २०१६-१७ नुसार जगातील दुग्ध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
15
२०१५-१६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार आगामी दोन वर्षात किती विकास दर राहण्याचा अंदाज वर्तविला आहे ?
प्रश्न
16
केंद्र सरकारच्या ‘नवीन आरोग्य सुरक्षा योजने’ अंतर्गत प्रत्येक कुटूबाला किती रुपये आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे ?
प्रश्न
17
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये कोणत्या महापूरुषाच्या जन्मदिवशी (१४ एप्रिल २०१६) एकीकृत कृषी विपणन ई-मंच हा कार्यक्रम देशाला अर्पण करण्याची घोषणा करण्यात आली होती ?
प्रश्न
18
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी स्वतंत्र्य रेल्वेची घोषणा केली. या रेल्वेचे नाव काय ?
प्रश्न
19
कोणत्या राज्याने ‘प्रोजेक्ट सलामती’ हे अभियान सुरु केले ?
प्रश्न
20
अलीकडे सामाजिक, आर्थिक व जाती जनगणना(secc) रिपोर्ट कोणत्या समितीने प्रस्तुत केली ?
प्रश्न
21
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या रेल्वे बजेटचे मुख्य घोषवाक्य (Theme) काय आहे ?
प्रश्न
22
कोणत्या रेल्वेला पहिले बायो व्हक्युम टायलेट बसविण्यात आले ?
प्रश्न
23
वर्ष २०१६ चा प्रतीष्ठित मन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
प्रश्न
24
भारताच्या जीडीपीमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराचा वाटा किती आहे .
प्रश्न
25
एप्रिल २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान यांच्या संयुक्तपणे ‘एरिज’ चे उद्घाटन केले. ‘एरीज’ हे काय आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x